कतार राष्ट्रीय फुटबॉल संघ

कतार फुटबॉल संघ (फिफा संकेत: QAT) हा पश्चिम आशियामधील कतार देशाचा राष्ट्रीय पुरुष फुटबॉल संघ आहे.

आशियाामधील ए.एफ.सी.चा सदस्य असलेला कतार सध्या फिफाच्या जागतिक क्रमवारीमध्ये १०९ व्या स्थानावर आहे. कतारने आजवर एकाही फिफा विश्वचषक स्पर्धेसाठी पात्रता मिळवलेली नाही परंतु २०२२ फिफा विश्वचषक स्पर्धेचा यजमान घोषित झाल्यामुळे ह्या स्पर्धेत कतारला आपोआप पात्रता मिळेल. कतार आजवर ९ ए.एफ.सी. आशिया चषक स्पर्धांमध्ये खेळला आहे.

कतार राष्ट्रीय फुटबॉल संघ
कतारचा ध्वज

आशिया चषकांमधील प्रदर्शन

वर्ष स्थान
कतार राष्ट्रीय फुटबॉल संघ  1956 सहभाग नाही
कतार राष्ट्रीय फुटबॉल संघ  1960
कतार राष्ट्रीय फुटबॉल संघ  1964
कतार राष्ट्रीय फुटबॉल संघ  1968
कतार राष्ट्रीय फुटबॉल संघ  1972
कतार राष्ट्रीय फुटबॉल संघ  1976 पात्रता नाही
कतार राष्ट्रीय फुटबॉल संघ  1980 साखळी फेरी
कतार राष्ट्रीय फुटबॉल संघ  1984
कतार राष्ट्रीय फुटबॉल संघ  1988
कतार राष्ट्रीय फुटबॉल संघ  1992
कतार राष्ट्रीय फुटबॉल संघ  1996 पात्रता नाही
कतार राष्ट्रीय फुटबॉल संघ  2000 उपांत्यपूर्व फेरी
कतार राष्ट्रीय फुटबॉल संघ  2004 साखळी फेरी
कतार राष्ट्रीय फुटबॉल संघ कतार राष्ट्रीय फुटबॉल संघ कतार राष्ट्रीय फुटबॉल संघ कतार राष्ट्रीय फुटबॉल संघ  2007
कतार राष्ट्रीय फुटबॉल संघ  2011 उपांत्यपूर्व फेरी
कतार राष्ट्रीय फुटबॉल संघ  2015 साखळी फेरी

बाह्य दुवे

Tags:

आशियाए.एफ.सी.ए.एफ.सी. आशिया चषककतारपश्चिम आशियाफिफाफिफा जागतिक क्रमवारीफिफा राष्ट्रीय संकेतांची यादीफिफा विश्वचषक२०२२ फिफा विश्वचषक

🔥 Trending searches on Wiki मराठी:

संवादजैवविविधतामुंबईहवामान बदलशेळीपपई२०१९ लोकसभा निवडणुकासिंहकांजिण्याकविताज्ञानपीठ पुरस्कारवसंतकल्याण (शहर)महाराष्ट्रातील महानगरपालिकांची यादीआपत्ती व्यवस्थापन कायदा, २००५मोबाईल फोनकृष्णा नदीसप्तशृंगी देवीअहवालपरभणी लोकसभा मतदारसंघहवामानतुळजाभवानी मंदिरशिवाजी महाराजांची राजमुद्राशिखर शिंगणापूरलोकसभा सदस्यभारतीय नियोजन आयोगआंब्यांच्या जातींची यादीमधमाशीप्रल्हाद केशव अत्रेकावीळमहाराष्ट्रयुरी गागारिनमहाराष्ट्रातील अनुसूचित जमातींची यादीसदानंद दातेपुरंदरचा तहगणितकोल्हापूर लोकसभा मतदारसंघस्मृती मंधानाजालना लोकसभा मतदारसंघकोल्हापूर जिल्हासकाळ (वृत्तपत्र)वीणामदर तेरेसादख्खनचे पठारअनुदिनीभरड धान्यविरामचिन्हेईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघपुणे करारभारतीय रेल्वेमहाराष्ट्रातील विमुक्त जातींची यादीवायव्य मुंबई लोकसभा मतदारसंघडाळिंबवि.स. खांडेकरविनोबा भावेसम्राट हर्षवर्धननांदेड लोकसभा मतदारसंघराजेंद्र प्रसादजगन्नाथ शंकरशेट मुरकुटेअजिंक्यताराकोल्हापूरप्राण्यांचे आवाजसुभाषचंद्र बोसदक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघअहवाल लेखनलोणार सरोवरस्वामी विवेकानंदमासानक्षत्रज्वालामुखीअहमदनगर लोकसभा मतदारसंघशिर्डी लोकसभा मतदारसंघमहाराष्ट्रातील लेण्यांची यादीलगोऱ्यापुरस्कारभारतीय प्रजासत्ताक दिनसुजात आंबेडकरविधान परिषद🡆 More