कुंभमेळा: सामूहिक हिंदू धार्मिक मेळा

कुंभमेळा म्हणजे ठरावीक आवर्तन काळानुसार पवित्र नद्यांच्या तीर्थक्षेत्री भरणारा हिंदू भाविकांचा मेळा आहे.

Kumbhamela (es); Kumbh Melá (hu); કુંભ મેળો (gu); Kumbhamela (pl); Kumbh Mela (eu); Kumbh Mela (de); Kumbhamela (ast); Кумбха-мела (ru); Kumbh Mela (de-ch); कुम्भ मेला (mai); Kumbhaméla (cs); Kumbh Mela (en-gb); کومبه میلا (fa); Кумбх Мела (bg); Kumbh Mela (da); महाकुम्भ (ne); クンブ・メーラ (ja); Kumbh Mela (en); Kumbhamela (eo); Kumbh Mela (sv); Kumb Mela (sr); קומבה מלה (he); Кумбха-Мела (uk); कुम्भमेला (sa); 大壶节 (zh-cn); కుంభ మేళా (te); Kumbh Mela (fi); কুম্ভ মেলা (as); Kumbh Mela (en-ca); Кумб Мела (mk); கும்பமேளா (ta); Kumbh Mela (it); কুম্ভমেলা (bn); Kumbh Mela (fr); କୁମ୍ଭ ମେଳା (or); Кумбха Мэля (be-tarask); کمبھ میلہ (ur); കുംഭമേള (ml); Khumba Mela (pt); Kumbha Mela (id); कुंभमेळा (mr); Kumb Mela (tr); Kumbh Mela (vi); 大壺節 (zh); Kumbh Mela (ca); Kumbh Mela (af); कुंभ मेला (awa); Kumbh Mela (oc); Kumbha mela (lt); Khumba Mela (pt-br); कुंभ मेला (bho); กุมภเมลา (th); Kumbh mela (nn); Kumbh mela (nb); Kumbh Mela (nl); Kumbh Mela (ms); ਕੁੰਭ ਮੇਲਾ (pa); ಕುಂಭ ಮೇಳ (kn); Kumbh Mela (cy); Kumbh Mela (gl); كومبه ميلا (ar); Κουμπ Μελά (el); कुम्भ मेला (hi) pellegrinaggio Hindu di massa (it); বিশ্বের বৃহত্তম শান্তিপূর্ণ সমাবেশ (bn); hindu zarándoklat (hu); હિંદુ તીર્થયાત્રા અને ભારતીય ઉત્સવ (gu); обряд массового паломничества индусов к святыням индуизма, проводимый раз в 12 лет (ru); सामूहिक हिंदू धार्मिक मेळा (mr); hinduistisches Fest (de); از مراسم مذهبی ادیان هندو که هر سه سال یکبار کنار رود مقدس گنگ انجام می‌شود (fa); индуистки фестивал (bg); peregrinatge que es realitza a l'Índia (ca); ヒンドゥー教の巡礼 (ja); 印度教每十二年举行一次的宗教活动 (zh-hans); peregrinaje que se realiza en la India (es); Hindu pilgrimage and festival celebrated in India (en); święto hinduistyczne (pl); പന്ത്രണ്ട് വർഷത്തിലൊരിക്കൽ നടക്കുന്ന ഒരു ഹൈന്ദവ തീർത്ഥാടന സംഗമം (ml); pèlerinage hindou organisé quatre fois tous les douze ans (fr); प्राचीनतम धर्म, सनातन धर्म के अनुसार भारत मे मनाया जाने वाला विश्व का सबसे बड़ा धार्मिक मेला हैं। (hi); 印度教节日 (zh-cn); అత్యధిక సంఖ్యలో యాత్రీకులు పాల్గొనే ఒక తీర్థ యాత్ర (te); hindujen pyhiinvaellusjuhla (fi); হিন্দু ধৰ্মীয় সন্মিলন (as); حج هندوسي مقدس عند الهندوس (ar); хиндуистички верски фестивал во Индија (mk); திரளாக நீர்க் குளியல் (ta) कुम्भ मेला (ne); クンメラ (ja); Кумбга-Мела (uk); कुम्भोत्सवः (sa); Кумбха Мела (ru); Kumbha Mela (de); kumbhamela (ca); Kumbh Fair (en); کوم میلا (fa); 朝拜 (zh); కుంభమేళా (te)
कुंभमेळा 
सामूहिक हिंदू धार्मिक मेळा
कुंभमेळा: ऐतिहासिक नोंद, भाविकांची उपस्थिती, ज्योतिषीय संबंध
माध्यमे अपभारण करा
कुंभमेळा: ऐतिहासिक नोंद, भाविकांची उपस्थिती, ज्योतिषीय संबंध  विकिपीडिया
प्रकारpilgrimage feast
उपवर्गHindu pilgrimage
स्थान भारत
महत्वाची घटना
  • 1954 Kumbh Mela stampede
अधिकृत संकेतस्थळ
अधिकार नियंत्रण
साचा:Translations:Template:Wikidata Infobox/i18n/msg-editlink-alttext/mr
कुंभमेळा: ऐतिहासिक नोंद, भाविकांची उपस्थिती, ज्योतिषीय संबंध
ब्रिटिश चित्रकार जे.एम.डब्ल्यू. टर्नर याने रेखलेले हरिद्वार कुंभ मेळ्याचे चित्र (निर्मितिकाळ: अंदाजे इ.स. १८५०)

दर तीन वर्षांनंतर एकदा अश्या पद्धतीने बारा वर्षांत प्रयागराज, उज्जैन, नाशिक (त्र्यंबकेश्वर), हरिद्वार या चार वेगवेगळ्या तीर्थक्षेत्री पूर्ण कुंभमेळे भरत असतात. दर सहा वर्षांनी हरिद्वार व प्रयाग येथे अर्धकुंभमेळा भरतो. बारा पूर्ण कुंभमेळ्यांनंतर तब्बल १४४ वर्षांनंतर प्रयागराज येथे महाकुंभमेळा भरतो.

कुंभमेळा: ऐतिहासिक नोंद, भाविकांची उपस्थिती, ज्योतिषीय संबंध
१६७४ सालचे प्रयाग स्नानाचे माहात्म्य सांगणारे हस्तलिखित

ऐतिहासिक नोंद

मुगलकालीन कागदपत्रांमध्ये कुंभमेळ्याच्या उत्सवाचे संदर्भ आढळतात. खुलासातू-त-तारीख या सोळाव्या शतकातील ग्रंथात असा उल्लेख असल्याचे इतिहासाचे अभ्यासक नोंदवतात. पण याविषयी सर्वच अभ्यासक एकमताने काही नोंदवतात असे नाही, त्यांच्यामध्येही मत- मतांतरे आहेत.

भाविकांची उपस्थिती

भारतभरातून कोट्यवधी हिंदू भाविक कुंभमेळ्यांत हजेरी लावतात व पवित्र गंगा नदीत स्नान करतात. इ.स. २००१ साली पार पडलेल्या महाकुंभमेळ्यात अधिकृत अंदाजांनुसार ३ ते ७ कोटी भाविकांनी भाग घेतला.

ज्योतिषीय संबंध

सूर्याभोवती भ्रमण करणारे नऊ ग्रह एका रेषेत येतात त्यावेळी सूर्याचे किरण ज्या स्थानावर पडतात तिथे कुंभमेळ्याचे औचित्य असते असे मानले जाते.

शाही स्नान

कुंभमेळा: ऐतिहासिक नोंद, भाविकांची उपस्थिती, ज्योतिषीय संबंध 
इ.स. २०१० च्या हरिद्वार कुंभमेळ्यात गंगेच्या घाटावरील स्नानपर्वणी

शाही स्नान हे कुंभमेळ्यातील विशेष आकर्षणाचा केंद्रबिंदू आहे. शाही स्नान म्हणजे एकाद्या विशिष्ट मुहूर्तावर तीर्थक्षेत्र स्थानी जाऊन तेथील नदीमध्ये स्नान करणे, सूर्याला अर्घ्य देणे, नदीची पूजा करणे असे याचे स्वरूप असते. कुंभमेळ्यातील शाही स्नानात विविध आखाडे आणि त्यातील साधू यांना अग्रक्रम दिला जातो. त्याची विशेष शोभायात्रा निघते. त्यांचे स्नान झाल्यावर नंतर अन्य भाविक नदीत स्नान करतात अशी प्रथा प्रचलित आहे.

जागतिक सांस्कृतिक वारसा

कुंभमेळा हा असा धार्मिक उत्सव / सोहळा आहे की ज्याचे कोणतेही औपचारिक निमंत्रण दिले जात नाही, असे असूनही भाविक या सोहळ्याला मोठ्या प्रमाणावर उपस्थित राहतात. हे वैशिष्ट्य लक्षात घेता युनेस्कोने कुंभमेळ्याला 'जागतिक सांस्कृतिक वारसा' म्हणून घोषित केले आहे.

साधू समूहाचा सहभाग

कुंभमेळा: ऐतिहासिक नोंद, भाविकांची उपस्थिती, ज्योतिषीय संबंध 
कुंभमेळा साधू सहभाग

कुंभमेळ्यात विविध आखाड्यांच्या साधू मंडळींचा सहभाग हे याचे वैशिष्ट्य आणि अविभाज्य भाग मानला जातो. या विषयावर आख्यायिका मानली जाते की भगीरथाने प्रयत्न करूनही गंगा नदी पृथ्वीवर अवतरण करायला तयार होत नव्हती, त्यावेळी तिला असे सांगितले गेले की कुंभमेळा प्रसंगी तुझ्या पाण्यात साधू स्नान करतील. हे ऐकताच तिने पृथ्वीवर येण्याचे मान्य केले. त्यामुळे कुंभमेळ्यात विविध आखाडे आणि साधू यांचे विशेष महत्त्व आहे. या उत्सवात विविध साधू आणि त्यांचे आखाडे यामध्ये होम-हवन, वैदिक मंत्रांचे पठण, प्रवचने, लोकांना उपदेश करणे असे अनेक विविध उपक्रम पहायला मिळतात.

  • आखाडा संकल्पना'-'

कुंभमेळ्यात सहभागी होणारे साधू त्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण आखाड्याचे सदस्य असतात. काही साधू स्वतंत्रपणेही सहभागी होताना दिसतात.

  • शैव
  • वैष्णव
  • उदासीन
  • नागा
  • नाथपंथी
  • परी (केवळ स्त्रियांचा)
  • किन्नर (तृतीय पंथीय सदस्य)

असे आखाडे आहेत.

मुस्लिम शासकांच्या आक्रमणापासून हिंदू धर्माचे तसेच हिंदू तीर्थक्षेत्र स्थळांचे रक्षण करण्यासाठी असे आखाडे निर्माण झाले असे मानले जाते. सैनिकांच्या समूहाप्रमाणे या आखाड्यांचे नियम, आचरण असते. कुंभमेळ्यात या सर्व आखाड्यांच्या साधूंचे विशेष आदराने स्वागत केले जाते, त्यांना सेवा - सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात.

पर्यटन

कुंभमेळा आणि त्याचे धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व हे जगभरात मान्यता पावले आहे. त्यामुळे कुंभमेळा पहायला केवळ भाविकच येतात असे नाही तर जगभरातून देशी आणि विदेशातील पर्यटक ही या सोहळ्याचा आनंद घेण्यासाठी येतात. कुंभमेळा हे आर्थिक उलाढालीचे महत्त्वाचे केंद्र मानले जाते.

चित्रदालन

हे सुद्धा पहा

संदर्भ

बाह्य दुवे

Tags:

कुंभमेळा ऐतिहासिक नोंदकुंभमेळा भाविकांची उपस्थितीकुंभमेळा ज्योतिषीय संबंधकुंभमेळा शाही स्नानकुंभमेळा जागतिक सांस्कृतिक वारसाकुंभमेळा साधू समूहाचा सहभागकुंभमेळा पर्यटनकुंभमेळा चित्रदालनकुंभमेळा हे सुद्धा पहाकुंभमेळा संदर्भकुंभमेळा बाह्य दुवेकुंभमेळाहिंदू धर्म

🔥 Trending searches on Wiki मराठी:

महाराष्ट्रातील धरणांची यादीमराठी रंगभूमीइंदिरा गांधीहिंदू धर्मातील अंतिम विधीहरितगृह परिणामएकनाथविराट कोहलीव्यापार चक्रसृष्टी देशमुखधर्ममेरी क्युरीव्यंकटेश दिगंबर माडगूळकरहॉकीआर्द्रतामराठी भाषेमधील वृत्तपत्रेत्रिकोणपाणी व्यवस्थापनवस्तू व सेवा कर (भारत)नासामौर्य साम्राज्यवाहतुकीचे सर्वसाधारण नियमबुध ग्रहभारतीय संविधानाची ४२वी घटनादुरुस्तीबाळाजी बाजीराव पेशवेवातावरणऑक्सिजनजास्वंदइसबगोलरमाबाई रानडेकुंभ रासमानवाधिकाराचे वैश्विक घोषणापत्रगोरा कुंभारइंदुरीकर महाराजभारतीय तंत्रज्ञान संस्थारामायणमहाराष्ट्रातील विशेष मागास प्रवर्गीय जातींची यादीतोरणाबास्केटबॉलए.पी.जे. अब्दुल कलामभारूडचमारसिंहभारतातील जातिव्यवस्थादादाजी भुसेकमळरामनवमीहळदसमासमहाराष्ट्र पोलीसमाळीपुणे जिल्हाकासवबौद्ध धर्मसौर शक्तीशब्द सिद्धीऋग्वेदपानिपतची तिसरी लढाईइजिप्तवाणिज्यसंगणकाचा इतिहासवर्तुळगोवरश्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीज्वालामुखीरायगड जिल्हाअष्टांगिक मार्गहनुमानब्रिक्सकोरफडजिजाबाई शहाजी भोसलेगणेश चतुर्थीपालघर जिल्हाभारताचा ध्वजअर्थव्यवस्थाबीबी का मकबरामहाराष्ट्रातील जलविद्युत केंद्रांची यादीमेरी कोमसायली संजीव🡆 More