कोविड-१९ महामारी

२०१९-२०२० मधील वुहान येथील कोरोना व्हायरसचा उद्रेकाला औपचारिकपणे नोवेल कोरोनाव्हायरसचा उद्रेक (२०१९-एनसीओव्ही) म्हणूनही ओळखतात.

हा रोग मुख्यत: चीनमध्ये सुरू वाढत आहे, त्याचबरोबर इतर २७ देशात आजपर्यंत पसरलेला आहे. २०१९ डिसेंबरच्या सुरुवातीस, चीनच्या हुबेई प्रांताची राजधानी वुहानमध्ये, एक नवीन कोरोनाव्हायरस आढळला, ज्याचे नाव २०१९-एनसीओव्ही असे ठेवले होते. सुरुवातीला ४१ लोकांना याची लागण झाली होते. त्यावेळेस स्पष्ट कारण न समजल्याने त्यांना निमोनिया झाला (2019-एनसीओव्ही तीव्र श्वसन रोग) आहे असे वाटून त्यांच्यावर उपचार केले गेले.

कोविड-१९ महामारी
कोविड-१९ महामारी
१२ जानेवारी २०२० ते ६ फेब्रुवारी २०२० पर्यंत पुष्टी झालेल्या २०१९-एनसीओव्ही प्रकरणांचा अ‍ॅनिमेटेड नकाशा
तारीख १ डिसेंबर २०१९ – आजतगायत
स्थान वूहान, हुबेई, चीनमध्ये सर्वप्रथम आढळला
Casualties
As of 6 फेब्रुवारी 2020
अधिकृतपणे पुष्टी केलेली प्रकरणे : २८,३५९
अधिकृत मृत्यू: ५६५
प्रभावित प्रदेश: २८
कोरोनावायरस व्हायरसचे लक्षण
कोरोनावायरस व्हायरसचे लक्षण

घ्यावयाची काळजी

जागतिक आरोग्य संघटनेच्या निर्देशानुसार-

  • वेळच्यावेळी साबण आणि पाण्याने हात स्वच्छ धुणे. अल्कोहोल युक्त हँड सॅनेटाईझर सुद्धा वापरू शकता
  • खोकलताना किंवा शिंकताना आपले नाक आणि तोंड झाकावे ज्यामुळे हा आजार पसरणार नाही
  • सर्दी आणि ताप असलेल्या व्यक्तीशी कोणताही संपर्क टाळावा
  • इतर कोणत्याही व्यक्ती पासून किमान 3 फूट अंतर राखावे.
  • आपल्या हाताने चेहरा आणि डोळ्यांना स्पर्श करणे कटाक्षाने टाळावे.

संदर्भ

Tags:

कोरोना व्हायरस

🔥 Trending searches on Wiki मराठी:

कोल्हापूरसूर्यनमस्कारजिल्हा परिषदमिलानमुघल साम्राज्यक्रियाविशेषणरॉयल चॅलेंजर्स बंगलोरसातव्या मुलीची सातवी मुलगीभोपळाअमरावती लोकसभा मतदारसंघपोक्सो कायदात्रिरत्न वंदनाताम्हणमहाराष्ट्रातील राजकारणपरभणी लोकसभा मतदारसंघसिंहगडजागतिक बँकसावता माळीजैवविविधतामानसशास्त्रमानवी शरीरपरभणी विधानसभा मतदारसंघजालना लोकसभा मतदारसंघडॉ. बाबासाहेब आंबेडकरांची ग्रंथसंपदा व इतर लेखनरोजगार हमी योजनाग्रामपंचायतअंकिती बोसगजानन महाराजराज्यसभामाहितीज्यां-जाक रूसोभारताच्या कसोटी क्रिकेट खेळाडूंची नामसूचीअदृश्य (चित्रपट)मिया खलिफानामस्त्री नसबंदी शस्त्रक्रियापांढर्‍या रक्त पेशीसंयुक्त महाराष्ट्र समितीवर्धा विधानसभा मतदारसंघवस्तू व सेवा कर (भारत)सामाजिक कार्यफुटबॉलवंजारीवृत्तपत्रवेदभारत छोडो आंदोलनपेशवेताराबाईनरसोबाची वाडीपाऊसगौतम बुद्धमराठी भाषेमधील वृत्तपत्रेसंदिपान भुमरेजिल्हाधिकारीभारतातील शासकीय योजनांची यादीजवाहरलाल नेहरूमातीहळदहस्तमैथुनइतिहास२६ नोव्हेंबर २००८ चा मुंबईवरील दहशतवादी हल्लाभीमराव यशवंत आंबेडकरवर्णमालाघनकचरासंगीत नाटकआईस्क्रीमॐ नमः शिवायकापूसस्वच्छ भारत अभियानब्राझीलची राज्येबखरअर्जुन वृक्षतोरणाखंडोबाबौद्ध धर्मरत्‍नागिरीकिशोरवय🡆 More