अंतराळयान रोसेटा

युरोपीय अवकाश संस्थेने रोसेटा अवकाश मोहिम आखली होती.

६७ पी/च्युरयुमोव- गेरासिमेन्को धूमकेतू‎ या वर फिली अवतरक उतरवणे हा या मोहिमेतील महत्त्वाचा भाग होता. या मोहिमेत अमेरिकेच्या नासा या संस्थेचाही सहभाग आहे. या मोहिमे अंतर्गत रोसेटा मोहिमेत धूमकेतूच्या गाभ्यापासून शेपटीपर्यंतच्या भागाचा अभ्यास केला जाणार आहे. १२ नोव्हेंबर २०१४ मध्ये पोहोचलेले रोसेटा हे यान ६७ पी/च्युरयुमोव- गेरासिमेन्को या धूमकेतूला प्रदक्षिणा घालते आहे. या मोहिमेची सुरुवात २ मार्च २०१४ मध्ये झाली. इ.स. २०१४ मध्ये रोसेटा यान धूमकेतूच्या कक्षेत पोहोचले. सौरमालेची निर्मिती कशी झाली, पृथ्वीची निर्मिती कशी झाली व धूमकेतूंमधून जीवसृष्टी पृथ्वीवर आली काय, अशा प्रश्नांची उत्तरे मिळवण्या साठी ही मोहिम आखली गेली आहे.

अंतराळयान रोसेटा
रोसेटा अवकाशयान

नाव

रोसेटा स्टोन या पुरातन इजिप्त येथील दगडावरून युरोपीय अवकाश संस्थेने रोसेटा अवकाश मोहिम हे नाव दिले. लंडनच्या ब्रिटिश संग्रहालयात हा रोसेटा स्टोन ठेवलेला आहे. या दगडातून प्राचीन इजिप्तची संस्कृती उलगडण्यास मदत होते.

Tags:

नासापृथ्वीफिली अवतरकसौरमाला६७ पी/च्युरयुमोव- गेरासिमेन्को धूमकेतू

🔥 Trending searches on Wiki मराठी:

भारताचा इतिहासविजयसिंह मोहिते-पाटीलसंगणक विज्ञानधर्मनिरपेक्षतापरभणी विधानसभा मतदारसंघमाहितीरत्‍नागिरी जिल्हाबहिणाबाई पाठक (संत)कालभैरवाष्टकमहाराष्ट्रातील स्थानिक शासनपोलीस महासंचालकजिल्हाधिकारीडिऑक्सिरायबो न्यूक्लेइक आम्लअकबरभारताचा ध्वजहोमरुल चळवळनामदेवभारतीय संविधानाची ४२वी घटनादुरुस्तीबहिणाबाई चौधरीकोल्हापूरतोरणामुखपृष्ठव्यापार चक्रलहुजी राघोजी साळवेदक्षिण आशियाई प्रादेशिक सहकार संघटनासुशीलकुमार शिंदेघोणसतिवसा विधानसभा मतदारसंघकोल्हापूर जिल्हाकुर्ला विधानसभा मतदारसंघसाम्राज्यवादऔरंगाबाद लोकसभा मतदारसंघवाशिम जिल्हाजगातील देशांची यादी (लोकसंख्येनुसार)धर्मो रक्षति रक्षितःगूगलअर्थशास्त्रमराठी व्याकरणकवितालोकशाहीमाती प्रदूषणकुणबीजागतिक कामगार दिनराजगडमांगहिवरे बाजारमहाराष्ट्रातील खासदारांची यादीमहाराष्ट्रमहाराष्ट्राचा इतिहाससुषमा अंधारेदुष्काळजैन धर्मविले पार्ले विधानसभा मतदारसंघसांगली विधानसभा मतदारसंघअमित शाहश्रीगोंदा विधानसभा मतदारसंघअमरावती जिल्हाधुळे लोकसभा मतदारसंघभारूडआंबेडकर जयंतीगुरू ग्रहस्त्रीवादी साहित्यतापी नदीमहाराष्ट्रातील लोककलागालफुगीमहादेव जानकरमहाराष्ट्रातील मागास वर्गीय जातींची यादीखंडोबासात बाराचा उताराकेंद्रशासित प्रदेशवसंतराव दादा पाटीलचांदिवली विधानसभा मतदारसंघनितंबसूर्यजीवनसत्त्वभारताचे केंद्रीय मंत्रिमंडळब्रिक्सपानिपतची दुसरी लढाई🡆 More