चेक प्रजासत्ताक: मध्य युरोपातील एक देश

झेकीया (चेक: Česko, उच्चार ) हा मध्य युरोपातील एक भूपरिवेष्ठित देश आहे.

झेकीयाच्या उत्तरेस पोलंड, पूर्वेस स्लोव्हाकिया, दक्षिणेस ऑस्ट्रिया तर पश्चिमेस जर्मनी हे देश आहेत. प्राग ही झेकीयाची राजधानी व सर्वांत मोठे शहर आहे.

झेकीया
Česko
झेकीयाचा ध्वज झेकीयाचे चिन्ह
ध्वज चिन्ह
ब्रीद वाक्य: प्राव्हदा व्हीतेजी (अर्थ: सत्याचा विजय होतो)
राष्ट्रगीत:

(अर्थ: माझे घर कुठे आहे?)
झेकीयाचे स्थान
झेकीयाचे स्थान
झेकीयाचे जागतिक नकाशावरील स्थान
राजधानी
(व सर्वात मोठे शहर)
प्राग
अधिकृत भाषा चेक
सरकार संसदीय प्रजासत्ताक
 - राष्ट्रप्रमुख पेत्र पावेल
 - पंतप्रधान पेत्र नेचास
महत्त्वपूर्ण घटना
 - बोहेमियाची डुची अं. ८७० 
 - बोहेमियाचे राजतंत्र इ.स. ११९८ 
 - चेकोस्लोव्हाकिया २८ ऑक्टोबर १९१८ 
 - चेक साम्यवादी गणराज्य १ जानेवारी १९६९ 
 - चेकोस्लोव्हाकियाचे विघटन १ जानेवारी १९९३ 
युरोपीय संघात प्रवेश १ मे २००४
क्षेत्रफळ
 - एकूण ७८,८६६ किमी (११६वा क्रमांक)
 - पाणी (%) २.०
लोकसंख्या
 -एकूण १,०५,१३,२०९ (८१वा क्रमांक)
 - गणती {{{लोकसंख्या_गणना}}}

{{{लोकसंख्या_गणना_वर्ष}}}

 - घनता १३४/किमी²
वार्षिक सकल उत्पन्न (पीपीपी)
 - एकूण २८६.६७६ अब्ज अमेरिकन डॉलर 
 - वार्षिक दरडोई उत्पन्न २७,१६५ अमेरिकन डॉलर 
मानवी विकास निर्देशांक  . ०.८७३ (उच्च) (२८ वा) (२०१३)
राष्ट्रीय चलन चेक कोरुना (CZK)
आंतरराष्ट्रीय कालविभाग मध्य युरोपीय प्रमाणवेळ (यूटीसी + १:००)
आय.एस.ओ. ३१६६-१ CZ
आंतरजाल प्रत्यय .cz
आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक +४२०
राष्ट्र_नकाशा
राष्ट्र_नकाशा

१९१८ ते १९९३ दरम्यान हा देश चेकोस्लोव्हाकिया ह्या भूतपूर्व देशाचा एक भाग होता. १ जानेवारी १९९३ रोजी चेकोस्लोव्हाकियाचे शांततापूर्वक विघटन झाले व झेकीया आणि स्लोव्हाकिया हे दोन नवीन देश निर्माण झाले. २०१६ पर्यंत ह्या देशाला चेक प्रजासत्ताक म्हणून ओळखले जात होते

भूगोल

राजकीय विभाग

मोठी शहरे

नाव वस्ती क्षेत्रफळ (किमी²) प्रांत
प्राग (प्राहा) ११,८१,६१० ४९६496 प्राग प्रांत
ब्रनो ३,६६,७५७ २३० दक्षिण मोराव्हिया
ओस्ट्राव्हा ३,१०,०७८ २१४ मोराव्हिया-सिलेसिया
प्लझेन १,६२,७५९ १३८ प्लझेन प्रांत
ओलोमुक १,००,३८१ १०३ ओलोमुक प्रांत

समाजव्यवस्था

वस्तीविभागणी

झेकीयामधील बहुतांश लोक चेक आहेत (९४.२%, पैकी ३.७%नी मोराव्हियन वंशीय असल्याचे तर ०.१%ने सिलेसियन वंशीय असल्याचे जाहीर केले.) याखेरीज स्लोव्हाक (१.९%), पोलिश (०.५%), व्हियेतनामी (०.४४%), जर्मन (०.४%) व काही प्रमाणात जिप्सी लोकही येथे राहतात.

धर्म

जवळच्या एस्टोनिया देशाप्रमाणे झेकीयामध्ये बहुतांश व्यक्ती निधर्मी आहेत. यात निधर्मी, नास्तिक व कोणताही धर्म न मानणाऱ्यांचा समावेश आहे. झेकीयामधील ५९% व्यक्ती स्वतःस असे निधर्मी मानतात तर २६.८% लोक रोमन कॅथोलिक व २.५% प्रोटेस्टंट पंथीय ख्रिश्चन आहेत.

येथील लोकांपैकी १९% लोकांच्या मते जगात देव आहे तर ५०% लोकांच्या मते देव किंवा देवासारखी शक्ती जगात आहे तर ३०% लोकांनी सांगितले की जगात देव वा तत्सम शक्ती अस्तित्वात नाही.




खेळ

संदर्भ

बाह्य दुवे

चेक प्रजासत्ताक: भूगोल, समाजव्यवस्था, खेळ 
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:

Tags:

चेक प्रजासत्ताक भूगोलचेक प्रजासत्ताक समाजव्यवस्थाचेक प्रजासत्ताक खेळचेक प्रजासत्ताक संदर्भचेक प्रजासत्ताक बाह्य दुवेचेक प्रजासत्ताकCs-Ceska Republika.ogaऑस्ट्रियाचेक भाषाजर्मनीपोलंडप्रागभूपरिवेष्ठित देशमध्य युरोपस्लोव्हाकिया

🔥 Trending searches on Wiki मराठी:

राजन गवसपंकजा मुंडेसाखरआमदारपाणीभारतातील सण व उत्सवदर्यापूर विधानसभा मतदारसंघअन्नगौतम बुद्धमहाराष्ट्रामधील जिल्हेवायू प्रदूषणबारामती विधानसभा मतदारसंघतापमानकरसुप्रिया सुळेमूलद्रव्यगूगलनाझी पक्षव्यसनआचारसंहिताभारतीय राष्ट्रीय काँग्रेसमहालक्ष्मीदालचिनीअनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) कायदा, १९८९अष्टांगिक मार्गजगातील देशांची यादीवंदे मातरमबचत गटकुंभ रासवसंतराव दादा पाटीलपुरस्कारययाति (कादंबरी)राज्यपालमहाराष्ट्र टाइम्सपृथ्वीचा इतिहासनामदेवसंग्रहालयउदयनराजे भोसलेजन गण मनखंडोबाॲडॉल्फ हिटलरभोपाळ वायुदुर्घटनालोकगीतनीती आयोगअकोला लोकसभा मतदारसंघतलाठीजवाहरलाल नेहरूसमाजवादएकनाथ शिंदेपश्चिम दिशावर्णनात्मक भाषाशास्त्रकुटुंबपारिजातकगुकेश डीमुलाखतनवरी मिळे हिटलरलानाणकशास्त्रलावणीमहाराष्ट्र केसरीपंचायत समितीपद्मसिंह बाजीराव पाटीलभारतीय संसदगोरा कुंभारनेपोलियन बोनापार्टजुने भारतीय चलनताज महालजवतुकडोजी महाराजशेतकरीगोदावरी नदीऔद्योगिक क्रांतीजगातील देशांच्या राजधान्यांची यादीसाडेतीन शुभ मुहूर्तशिवन्यूटनचे गतीचे नियमभारतीय रेल्वे🡆 More