Anita Desai (es); અનિતા દેસાઈ (gu); Anita Desai (eu); Anita Desai (ast); Анита Десаи (ru); Anita Desai (de-ch); Anita Desai (de); Anita Desai (ga); آنیتا دسای (fa); 安妮塔·德赛 (zh); Anita Desai (da); Anita Desai (tr); アニター・デサイ (ja); Anita Desai (sv); אניטה דסאי (he); Anita Desai (ig); अनीता देसाई (hi); అనితా దేశాయి (te); Anita Desai (fi); অনিতা দেশাই (as); Anita Desai (en-ca); Anita Desaiová (cs); அனிதா தேசாய் (ta); Anita Desai (it); অনিতা দেসাই (bn); Anita Desai (fr); Anita Desai (nn); anita desai (ro); Anita Desai (en-gb); Anita Desai (sq); अनिता देसाई (mr); അനിതാ ദേശായ് (ml); ଅନିତା ଦେଶାଇ (or); انیتا دیسائی (ur); Anita Desai (ms); Anita Desai (bjn); 安妮塔·德赛 (zh-cn); Anita Desai (sl); Anita Desai (ca); ਅਨੀਤਾ ਦੇਸਾਈ (pa); Anita Desai (cy); अनीता देसाई (ne); Anita Desai (pl); Anita Desai (nb); Anita Desai (nl); अनिता देसाई (mai); انیتا دیسائی (pnb); ಅನಿತಾ ದೇಸಾಯಿ (kn); آنيتا ديساى (arz); Anita Desai (en); آنيتا ديساي (ar); 安妮塔·德赛 (zh-hans); ᱚᱱᱤᱛᱟ ᱫᱮᱥᱟᱭᱤ (sat) novelista india (es); ભારતીય નવલકથાકાર (gu); novel·lista índia (ca); actores (cy); úrscéalaí Indiach (ga); نویسنده هندی (fa); 印度小说家 (zh); India karimma ŋun nyɛ paɣa (dag); Hintli yazar (tr); インドの小説家 (ja); indisk författare (sv); סופרת הודית (he); 印度小說家 (zh-hant); भारतीय उपन्यासकार (hi); భారతీయ నవలా రచయిత్రి, విశ్వవిద్యాలయ ఆచార్యులు. (te); ਭਾਰਤੀ ਨਾਵਲਕਾਰਾ (pa); Indian novelist (en-ca); சாகித்திய அகாதமி விருது பெற்ற ஆங்கில எழுத்தாளர் (ta); scrittrice indiana (it); ভারতীয় ঔপন্যাসিক (bn); romancière indienne d'expression anglaise (fr); India romaanikirjanik (et); ލިޔުންތެރިއެއް (dv); Indian novelist, University professor (en); ଭାରତୀୟ ଔପନ୍ୟାସିକା (or); 印度小说家 (zh-cn); indisk skribent (da); Indian novelist (en-gb); Indian novelist, University professor (en); indische Schriftstellerin (de); indisk skribent (nn); indisk skribent (nb); Indiaas schrijfster (nl); noveliste indiane (sq); 印度小說家 (zh-tw); индийская писательница (ru); intialainen kirjailija (fi); novelista india (gl); روائية هندية (ar); 印度小说家 (zh-hans); romancieră indiană (ro) Десаи Анита, Десаи А., Десаи, Анита (ru); अनीता मजूमदार देसाई (hi); అనితా మజుందార్ దేశాయి (te); Desai (sv); Anita Mazumdar Desai (pl); Anita Mazumdar Desai (en); Anita Mazumdar Desai (da)
त्याचबरोबर त्या मॅसेच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मधील एमेरिटा जॉन ई. बर्चर्ड ऑफ ह्यूमॅनिटीजच्या प्राध्यापिका आहे. लेखक म्हणून देसाई यांची बुकर पारितोषिकासाठी तीन वेळा निवड झालेली आहे. १९७८ साली साहित्य अकादमीच्या फायर ऑन दी माऊंटनसाठी त्यांना साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त झाला. त्यांनी समुद्रद्वारे गावासाठी ब्रिटिश गार्जियन पुरस्कार जिंकला आहे.
अनिता देसाई Indian novelist, University professor |
माध्यमे अपभारण करा |
विकिपीडिया |
स्थानिक भाषेतील नाव | अनीता देसाई |
---|
जन्म तारीख | जून २४, इ.स. १९३७ मसूरी |
---|
कार्य कालावधी (प्रारंभ) | |
---|
नागरिकत्व | |
---|
शिक्षण घेतलेली संस्था | |
---|
व्यवसाय | |
---|
नियोक्ता | |
---|
सदस्यता | - Royal Society of Literature
- American Academy of Arts and Letters
|
---|
अपत्य | |
---|
उल्लेखनीय कार्य | |
---|
पुरस्कार | - साहित्य व शिक्षणतील पद्मभूषण पुरस्कार (इ.स. २०१४)
- साहित्य व शिक्षणतील पद्मश्री पुरस्कार (इ.स. १९८९)
- Fellow of the Royal Society of Literature
- साहित्य अकादमी पुरस्कार (इ.स. १९७८)
- Winifred Holtby Memorial Prize
- Guardian Children's Fiction Prize (इ.स. १९८३)
- honorary degree of the University of Leeds
|
---|
|
|
|
|
प्रारंभिक जीवन
देसाई यांचा जन्म २४ जून १९३७ रोजी भारतातील मसूरी येथे झाला. त्यांची आई जर्मन टोनी निम्म आणि वडील बंगाली उद्योजक डी. एन. मजुमदार होत . त्यांना बंगाली, उर्दू, हिंदी आणि इंग्रजी भाषेचे ज्ञान होते. . तथापि, त्यांनी प्रौढ म्हणून आयुष्यात जर्मनीला भेट दिली नाही. त्या प्रथम शाळेत इंग्रजी वाचणे आणि लिहिणे शिकल्या आणि पुढे इंग्रजी ही त्यांची "साहित्यिक भाषा" बनली. देसाईंनी आपल्या वयाच्या सातव्या वर्षी इंग्रजीमध्ये लिहिणे सुरू केले आणि वयाच्यानवव्या वर्षी पहिली कथा प्रकाशित केली. त्या दिल्लीतील क्वीन मॅरीज हायस्कूल च्या विद्यार्थीनी होत्या.आणि त्यांनी १९५७ मध्ये दिल्ली विद्यापीठाच्या मिरांडा हाऊस मधून इंग्रजी साहित्या मधून पदवीचे शिक्षण पूर्ण केले. त्यांनी पुढच्या वर्षी संगणक सॉफ्टवेर कंपनीचे संचालक ॲश्विन देसाई यांच्याशी विवाह
केला. त्यांना चार मुले आहेत, त्यात बुकर पुरस्कार विजेते उपन्यासकार किरण देसाई यांचाही समावेश आहे.
संदर्भ
This article uses material from the Wikipedia मराठी article अनिता देसाई, which is released under the Creative Commons Attribution-ShareAlike 3.0 license ("CC BY-SA 3.0"); additional terms may apply (view authors). इतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 4.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे. Images, videos and audio are available under their respective licenses.
®Wikipedia is a registered trademark of the Wiki Foundation, Inc. Wiki मराठी (DUHOCTRUNGQUOC.VN) is an independent company and has no affiliation with Wiki Foundation.