नववी फेरी २०२२ संयुक्त अरब अमिराती तिरंगी मालिका

२०२२ संयुक्त अरब अमिराती तिरंगी मालिका (नववी फेरी) ही संयुक्त अरब अमिरातीमध्ये ५ ते १४ मार्च २०२२ दरम्यान आयोजित केलेली आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने असलेली तिरंगी क्रिकेट स्पर्धा होती.

यजमान संयुक्त अरब अमिरातीसह ओमान आणि नामिबिया या देशांनी सदर स्पर्धेत सहभाग घेतला होता. सदर मालिका २०२३ क्रिकेट विश्वचषकसाठी पात्रता ठरविणाऱ्या २०१९-२२ आयसीसी क्रिकेट विश्वचषक लीग दोन या स्पर्धेअंतर्गत खेळविण्यात आली.

२०२२ संयुक्त अरब अमिराती तिरंगी मालिका (नववी फेरी)
२०१९-२२ आयसीसी क्रिकेट विश्वचषक लीग दोन याचा भाग
दिनांक ५-१४ मार्च २०२२
स्थळ संयुक्त अरब अमिराती संयुक्त अरब अमिराती


संघ
नामिबियाचा ध्वज नामिबिया ओमानचा ध्वज ओमान संयुक्त अरब अमिरातीचा ध्वज संयुक्त अरब अमिराती
संघनायक
गेरहार्ड इरास्मुस झीशान मकसूद (४ सामने)
खावर अली (१ सामना)
अहमद रझा
सर्वात जास्त धावा
गेरहार्ड इरास्मुस (२७१) शोएब खान (२६९) व्रित्य अरविंद (२०७)
सर्वात जास्त बळी
जॅन फ्रायलिंक (८) बिलाल खान (१७) झहूर खान (११)

सदर स्पर्धेची ही नववी फेरी नियोजनाप्रमाणे डिसेंबर २०२१ मध्ये खेळवली जाणार होती, परंतु जगात कोरोनाव्हायरस या रोगाचा फैलाव झाल्यामुळे स्पर्धा पुढे ढकलण्यात आली. सरतेशेवटी स्पर्धा मार्च २०२२ मध्ये होईल असे जाहीर झाले. पुढच्या आठवड्यात लगेचच आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघटनेनी स्पर्धेचे वेळापत्रक जारी केले. चौथ्या फेरीमधील ओमान वि नामिबिया रद्द झालेला सामना देखील या फेरीमध्ये खेळविण्यात आला.

सामने

१ला सामना

ओमान नववी फेरी २०२२ संयुक्त अरब अमिराती तिरंगी मालिका 
२२५/७ (५० षटके‌)
वि
नववी फेरी २०२२ संयुक्त अरब अमिराती तिरंगी मालिका  संयुक्त अरब अमिराती
२१३ (४८.५ षटके)
शोएब खान ६१ (८९)
झहूर खान ३/५५ (१० षटके)
व्रित्य अरविंद ४४ (६५)
बिलाल खान ५/३१ (९.५ षटके)
ओमान १२ धावांनी विजयी.
आयसीसी अकादमी, दुबई
पंच: ॲड्रायन होल्डस्टॉक (द.आ.) आणि शिजू सॅम (सं.अ.अ.)
सामनावीर: बिलाल खान (ओमान)
  • नाणेफेक : संयुक्त अरब अमिराती, क्षेत्ररक्षण.
  • आसिफ खान (सं.अ.अ.) याने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.
  • ओमानने संयुक्त अरब अमिरातीमध्ये पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना खेळला.
  • विश्वचषक लीग दोन गुण : ओमान - २, संयुक्त अरब अमिराती - ०.

२रा सामना

नामिबिया नववी फेरी २०२२ संयुक्त अरब अमिराती तिरंगी मालिका 
२२६ (४९.५ षटके)
वि
नववी फेरी २०२२ संयुक्त अरब अमिराती तिरंगी मालिका  ओमान
११६ (४२.१ षटके)
गेरहार्ड इरास्मुस १२१* (१२०)
बिलाल खान ४/४२ (१० षटके)
खावर अली ४३ (९९)
टांगेनी लुंगामेनी २/१४ (८ षटके)
नामिबिया ११० धावांनी विजयी.
आयसीसी अकादमी, दुबई
पंच: अकबर अली (सं.अ.अ.) आणि शिजू सॅम (सं.अ.अ.)
सामनावीर: गेरहार्ड इरास्मुस (नामिबिया)
  • नाणेफेक : नामिबिया, फलंदाजी.
  • नामिबियाने संयुक्त अरब अमिरातीमध्ये पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना खेळला.
  • टांगेनी लुंगामेनी (ना) याने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.
  • डेव्हिड विसी याने दक्षिण आफ्रिकेतर्फे खेळल्यानंतर नामिबियाकडून आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.
  • विश्वचषक लीग दोन गुण : नामिबिया - २, ओमान - ०.

३रा सामना

नामिबिया नववी फेरी २०२२ संयुक्त अरब अमिराती तिरंगी मालिका 
२०८/६ (५० षटके)
वि
नववी फेरी २०२२ संयुक्त अरब अमिराती तिरंगी मालिका  संयुक्त अरब अमिराती
२०७/७ (४७.१ षटके)
डेव्हिड विसी ६७ (८४)
झहूर खान ३/४४ (१० षटके)
काशिफ दाउद ७६* (८६)
जेजे स्मिट ४/३६ (१० षटके)
संयुक्त अरब अमिराती ३ गडी राखून विजयी.
आयसीसी अकादमी, दुबई
पंच: अकबर अली (सं.अ.अ.) आणि ॲड्रायन होल्डस्टॉक (द.आ.)


४था सामना

ओमान नववी फेरी २०२२ संयुक्त अरब अमिराती तिरंगी मालिका 
२२१/७ (५० षटके)
वि
नववी फेरी २०२२ संयुक्त अरब अमिराती तिरंगी मालिका  संयुक्त अरब अमिराती
२१३ (४८.३ षटके)
खावर अली ६३ (७८)
झहूर खान ४/५१ (१० षटके)
चिराग सुरी ६३ (८७)‌
फय्याज बट ३/२८ (९.३ षटके)
ओमान ८ धावांनी विजयी.
आयसीसी अकादमी, दुबई
पंच: ॲड्रायन होल्डस्टॉक (द.आ.) आणि शिजू सॅम (सं.अ.अ.)
सामनावीर: खावर अली (ओमान)


५वा सामना

क्रिकेट विश्वचषक लीग २
११ मार्च २०२२
०९:३०
धावफलक
नामिबिया नववी फेरी २०२२ संयुक्त अरब अमिराती तिरंगी मालिका 
२७५/८ (५० षटके)
वि
नववी फेरी २०२२ संयुक्त अरब अमिराती तिरंगी मालिका  ओमान
२७६/३ (४६.१ षटके)
गेरहार्ड इरास्मुस ७६ (९९)
बिलाल खान ५/६० (१० षटके)
शोएब खान १०५* (७५)
बर्नार्ड स्कोल्टझ २/४९ (९ षटके)
ओमान ७ गडी राखून विजयी.
शारजा क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, शारजाह
पंच: अकबर अली (सं.अ.अ.) आणि शिजू सॅम (सं.अ.अ.)
सामनावीर: शोएब खान (ओमान)


६वा सामना

क्रिकेट विश्वचषक लीग २
१२ मार्च २०२२
०९:३०
धावफलक
संयुक्त अरब अमिराती नववी फेरी २०२२ संयुक्त अरब अमिराती तिरंगी मालिका 
३४८/९ (५० षटके)
वि
नववी फेरी २०२२ संयुक्त अरब अमिराती तिरंगी मालिका  नामिबिया
३०५/९ (५० षटके)
क्रेग विल्यम्स ७९ (८४)
अहमद रझा ३/६० (१० षटके)
संयुक्त अरब अमिराती ४३ धावांनी विजयी.
शारजा क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, शारजाह
पंच: अकबर अली (सं.अ.अ.) आणि ॲड्रायन होल्डस्टॉक (द.आ.)
सामनावीर: व्रित्य अरविंद (संयुक्त अरब अमिराती)


७वा सामना

क्रिकेट विश्वचषक लीग २
१४ मार्च २०२२
०९:३०
धावफलक
ओमान नववी फेरी २०२२ संयुक्त अरब अमिराती तिरंगी मालिका 
२६५/५ (५० षटके‌)
वि
नववी फेरी २०२२ संयुक्त अरब अमिराती तिरंगी मालिका  नामिबिया
२६६/५ (४७.३ षटके)
शोएब खान ८६ (१०३)
जॅन फ्रायलिंक ३/३६ (१० षटके‌)
नामिबिया ५ गडी राखून विजयी.
दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, दुबई
पंच: ॲड्रायन होल्डस्टॉक (द.आ.) आणि शिजू सॅम (सं.अ.अ.)
सामनावीर: जॅन निकोल लोफ्टी-इटन (नामिबिया)


Tags:

नववी फेरी २०२२ संयुक्त अरब अमिराती तिरंगी मालिका सामनेनववी फेरी २०२२ संयुक्त अरब अमिराती तिरंगी मालिकाआंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामनेओमान क्रिकेट संघनामिबिया क्रिकेट संघसंयुक्त अरब अमिराती क्रिकेट संघ२०१९-२२ आयसीसी क्रिकेट विश्वचषक लीग दोन२०२३ क्रिकेट विश्वचषक

🔥 Trending searches on Wiki मराठी:

ऋषी सुनकभोपळातापी नदीपी.टी. उषाविशेषणपुरातत्त्वशास्त्रव्हॉलीबॉलनवग्रह स्तोत्रहिमालयमहाराष्ट्र शासनगाडगे महाराजअनागरिक धम्मपालशहाजीराजे भोसलेपरशुरामअनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीभारतीय संविधानाची ४४वी घटनादुरुस्तीविलासराव देशमुखनाटकबखरइंडियन प्रीमियर लीगरामजी सकपाळनारायण मेघाजी लोखंडेकरवंदराजरत्न आंबेडकरसृष्टी देशमुखभारताच्या सरन्यायाधीशांची यादीऔद्योगिक क्रांतीशनि शिंगणापूरगुप्त साम्राज्यगृह विभाग, महाराष्ट्र शासनमायकेल जॅक्सनमूळव्याधशिवाजी महाराजांची राजमुद्राभारताच्या उपराष्ट्रपतींची यादीमाती प्रदूषणमहाराष्ट्र लोकसेवा आयोगभारतीय संसदइंदिरा गांधीसविनय कायदेभंग चळवळमहाराष्ट्राचा भूगोलगेटवे ऑफ इंडियामोह (वृक्ष)धनंजय चंद्रचूडकुष्ठरोगताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पअमृता फडणवीसजागतिक व्यापार संघटनासोलापूरजगन्नाथ शंकरशेट मुरकुटेभारताचे राष्ट्रपतीतोरणासाडीलोकसभेचा अध्यक्षगोपाळ हरी देशमुखपंचांगजागतिक महिला दिनमाहिती अधिकारराष्ट्रीय सभेची स्थापनाविधानसभाभारताचे संविधानपुणे जिल्हावर्णमालादीनबंधू (वृत्तपत्र)भारताच्या राज्ये आणि प्रदेशांच्या राजधानीची शहरेपावनखिंडभोई समाजभारतीय जनता पक्षज्योतिषमुंबई पोलीसभालचंद्र वनाजी नेमाडेजागतिकीकरणमेहबूब हुसेन पटेलहृदयकालभैरवाष्टकजैतापूर अणुऊर्जा प्रकल्पअंकुश चौधरीहरिहरेश्व‍रभारताचा ध्वजयकृत🡆 More