ओरेसुंड पूल

ओरेसुंड पूल हा (डॅनिश: Øresundsbroen, स्वीडिश: Öresundsbron) डेन्मार्क व स्वीडन ह्या देशांदरम्यान ओरेसुंड आखातावर बांधलेला एक बोगदा-पूल आहे.

हा पूल डेन्मार्कची राजधानी कोपनहेगनला स्वीडनमधील माल्मो ह्या शहराशी जोडतो. एकत्रित रस्तेवाहतूक व रेल्वेवाहतूक करणारा ओरेसुंड पूल युरोपातील सर्वात मोठा पूल आहे. ओरेसुंड पुलाचे वैशिठ्य असे की स्वीडनमधून सुरू होणारा हा ७.८५ किमी लांब पूल पेबरहोम नावाच्या एका कृत्रिम बेटावर संपतो व तेथून वाहतूक एका ४ किमी लांब समुद्राखालील भुयारी बोगद्याद्वारे कोपनहेगन शहरापर्यंत नेली जाते.

ओरेसुंड पूल
ओरेसुंड पूल

ओरेसुंड पुलाचे बांधकाम इ.स. १९९५ मध्ये सुरू झाले व १ जुलै २००० रोजी ह्या पुलाचे उद्घाटन करण्यात आले. पुलाच्या बांधकामासाठी एकूण ३० अब्ज डॅनिश क्रोन एवढा खर्च आला.

गॅलरी

बाह्य दुवे

12°49′37″E / 55.57528°N 12.82694°E / 55.57528; 12.82694

ओरेसुंड पूल 
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:

Tags:

कोपनहेगनडॅनिश भाषाडेन्मार्कमाल्मोस्वीडनस्वीडिश भाषा

🔥 Trending searches on Wiki मराठी:

दिंडोरी लोकसभा मतदारसंघचलनवाढरतन टाटाकाळूबाईजय श्री रामजळगाव लोकसभा मतदारसंघनांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघमहादेव जानकरअमरावती विधानसभा मतदारसंघजिजाबाई शहाजी भोसलेशनि (ज्योतिष)दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघआदिवासीभारतातील जिल्ह्यांची यादीत्र्यंबकेश्वरधृतराष्ट्रसातारा जिल्हामहाराष्ट्रातील विशेष मागास प्रवर्गीय जातींची यादीइतिहासाच्या अभ्यासाची साधनेप्रकल्प अहवालसात बाराचा उतारात्रिरत्न वंदनाखो-खोराष्ट्रीय प्रतिज्ञा (भारत)बुलढाणा जिल्हाव्यापार चक्रसमुपदेशनहिंदू धर्ममहाभारततुकडोजी महाराजवाशिम जिल्हारोहित शर्माहिंदू लग्नशेतकरीपेशवेउस्मानाबाद लोकसभा मतदारसंघविजयसिंह मोहिते-पाटीलअकबरमहाराष्ट्रातील अभयारण्ये आणि राष्ट्रीय उद्यानेभगवानबाबाहातकणंगले विधानसभा मतदारसंघपरातराज्यपालतिवसा विधानसभा मतदारसंघकोल्हापूररॉयल चॅलेंजर्स बंगलोरकार्ल मार्क्सभारतीय जनता पक्षआंबादेवेंद्र फडणवीससरपंचनोटा (मतदान)धनगरइतिहासपु.ल. देशपांडेब्रिक्सगालफुगीलावणीभारताचे संविधानमुघल साम्राज्यश्रीनिवास रामानुजनतेजस ठाकरेहनुमानरत्‍नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघरविकिरण मंडळभीमाशंकरइंडियन प्रीमियर लीगपद्मसिंह बाजीराव पाटीलनक्षत्रकोरफडमराठा आरक्षणस्नायूअश्वगंधामहाराष्ट्र गीत🡆 More