होन्डुरास: मध्य अमेरिकेतील एक देश

होन्डुरासचे प्रजासत्ताक स्पॅनिश: República de Honduras हा मध्य अमेरिकेतील एक देश आहे.

होन्डुरासच्या उत्तर व पूर्वेस कॅरिबियन समुद्र, नैऋत्येस प्रशांत महासागर, दक्षिणेस निकाराग्वा तर पूर्वेस ग्वातेमालाएल साल्व्हाडोर हे देश आहेत. तेगुसिगल्पा ही होन्डुरासची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे.

होन्डुरास
República de Honduras
होन्डुरासचे प्रजासत्ताक
होन्डुरासचा ध्वज होन्डुरासचे चिन्ह
ध्वज चिन्ह
ब्रीद वाक्य: "Libre, Soberana e Independiente" (मुक्त, सार्वभौम व स्वतंत्र)
राष्ट्रगीत:
Himno Nacional de Honduras
होन्डुरासचे राष्ट्रगीत

होन्डुरासचे स्थान
होन्डुरासचे स्थान
होन्डुरासचे जागतिक नकाशावरील स्थान
राजधानी
(व सर्वात मोठे शहर)
तेगुसिगल्पा
अधिकृत भाषा स्पॅनिश
इतर प्रमुख भाषा इंग्लिश
सरकार संविधानिक प्रजासत्ताक
 - राष्ट्रप्रमुख हुआन ओर्लांदो हर्नांदेझ
महत्त्वपूर्ण घटना
 - स्वातंत्र्य दिवस १५ सप्टेंबर १८२१ (स्पेनपासून
क्षेत्रफळ
 - एकूण १,१२,४९२ किमी (१०२वा क्रमांक)
लोकसंख्या
 -एकूण ८२,४९,५७४ (९६वा क्रमांक)
 - गणती {{{लोकसंख्या_गणना}}}

{{{लोकसंख्या_गणना_वर्ष}}}

 - घनता ६४/किमी²
वार्षिक सकल उत्पन्न (पीपीपी)
 - एकूण ३५.६९७ अब्ज अमेरिकन डॉलर 
 - वार्षिक दरडोई उत्पन्न ४,३४५ अमेरिकन डॉलर 
मानवी विकास निर्देशांक  . ०.६०४ (मध्यम) (११० वा) (२०१०)
राष्ट्रीय चलन लेंपिरा
आंतरराष्ट्रीय कालविभाग यूटीसी−०६:००
आय.एस.ओ. ३१६६-१ HN
आंतरजाल प्रत्यय .hn
आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक ५०४
राष्ट्र_नकाशा
राष्ट्र_नकाशा


युरोपीय शोधक येण्याआधी येथे माया लोकांचे वास्तव्य होते. मध्य युगात येथील इतर भूभागांप्रमाणे स्पॅनिश साम्राज्याने येथे आपली वसाहत निर्माण केली. इ.स. १८२१ साली होन्डुरासला स्वातंत्र्य मिळाले. सध्या येथे लोकशाही प्रजासत्ताक आहे. आर्थिक दृष्ट्या होन्डुरास लॅटिन अमेरिकेमधील सर्वात वेगाने प्रगती करणाऱ्या देशांपैकी एक असला तरीही येथील येथील श्रीमंत व गरीब लोकांच्या मिळकतीमधील दरी कायम आहे. ८२ लाख लोकसंख्येपैकी सुमारे ३७ लाख लोक सध्या दारिद्र्यरेषेखाली जगत आहेत.

इतिहास

नावाची व्युत्पत्ती

प्रागैतिहासिक कालखंड

भूगोल

चतुःसीमा

राजकीय विभाग

होन्डुरास देश १८ प्रांतांमध्ये विभागलेला आहे. यातील ओलांचो हा आकाराने सगळ्यात मोठा तर कोर्तेस हा प्रांत वस्तीमानाने सगळ्यात मोठा आहे.

मोठी शहरे

समाजव्यवस्था

वस्तीविभागणी

धर्म

शिक्षण

संस्कृती

राजकारण

अर्थतंत्र

खेळ

संदर्भ

बाह्य दुवे

होन्डुरास: इतिहास, भूगोल, समाजव्यवस्था 
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:

Tags:

होन्डुरास इतिहासहोन्डुरास भूगोलहोन्डुरास समाजव्यवस्थाहोन्डुरास राजकारणहोन्डुरास अर्थतंत्रहोन्डुरास खेळहोन्डुरास संदर्भहोन्डुरास बाह्य दुवेहोन्डुरासएल साल्व्हाडोरकॅरिबियन समुद्रग्वातेमालातेगुसिगल्पादेशनिकाराग्वाप्रशांत महासागरमध्य अमेरिकास्पॅनिश भाषा

🔥 Trending searches on Wiki मराठी:

छावा (कादंबरी)संयुक्त महाराष्ट्र चळवळशिवाजी महाराजांचा जीवनक्रममहिलांसाठीचे कायदेवंजारीदेवेंद्र फडणवीसईशान्य दिशाकोलकाता नाइट रायडर्स २०२२ संघविधानसभाराशीखंडअहमदनगर शहर विधानसभा मतदारसंघभारतीय लोकसभा मतदारसंघ सूचीमहादेव गोविंद रानडेमहात्मा फुलेपृथ्वीचा इतिहासवेदगालफुगीदीपक सखाराम कुलकर्णीमानवी हक्कधर्मनिरपेक्षताबावीस प्रतिज्ञामराठी व्याकरणराज्यसभामराठी संतसंगणक विज्ञानसामाजिक समूहभारताच्या पंतप्रधानांची यादीमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९मुरूड-जंजिरासंगीत नाटकबाळशास्त्री जांभेकरजवाहरलाल नेहरूनियोजनआत्महत्याभारताचा ध्वजराज ठाकरेजागतिकीकरणमानवी विकास निर्देशांकसंभाजी भोसलेराष्ट्रवादशेतीसविता आंबेडकरस्वरव्यंजनपुणे लोकसभा मतदारसंघगुढीपाडवामुखपृष्ठसिंहगडवडरशियन राज्यक्रांतीची कारणेलोकगीतसंयुक्त राष्ट्रेबच्चू कडूमहालक्ष्मी मंदिर (कोल्हापूर)हडप्पा संस्कृतीकाळभैरवभारताचा भूगोलकुपोषणनामदेवजैन धर्मनिलेश साबळेविजयसिंह मोहिते-पाटीलरशियाचा इतिहासमुंबईगहूकुटुंबलिंगभावमराठा आरक्षणभीमराव यशवंत आंबेडकरशाश्वत विकासभारताची राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशदशावतारसातारा लोकसभा मतदारसंघकुणबीज्योतिबाप्रज्ञा विवर्धन स्तोत्रविधान परिषद🡆 More