विजय शिवतारे

विजय शिवतारे (२४ डिसेंबर, इ.स. १९५९:पुरंदर, पुणे जिल्हा, महाराष्ट्र - ) हे महाराष्ट्राच्या १२ व्या विधानसभेचे सदस्य होते व १३ व्या विधानसभेचे सदस्य आहेत. हे पुरंदर मतदारसंघातून निवडून गेले.

विजय शिवतारे

कार्यकाळ
इ.स. २००९ – इ.स. २०१४
मतदारसंघ पुरंदर

राज्यमंत्री जलसंपदा-जलसंधारण तथा संसदिय कार्य महाराष्ट्र राज्य
विद्यमान
पदग्रहण
इ.स. २०१४

जन्म २४ डिसेंबर, इ.स. १९५९
मु.पो. यादववाडी, पुरंदर, पुणे जिल्हा, महाराष्ट्र
राजकीय पक्ष शिवसेना
पत्नी सौ. मंदाकिनी शिवतारे
अपत्ये विनय शिवतारे , डाॅ.ममता, शिवतारे-लांडे, विनस शिवतारे
निवास पुरंदरेश्वरा, सासवड, पुणे
व्यवसाय मत्स्यव्यवसाय, दुग्धव्यवसाय, शेती
धर्म हिंदू धर्म
संकेतस्थळ www.vijayshivtare.com

व्यावसायः -

१) साखर व्यवसाय.

२) इथेनॉल प्लांट.

३) मत्स्यव्यावसाय.

४) दुग्धव्यवसाय.

Tags:

🔥 Trending searches on Wiki मराठी:

तुकडोजी महाराजक्रांतिकारकशुभेच्छामराठवाडा मुक्तिसंग्राम दिनरामजी सकपाळरविकिरण मंडळइंडियन प्रीमियर लीगभारतीय संविधानाची उद्देशिकाकरवंदमहाविकास आघाडीमासिक पाळीसह्याद्रीमहाराष्ट्र दिनमाती प्रदूषणपांढर्‍या रक्त पेशीनागपूरभारताची जनगणना २०११कांजिण्याजायकवाडी धरणशिक्षणगोपीनाथ मुंडेजालना विधानसभा मतदारसंघमराठी संतवित्त आयोगगणितधनगरचातकनिलेश लंकेसुधा मूर्तीजॉन स्टुअर्ट मिलअभंगपानिपतची पहिली लढाईमहाराष्ट्रातील किल्लेमराठी व्याकरणस्वादुपिंडपृथ्वीचे वातावरणगोपाळ कृष्ण गोखलेअमरावती जिल्हातापी नदीचंद्रगोपाळ गणेश आगरकरमेरी आँत्वानेतअनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीन्यूटनचे गतीचे नियमशिवसेंद्रिय शेतीखर्ड्याची लढाईअरिजीत सिंगकुटुंबनियोजनमहाराष्ट्र भूषण पुरस्कारयवतमाळ विधानसभा मतदारसंघउद्धव ठाकरेकोकणशीत युद्धपुणेशब्द सिद्धीसंजीवकेवसंतराव दादा पाटीलमलेरियाशुभं करोतिकर्करोगसविता आंबेडकरतुळजाभवानी मंदिरऔंढा नागनाथ मंदिरशिवाजी महाराजांचे अष्टप्रधानमंडळदेवनागरीदशावतारशिवाजी महाराजांचा राज्याभिषेकसूत्रसंचालनअलिप्ततावादी चळवळजळगाव जिल्हाकावीळमहाराष्ट्रातील आरक्षणराज्यशास्त्रभगवद्‌गीताअमरावतीमहाराष्ट्र गीतउंट🡆 More