इराणचे आखात: समुद्र

इराणचे आखात ऊर्फ पर्शियन आखात हा मध्यपूर्वेतील इराणला अरबी द्वीपकल्पापासून वेगळा करणारा हिंदी महासागराचा एक भाग आहे.

ह्या आखाताला कधीकधी अरबी आखात असेही संबोधले जाते. होर्मुझची सामुद्रधुनी इराणच्या आखाताला ओमानचे आखातअरबी समुद्राशी जोडते.

इराणचे आखात: समुद्र
पर्शियन आखाताचा नकाशा

इराणच्या आखाताच्या भोवताली इराण, ओमान, संयुक्त अरब अमिराती, सौदी अरेबिया, कतार, बहरैन, कुवेतइराक हे देश आहेत. ९८९ किमी लांबीच्या ह्या आखाताच्या पूर्व टोकाला होर्मुझची सामुद्रधुनी तर पश्चिम टोकाला युफ्रेटिसतैग्रिस ह्या नद्यांच्या संगमामधून निर्माण झालेला त्रिभुज प्रदेश आहे.

१९८०-८८ दरम्यान झालेल्या इराण–इराक युद्धामध्ये दोन्ही पक्षांकडून इराणच्या आखातातील शत्रूंच्या तेलवाहू जहाजांवर बॉंबहल्ले केले गेले होते.

Tags:

अरबी द्वीपकल्पअरबी समुद्रइराणओमानचे आखातमध्यपूर्वहिंदी महासागरहोर्मुझची सामुद्रधुनी

🔥 Trending searches on Wiki मराठी:

लोकसभा सदस्यधनुष्य व बाणशिवाजी महाराजांच्या किल्ल्यांची यादी२०१४ महाराष्ट्र विधानसभा निवडणुकाचाफामहाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळसेंद्रिय शेतीभारताच्या अधिकृत भाषांची यादीनागरी सेवाकडुलिंबसुप्रिया सुळेकोटक महिंद्रा बँकओशोबाराखडीउदयनराजे भोसलेधाराशिव जिल्हामराठी भाषा दिनस्त्रीवादी साहित्यदेवेंद्र फडणवीसग्रंथालयकर्करोगमहाराष्ट्रामधील जिल्हेबाटलीधर्मनिरपेक्षताजिंतूर विधानसभा मतदारसंघपुणे करारविष्णुऔरंगाबाद लोकसभा मतदारसंघटोपणनावानुसार मराठी साहित्यिकांची यादीपोवाडाविजयसिंह मोहिते-पाटीलसाईबाबागजानन महाराजकोल्हापूर जिल्हाग्रामपंचायतराम सातपुतेमहाराष्ट्रातील थंड हवेच्या ठिकाणांची यादीसात बाराचा उतारागुढीपाडवाकबड्डीनामअर्जुन पुरस्कारपांडुरंग सदाशिव सानेसतरावी लोकसभाऋग्वेदजास्वंदउत्तर दिशापिंपळहिंदू कोड बिलहापूस आंबाभारतीय संविधानाची ४२वी घटनादुरुस्तीअकोला जिल्हाविठ्ठलब्राझीलची राज्येव्यंजनअकोला लोकसभा मतदारसंघगणितपेशवेपारू (मालिका)महासागरकेंद्रशासित प्रदेशभारतीय संविधानातील घटनादुरुस्त्याजळगाव लोकसभा मतदारसंघ२६ नोव्हेंबर २००८ चा मुंबईवरील दहशतवादी हल्लागोंदवलेकर महाराजपुणेजगातील देशांची यादी (लोकसंख्येनुसार)महाराष्ट्रवर्णमालाश्रीगोंदा विधानसभा मतदारसंघजालियनवाला बाग हत्याकांडअहमदनगर लोकसभा मतदारसंघअन्नप्राशनआकाशवाणीसविता आंबेडकरयोगसंजीवकेपश्चिम दिशा🡆 More