लगोऱ्या: अथर्व

लगोरी हा एक महाराष्ट्र व अन्य राज्यांमध्ये प्रचलित असलेला एक पारंपारिक खेळ आहे.

लगोऱ्या, चेंडू एवढेच साहित्य, साधे सोपे नियम व छोटेसे मैदान हे या खेळाचे वैशिष्ट्य आहे .

खेळाचे स्वरूप व नियम

७ वा ११ खेळाडूंचे असे दोन संघ असतात.

या खेळात वापरल्या जाणाऱ्या चपट्या लाकडी गोल ठोकळ्यांना लगोरी म्हणतात. पूर्वी ही लगोरी फरशीच्या व विटांच्या तुकड्याची असे. प्रत्येक संघातील एक एक खेळाडू लगोरी फोडण्यासाठी येतो. त्यास नेमक्षेत्रातून म्हणजेच क्रीडांगणाच्या मध्यरेषेपासून ४.५७ मीटर(१५ फूट) ते ९.१४ मीटर(३० फूट) अंतरावर १.८२ मीटर(६ फूट) लांबीची समांतर नेमरेषा आखतात. या रेषेभोवतीचा काटकोन चौकोन म्हणजे नेमक्षेत्र होय. लगोरी फोडण्यासाठी तीन वेळा चेंडू मारण्याची संधी मिळते. लगोरी फोडण्यासाठी फेकलेला चेंडू अडविण्यासाठी वा झेलण्यासाठी रचलेल्या लगोरीच्या मागे विरुद्ध संघाचा एक प्रमुख क्षेत्ररक्षक व इतर दहा क्षेत्ररक्षक आखलेल्या मोठ्या वर्तुळात लगोरी रचणाऱ्या खेळाडूंचा विचार करून उभे केलेले असतात. लगोरी फोडणारा लगोरी फोडतानाही बाद हाऊ शकतो. तो लगोरी फोडण्याचा प्रयत्न करीत असता त्याचा जमिनीवर टप्पा पडून उडालेला चेंडू जर लगोरीमागील किंवा शेजारील क्षेत्ररक्षकाने वरचेवर झेलला तर तो बाद होतो. लगोरी मारणाराने लगोरी फोडली की उडालेला वा पडलेला चेंडू लगोरी रचणाऱ्या खेळाडूंपैकी एकानेच एकदाच पायाने लाथाडायला परवानगी असते. ज्यांनी लगोरी फोडली हे त्याच संघातील खेळाडूंनी लगोऱ्या एकार एक रचणे महत्त्वाचे असते. क्षेत्ररक्षकांचे अशा वेळी काम असते, लगोरी लावणाकाला चेंडूरणे. असा चेंडू एकाला जरी लागला तरी सर्व संघ बाद होतो. मात्र क्षेत्ररक्षकांकडून चेंडू न लागता जर लगोरी रचली तर त्या संघास एक गुण मिळतो. एखाद्या खेळाडूस चेंडू लागून तो संघ जर बाद झाला तर दुसरा संघ खेळण्यास येतो. प्रत्येक संघाच्या सर्व खेळाडू

लगोऱ्याच्या सामन्यात प्रत्येक डावास ८ मिनिटे वेळ असतो. प्रक बाजूचे दोन डाव खेळवले जातात. खेणा पक्षास लगोरी पाडण्याबद्दल प्रत्येक वेळी २५ गुण मिळतात. लगोरी रचण्याबद्दल प्रत्येक लगोरीस ५ गुण असतात. मारणाऱ्या पक्षास गड मारण्याबद्दल प्रत्येक गडयास गुण मिळतात. ८ मिनिटांच्या आंत विरुद्ध बाजूचे सर्व गडी मारून डाव पुरा केल्यास राहिलेल्या प्रत्येक मिनिटास ५ गुण मिळतात. यमांचे उघन केल्यास प्रत्येक नियघनाबद्दल ५ गुण कमी करतात. सामान्यासाठी क पंच व क हिशेबनीस असतो. पंच डाव चालू असताना गडी मेद्दल किंवा निमांचे उघन झालचा व इतर तक्रारींचा निकाल देतात.

Tags:

🔥 Trending searches on Wiki मराठी:

मुंजह्या गोजिरवाण्या घरातनृत्यमहाराष्ट्र गीतसत्यशोधक समाजमराठी भाषा गौरव दिनकाळभैरवव्हॉट्सॲपसूत्रसंचालनसंयुक्त राष्ट्रेहॉकीकादंबरीबलुतं (पुस्तक)कर्करोगशुभं करोतिउत्क्रांतीआंबेडकर जयंतीमहाराष्ट्रामधील जिल्हेमृत्युंजय (कादंबरी)जंगलतोड आणि जागतिक तापमान वाढपृथ्वीचा इतिहासदेवेंद्र फडणवीसमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९ऋग्वेदयकृतभूकंपाच्या लहरीझाडगंगा नदीप्रेरणानाटकाचे घटकद प्रॉब्लम ऑफ द रूपीदीपक सखाराम कुलकर्णीकडुलिंबगोवापारशी धर्मलाल किल्लाराजकीय पक्षअभिनयभारतीय स्थापत्यकलाआज्ञापत्रपूर्व दिशामहाविकास आघाडीपेशवेसंदिपान भुमरेमित्र,सम,शत्रु ग्रह (ज्योतिष)कीर्तनअजिंक्य रहाणेप्राणायामकिरवंतभीमराव यशवंत आंबेडकरसंत तुकारामराष्ट्रवाददौलताबाद किल्लादक्षिण दिशाराणी लक्ष्मीबाईपानिपतची तिसरी लढाईज्योतिबा मंदिरदौलताबादमराठवाडा मुक्तिसंग्राम दिनयोगबहिष्कृत भारतरावेर लोकसभा मतदारसंघएकनाथ शिंदेगणपती स्तोत्रेअक्षय्य तृतीयापळसबेकारीभारताचे सर्वोच्च न्यायालयअनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) कायदा, १९८९सुशीलकुमार शिंदेअजिंठा-वेरुळची लेणीनिलेश साबळेनितीन गडकरीशरद पवारमराठी साहित्यसाडेतीन शुभ मुहूर्तराष्ट्रीय प्रतिज्ञा (भारत)पुणे करारशनिवार वाडा🡆 More