ओमानचे आखात

ओमानचे आखात किंवा ओमानचा समुद्र (अरबी: خليج عُمان‎ हलिज उमान, किंवा خليج مکران हलिज मकराण, पर्शियन: دریای عمان दर्या ए ओम्मान) अरबी समुद्राला होर्मुझच्या सामुद्रधुनीमार्गे इराणच्या आखाताशी जोडणारा समुद्री भाग आहे.

अधिकृतरीत्या याची गणना आखात किंवा समुद्र अशी न करता सामुद्रधुनी अशी करण्यात येते. तसेच याला अरबी समुद्राचा भाग न मानता इराणच्या आखाताचा भाग समजले जाते.

याच्या उत्तर तीरावर पाकिस्तान आणि इराण तर दक्षिण तीरावर ओमानसंयुक्त अरब अमिराती आहेत.

Tags:

अरबी समुद्रआखातइराणचे आखातसमुद्रसामुद्रधुनीहोर्मुझची सामुद्रधुनी

🔥 Trending searches on Wiki मराठी:

बाबासाहेब आंबेडकरसंदीप खरेमांजरहस्तमैथुनजीवनसत्त्वयोनीहिंगोली लोकसभा मतदारसंघमिरज विधानसभा मतदारसंघअचलपूर विधानसभा मतदारसंघयशवंतराव चव्हाणमहाविकास आघाडीभारताचे सर्वोच्च न्यायालयदौंड विधानसभा मतदारसंघनालंदा विद्यापीठजवसतिरुपती बालाजीभारताचा स्वातंत्र्यलढाविशेषणभूतहडप्पा संस्कृतीरक्तगटशिवाजी महाराजांचा राज्याभिषेकमहाराष्ट्रातील भटक्या जमातींची (ब) यादीश्रीया पिळगांवकर१८५७ चे स्वातंत्र्ययुद्धवायू प्रदूषणकर्करोगगुकेश डीकोल्हापूरगर्भाशयपंकजा मुंडेजळगाव लोकसभा मतदारसंघएकांकिकाशिरूर लोकसभा मतदारसंघमराठा घराणी व राज्येसिंधुताई सपकाळवांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघमहाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची यादीकलिना विधानसभा मतदारसंघप्राथमिक आरोग्य केंद्रशनि (ज्योतिष)स्वामी समर्थजालना विधानसभा मतदारसंघसोनेकालभैरवाष्टकमहाराष्ट्रातील इतर मागास वर्गीय जातींची यादीस्त्री सक्षमीकरणमांगघनकचराभारत छोडो आंदोलनकासारहवामानसौंदर्यानितंबकविताईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघइतिहासहनुमानस्थानिक स्वराज्य संस्थामुंबईराज्य मराठी विकास संस्थाटरबूजसंत जनाबाईसात बाराचा उतारामहालक्ष्मी मंदिर (कोल्हापूर)तुळजापूरमहाराष्ट्र दिनआचारसंहितागोपाळ गणेश आगरकरकादंबरीजागरण गोंधळविक्रम गोखलेमुंजसुप्रिया सुळेमाढा लोकसभा मतदारसंघआईस्क्रीमप्राण्यांचे आवाज🡆 More