१९८८ ए.एफ.सी. आशिया चषक

१९८८ ए.एफ.सी.

आशिया चषक ही ए.एफ.सी. आशिया चषक फुटबॉल स्पर्धेची नववी आवृत्ती कतार देशाच्या दोहा शहरामध्ये २ डिसेंबर ते १८ डिसेंबर इ.स. १९८८ दरम्यान खेळवण्यात आली. ए.एफ.सी.ने आयोजित केलेल्या ह्या स्पर्धेत आशिया खंडामधील दहा देशांच्या राष्ट्रीय संघांनी भाग घेतला. सौदी अरेबियाने ही स्पर्धा सलग दुसऱ्यांदा जिंकली.

१९८८ ए.एफ.सी. आशिया चषक
Asian Cup Qatar 1988
كأس الأمم الآسيوية لكرة القدم 1988
स्पर्धा माहिती
यजमान देश कतार ध्वज कतार
तारखा २ डिसेंबर१८ डिसेंबर
संघ संख्या १०
स्थळ २ (१ यजमान शहरात)
अंतिम निकाल
विजेता सौदी अरेबियाचा ध्वज सौदी अरेबिया (२ वेळा)
उपविजेता दक्षिण कोरियाचा ध्वज दक्षिण कोरिया
इतर माहिती
एकूण सामने २४
एकूण गोल ४० (१.६७ प्रति सामना)


संघ

Tags:

आशियाआशिया फुटबॉल मंडळइ.स. १९८८ए.एफ.सी. आशिया चषककतारदोहाफुटबॉलसौदी अरेबिया फुटबॉल संघ

🔥 Trending searches on Wiki मराठी:

सईबाई भोसलेनवग्रह स्तोत्रतिलक वर्माभारतीय लोकशाहीभारतातील जागतिक वारसा स्थानेप्रणयबिबट्यासंयुक्त राष्ट्रेनाटकवेदधुळे लोकसभा मतदारसंघभारतीय मोरमहाराष्ट्रातील इतर मागास वर्गीय जातींची यादीरामदास आठवलेजंगलतोड आणि जागतिक तापमान वाढघोणसपावनखिंडीतील लढाईगर्भाशयअक्वायर्ड इम्यूनो डेफिशियन्सी सिंड्रोमहिरडादूधसातारा लोकसभा मतदारसंघमहाराष्ट्र विधानसभाविजयदुर्गअभंगबाबा आमटेआचारसंहितागणपती स्तोत्रेढेमसेठाणे लोकसभा मतदारसंघमोरजास्वंदआपत्ती व्यवस्थापन कायदा, २००५नारळमांगमृत्युंजय (कादंबरी)योगासनगंगा नदीगुड फ्रायडेवाचनछत्रपती संभाजीनगर जिल्हागांडूळ खतमहाराष्ट्र विधानसभा मतदारसंघांची यादीसंगणक विज्ञानभाषामहाराष्ट्रातील मागास वर्गीय जातींची यादीमराठा साम्राज्ययवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघअहमदनगर किल्लागाडगे महाराजपंचांगचतुर्थीघनकचराअनुदिनीगणपती अथर्वशीर्षमहारभारताची संविधान सभाकडधान्यसहा ऋतू व त्यांचे मराठी महिनेभारतीय रिपब्लिकन पक्षमटकागुप्त साम्राज्यकोल्हापूर लोकसभा मतदारसंघघोडाजैवविविधतादशावतारमहाराष्ट्राचा इतिहासम्युच्युअल फंडभारताच्या पंतप्रधानांची यादीमेंदूरवी राणाइतिहासाच्या अभ्यासाची साधनेकर्नाटकइंग्लंड क्रिकेट संघअजिंठा-वेरुळची लेणीम्हैसव्यापार चक्र🡆 More