प्राचीन इजिप्त संस्कृती

प्राचीन इजिप्त संस्कृती ईशान्य आफ्रिकेतील नाइल नदीच्या खोऱ्यात (आताच्या इजिप्त देशात) वसलेली संस्कृती होती.

साधारणपणे इ.स.पू. ३१५० च्या सुमारास पहिल्या फॅरोने उत्तर व दक्षिण इजिप्तचे एकत्रीकरण केल्यानंतर ही संस्कृती उदयास आली असे मानले जाते. पुढील ३,००० वर्षे हीचा विकास होत गेला. या दरम्यान अनेक वंशाच्या राजांनी (फॅरो) सत्ता धारण केली. साधारण इ.स.च्या पहिल्या शतकात इजिप्तवर परकीय सत्तांचे शासन आले. इ.स.पू. ३१च्या सुमारास रोमन साम्राज्याने शेवटच्या फॅरोचा पराभव करून इजिप्तला आपला एक प्रांत करून घेतले. खोदकाम, बांधकाम, शेती यात प्रावीण्य मिळवलेली आणि स्थिर समाजरचना असलेली ही संस्कृती होती. ओझायरिस या मृत्यूच्या देवते शिवाय जवळपास दोन हजार देवतांची पूजा प्राचीन इजिप्तमध्ये केली जात होती. देवाच्या सेवेसाठी पुरोहित नेमलेले होते. मृत्यूनंतर मनुष्य वेगळया लोकात जातो . तेथे त्याला नव्याने मिळणारे आयुष्य चिरंतन असते , असा प्राचीन इजिप्शियनांचा ठाम विश्वास होता. इजिप्शियनांच्या मते मृत्यू ही जीवनाची सुरुवात होती. त्यामुळे या संस्कृतीत मृतांबरोबरच त्यांची आठवण म्हणून कांही वैशिष्टपूर्ण दागिने मृतदेहाबरोबर पुरण्याची प्रथा येथे होती. इजिप्तमध्ये प्राचीन काळी हायरोग्लिफक्स ही चित्रलिपी वापरली जात असे. वनस्पतीपासून तयार केलेल्या ‘पपॅरस’ नावाच्या कागदावर लिखाण केलं जात असे.

प्राचीन इजिप्त संस्कृती
गिझाचे पिरॅमिड
प्राचीन इजिप्त संस्कृती
प्राचीन इजिप्तमधील शहरे (इ.स.पू. ३१५० - इ.स.पू. ३०)

पिरॅमिड

गिझाचे पिरॅमिड सर्व पिरॅमिडपैकी सर्वात जुने व सर्वात मोठे पिरॅमिड असून, जगातील प्राचीन सात आश्चर्यापैकी सर्वात जुने आश्चर्य समजले जाते.

हे सुद्धा पहा

संदर्भ आणि नोंदी

बाह्य दुवे

  • "Egyptians" (इंग्रजी भाषेत). बी.बी.सी. हिस्ट्री.

Tags:

प्राचीन इजिप्त संस्कृती पिरॅमिडप्राचीन इजिप्त संस्कृती हे सुद्धा पहाप्राचीन इजिप्त संस्कृती संदर्भ आणि नोंदीप्राचीन इजिप्त संस्कृती बाह्य दुवेप्राचीन इजिप्त संस्कृतीआफ्रिकाइ.स.पू. ३१इजिप्तकागददागिनेनाइल नदीफॅरोमृत्यूरोमन साम्राज्यवनस्पती

🔥 Trending searches on Wiki मराठी:

पन्हाळाबीड विधानसभा मतदारसंघसंत तुकारामपरशुरामतुलसीदासऑस्ट्रेलियाकृष्णा नदीमहाराष्ट्र लोकसेवा आयोगप्राजक्ता माळीभारतातील जिल्ह्यांची यादीकेंद्रीय लोकसेवा आयोगगोलमेज परिषदहळदपळसनिलेश लंकेपुन्हा कर्तव्य आहेजागतिक दिवसआदिवासीग्रामदैवतबुलढाणा जिल्हाग्राहक संरक्षण कायदासेंद्रिय शेतीकुत्राश्रीरामवरदायिनी देवी (मौजे पारसोंड)दिनकरराव गोविंदराव पवारकोल्हापूरअष्टविनायकपाणीकलाशुभं करोतिचार आर्यसत्ययवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघढेकूणहुप्पा हुय्या (मराठी चित्रपट)नाममहाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९नाथ संप्रदायअन्नप्राशनबँकशिर्डी लोकसभा मतदारसंघकोकणलता मंगेशकरमहालक्ष्मी मंदिर (कोल्हापूर)महाराष्ट्राचे राज्यपालअजिंक्य रहाणेघनसावंगी विधानसभा मतदारसंघदलित एकांकिकाभाऊराव पाटीलअश्वगंधाजिल्हाधिकारीसत्यनारायण पूजाशरद पवारडॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचारहार्दिक पंड्याभारतरत्‍ननेतृत्वविनयभंगबाळूमामाच्या नावानं चांगभलंचंद्रपूर लोकसभा मतदारसंघकुटुंबदशावतारवसंतराव नाईकआनंद शिंदेधुळे लोकसभा मतदारसंघवित्त आयोगइतर मागास वर्गसुषमा अंधारेचाफाशिवमेळघाट विधानसभा मतदारसंघरस (सौंदर्यशास्त्र)घोणसयशवंत आंबेडकरछत्रपती संभाजीनगरमुळाक्षरलक्ष्मीजिंतूर विधानसभा मतदारसंघपुरंदर किल्लासचिन तेंडुलकर🡆 More