एड्रियाटिक समुद्र (आल्बेनियन: Deti Adriatik, बॉस्नियन, क्रोएशियन व मॉंटेनिग्रिन: Jadransko more, इटालियन: mare Adriatico, स्लोव्हेन: Jadransko morje) हा भूमध्य समुद्राचा एक भाग आहे.
हा समुद्र इटालियन द्वीपकल्पाला बाल्कन द्वीपकल्पापासून वेगळा करतो. एड्रियाटिक समुद्राच्या पश्चिमेला इटली तर पूर्वेला क्रोएशिया, मॉंटेनिग्रो, आल्बेनिया, स्लोव्हेनिया व बॉस्निया आणि हर्झगोव्हिना हे देश आहेत.
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: |
This article uses material from the Wikipedia मराठी article एड्रियाटिक समुद्र, which is released under the Creative Commons Attribution-ShareAlike 3.0 license ("CC BY-SA 3.0"); additional terms may apply (view authors). इतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 4.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे. Images, videos and audio are available under their respective licenses.
®Wikipedia is a registered trademark of the Wiki Foundation, Inc. Wiki मराठी (DUHOCTRUNGQUOC.VN) is an independent company and has no affiliation with Wiki Foundation.