२०१९-२२ आयसीसी क्रिकेट विश्वचषक लीग दोन

२०१९-२१ आयसीसी क्रिकेट विश्वचषक लीग दोन ही एक नवीन आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यांची लीग स्पर्धा असणार आहे.

ही स्पर्धा ऑगस्ट २०१९ ते जानेवारी २०२२ पर्यंत चालणार आहे आणि २०२३ क्रिकेट विश्वचषकासाठीच्या पात्रतेचा मार्ग ठरवेल.

२०१९-२०२३ आयसीसी क्रिकेट विश्वचषक लीग २
तारीख १४ ऑगस्ट २०१९ – १६ मार्च २०२३
व्यवस्थापक आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद
क्रिकेट प्रकार एक दिवसीय आंतरराष्ट्रीय
स्पर्धा प्रकार तिरंगी मालिका
यजमान विविध
विजेते स्कॉटलंडचा ध्वज स्कॉटलंड (१ वेळा)
सहभाग
सामने १२६
सर्वात जास्त धावा नामिबिया गेरहार्ड इरास्मस (१२९८)
सर्वात जास्त बळी ओमान बिलाल खान (७६)
(नंतर) २०२३-२०२७

या स्पर्धेत तत्कालीन एकदिवसीय दर्जा असलेले ७ देश भाग घेतील. सामने तिरंगी मालिकेच्या स्वरूपात खेळविले जातील. अंतिम टप्प्यात अव्वल ३ देशांना पात्रता स्पर्धेत बढती मिळेल तर खालील ४ देश २०२२ क्रिकेट विश्वचषक प्ले-ऑफ मध्ये घसरण होईल.

पात्र देश

आधीपासून एकदिवसीय दर्जा असेलेले देश

२०१९ आयसीसी विश्व क्रिकेट लीग विभाग दोनमधून बढती

स्पर्धेचा प्रकार

सदर स्पर्धा तिरंगी मालिका या प्रकारात खेळवली जाणार. सहभागी प्रत्येक देश एकूण तीन तिरंगी मालिका आयोजित करणार. तिन्ही वेळेस यजमान देश सोडून इतर ६ देशांमधले २ संघ एका तिरंगी मालिकेत भाग घेणार. प्रत्येक संघ विरुद्ध संघाशी दोन सामने मायदेशी, २ सामने परदेशी आणि २ सामने तटस्थ ठिकाणी खेळणार. याचाच अर्थ प्रत्येक संघ उर्वरीत सर्व ६ संघांबरोबर प्रत्येकी ६ सामने खेळणार. स्पर्धेअंती सर्व देश समान ३६ सामने खेळलेले आढळतील.

टीप : ४थ्या फेरीमध्ये ओमानचे २ घरचे सामने काही कारणामुळे रद्द झाल्याने ते ८व्या फेरी मध्ये खेळवले गेले.

गुणफलक

संघ
सा वि गुण धावगती पुढील स्थिती
२०१९-२२ आयसीसी क्रिकेट विश्वचषक लीग दोन  ओमान ३६ २१ १३ ४४ ०.०३९ २०२३ क्रिकेट विश्वचषक पात्रतेसाठी पात्र
२०१९-२२ आयसीसी क्रिकेट विश्वचषक लीग दोन  स्कॉटलंड २८ १९ ४० ०.५३०
२०१९-२२ आयसीसी क्रिकेट विश्वचषक लीग दोन  अमेरिका ३२ १३ १६ २९ -०.१६२
२०१९-२२ आयसीसी क्रिकेट विश्वचषक लीग दोन  संयुक्त अरब अमिराती २६ १२ ११ २७ ०.०५१ २०२३ क्रिकेट विश्वचषक पात्रता प्ले-ऑफ साठी पात्र
२०१९-२२ आयसीसी क्रिकेट विश्वचषक लीग दोन  नामिबिया २२ १३ २६ ०.४४३
२०१९-२२ आयसीसी क्रिकेट विश्वचषक लीग दोन  नेपाळ २० ११ १७ -०.०४७
२०१९-२२ आयसीसी क्रिकेट विश्वचषक लीग दोन  पापुआ न्यू गिनी २४ २१ -०.८८१
  • स्रोत:ईएसपीएन क्रिकइन्फो

     क्रिकेट विश्वचषक पात्रता, २०२३ासाठी पात्र
     २०२२ क्रिकेट विश्वचषक प्ले-ऑफमध्ये घसरण

सामने

गुण देण्याची पद्धत :

  • सामना जिंकल्यास - २ गुण
  • सामना बरोबरीत, अनिर्णित, पावसामुळे रद्द करण्यात आला तर १ गुण
  • सामना हरल्यास - ० गुण

सामन्यांचे निकाल पुढीलप्रमाणे :

फेरी दिनांक यजमान देश २रा संघ ३रा संघ नोंदी
ऑगस्ट २०१९ २०१९-२२ आयसीसी क्रिकेट विश्वचषक लीग दोन  स्कॉटलंड २०१९-२२ आयसीसी क्रिकेट विश्वचषक लीग दोन  ओमान २०१९-२२ आयसीसी क्रिकेट विश्वचषक लीग दोन  पापुआ न्यू गिनी
सप्टेंबर २०१९ २०१९-२२ आयसीसी क्रिकेट विश्वचषक लीग दोन  अमेरिका २०१९-२२ आयसीसी क्रिकेट विश्वचषक लीग दोन  पापुआ न्यू गिनी २०१९-२२ आयसीसी क्रिकेट विश्वचषक लीग दोन  नामिबिया
डिसेंबर २०१९ २०१९-२२ आयसीसी क्रिकेट विश्वचषक लीग दोन  संयुक्त अरब अमिराती २०१९-२२ आयसीसी क्रिकेट विश्वचषक लीग दोन  स्कॉटलंड २०१९-२२ आयसीसी क्रिकेट विश्वचषक लीग दोन  अमेरिका
जानेवारी २०२० २०१९-२२ आयसीसी क्रिकेट विश्वचषक लीग दोन  ओमान २०१९-२२ आयसीसी क्रिकेट विश्वचषक लीग दोन  नामिबिया २०१९-२२ आयसीसी क्रिकेट विश्वचषक लीग दोन  संयुक्त अरब अमिराती काबूस बिन सैद च्या मृत्यूनंतर अंतिम दोन सामने राउंड ८ मध्ये पुढे ढकलण्यात आले.
फेब्रुवारी २०२० २०१९-२२ आयसीसी क्रिकेट विश्वचषक लीग दोन  नेपाळ २०१९-२२ आयसीसी क्रिकेट विश्वचषक लीग दोन  अमेरिका २०१९-२२ आयसीसी क्रिकेट विश्वचषक लीग दोन  ओमान
सप्टेंबर २०२१ २०१९-२२ आयसीसी क्रिकेट विश्वचषक लीग दोन  ओमान २०१९-२२ आयसीसी क्रिकेट विश्वचषक लीग दोन  अमेरिका २०१९-२२ आयसीसी क्रिकेट विश्वचषक लीग दोन  नेपाळ मूलतः मार्च २०२१ साठी नियोजित; कोविड-१९ महामारीमुळे पुढे ढकलण्यात आले.
सप्टेंबर २०२१ २०१९-२२ आयसीसी क्रिकेट विश्वचषक लीग दोन  ओमान २०१९-२२ आयसीसी क्रिकेट विश्वचषक लीग दोन  स्कॉटलंड २०१९-२२ आयसीसी क्रिकेट विश्वचषक लीग दोन  पापुआ न्यू गिनी
नोव्हेंबर २०२१1 २०१९-२२ आयसीसी क्रिकेट विश्वचषक लीग दोन  नामिबिया २०१९-२२ आयसीसी क्रिकेट विश्वचषक लीग दोन  ओमान २०१९-२२ आयसीसी क्रिकेट विश्वचषक लीग दोन  संयुक्त अरब अमिराती चौथ्या फेरीपासून पुढे ढकलण्यात आलेल्या दोन सामन्यांचा समावेश आहे. तथापि, कोविड-19 साथीच्या आजारामुळे पुढे ढकलण्यापूर्वी केवळ दोन सामने खेळवले गेले.
N/A फेब्रुवारी २०२२ २०१९-२२ आयसीसी क्रिकेट विश्वचषक लीग दोन  ओमान २०१९-२२ आयसीसी क्रिकेट विश्वचषक लीग दोन  संयुक्त अरब अमिराती N/A चौथ्या आणि आठव्या फेऱ्यांदरम्यान पुढे ढकलण्यात आलेल्या सामन्यांची भरपाई करण्यासाठी आयोजन.
मार्च २०२२ २०१९-२२ आयसीसी क्रिकेट विश्वचषक लीग दोन  संयुक्त अरब अमिराती २०१९-२२ आयसीसी क्रिकेट विश्वचषक लीग दोन  नामिबिया २०१९-२२ आयसीसी क्रिकेट विश्वचषक लीग दोन  ओमान मूलतः डिसेंबर २०२० साठी अनुसूचित; कोविड-१९ महामारीमुळे पुढे ढकलण्यात आली. चौथ्या फेरीतून पुढे ढकलण्यात आलेला एक सामना समाविष्ट आहे.
१० मार्च २०२२ २०१९-२२ आयसीसी क्रिकेट विश्वचषक लीग दोन  संयुक्त अरब अमिराती २०१९-२२ आयसीसी क्रिकेट विश्वचषक लीग दोन  पापुआ न्यू गिनी २०१९-२२ आयसीसी क्रिकेट विश्वचषक लीग दोन  नेपाळ
११ एप्रिल २०२२ २०१९-२२ आयसीसी क्रिकेट विश्वचषक लीग दोन  पापुआ न्यू गिनी २०१९-२२ आयसीसी क्रिकेट विश्वचषक लीग दोन  ओमान २०१९-२२ आयसीसी क्रिकेट विश्वचषक लीग दोन  स्कॉटलंड मूलतः एप्रिल २०२१ मध्ये आयोजित; कोविड-१९ महामारीमुळे पुढे ढकलण्यात आली. नंतर पापुआ न्यू गिनीहून यूएईला नेण्यात आली.
१२ मे २०२२ २०१९-२२ आयसीसी क्रिकेट विश्वचषक लीग दोन  अमेरिका २०१९-२२ आयसीसी क्रिकेट विश्वचषक लीग दोन  स्कॉटलंड २०१९-२२ आयसीसी क्रिकेट विश्वचषक लीग दोन  संयुक्त अरब अमिराती मूलतः एप्रिल २०२० मध्ये आयोजित; कोविड-१९ महामारीमुळे पुढे ढकलण्यात आली.
१३ जून २०२२ २०१९-२२ आयसीसी क्रिकेट विश्वचषक लीग दोन  अमेरिका २०१९-२२ आयसीसी क्रिकेट विश्वचषक लीग दोन  नेपाळ २०१९-२२ आयसीसी क्रिकेट विश्वचषक लीग दोन  ओमान
१४ जुलै २०२२ २०१९-२२ आयसीसी क्रिकेट विश्वचषक लीग दोन  स्कॉटलंड २०१९-२२ आयसीसी क्रिकेट विश्वचषक लीग दोन  नेपाळ २०१९-२२ आयसीसी क्रिकेट विश्वचषक लीग दोन  नामिबिया मूलतः जुलै २०२० मध्ये आयोजित; कोविड-१९ महामारीमुळे पुढे ढकलण्यात आली.
१५ ऑगस्ट २०२२ २०१९-२२ आयसीसी क्रिकेट विश्वचषक लीग दोन  स्कॉटलंड २०१९-२२ आयसीसी क्रिकेट विश्वचषक लीग दोन  संयुक्त अरब अमिराती २०१९-२२ आयसीसी क्रिकेट विश्वचषक लीग दोन  अमेरिका
१६ सप्टेंबर २०२२ २०१९-२२ आयसीसी क्रिकेट विश्वचषक लीग दोन  पापुआ न्यू गिनी २०१९-२२ आयसीसी क्रिकेट विश्वचषक लीग दोन  नामिबिया २०१९-२२ आयसीसी क्रिकेट विश्वचषक लीग दोन  अमेरिका मूलतः मे २०२१ मध्ये आयोजित; कोविड-१९ महामारीमुळे पुढे ढकलण्यात आली.
१७ नोव्हेंबर २०२२ २०१९-२२ आयसीसी क्रिकेट विश्वचषक लीग दोन  नामिबिया २०१९-२२ आयसीसी क्रिकेट विश्वचषक लीग दोन  पापुआ न्यू गिनी २०१९-२२ आयसीसी क्रिकेट विश्वचषक लीग दोन  अमेरिका मूलतः सप्टेंबर २०२० मध्ये आयोजित; कोविड-१९ महामारीमुळे पुढे ढकलण्यात आली.
१८ डिसेंबर २०२२ २०१९-२२ आयसीसी क्रिकेट विश्वचषक लीग दोन  नामिबिया २०१९-२२ आयसीसी क्रिकेट विश्वचषक लीग दोन  नेपाळ २०१९-२२ आयसीसी क्रिकेट विश्वचषक लीग दोन  स्कॉटलंड मूलतः एप्रिल २०२० मध्ये आयोजित; कोविड-१९ महामारीमुळे पुढे ढकलण्यात आली.
१९/२० डिसेंबर २०२२ २०१९-२२ आयसीसी क्रिकेट विश्वचषक लीग दोन  नेपाळ २०१९-२२ आयसीसी क्रिकेट विश्वचषक लीग दोन  संयुक्त अरब अमिराती २०१९-२२ आयसीसी क्रिकेट विश्वचषक लीग दोन  पापुआ न्यू गिनी मूलतः फेब्रुवारी २०२१ मध्ये आयोजित; कोविड-१९ महामारीमुळे पुढे ढकलण्यात आली.
१९/२० डिसेंबर २०२२ २०१९-२२ आयसीसी क्रिकेट विश्वचषक लीग दोन  पापुआ न्यू गिनी २०१९-२२ आयसीसी क्रिकेट विश्वचषक लीग दोन  संयुक्त अरब अमिराती २०१९-२२ आयसीसी क्रिकेट विश्वचषक लीग दोन  नेपाळ मूलतः जून २०२० मध्ये आयोजित; कोविड-१९ महामारीमुळे पुढे ढकलण्यात आली.
२१ फेब्रुवारी २०२३ २०१९-२२ आयसीसी क्रिकेट विश्वचषक लीग दोन  नेपाळ २०१९-२२ आयसीसी क्रिकेट विश्वचषक लीग दोन  नामिबिया २०१९-२२ आयसीसी क्रिकेट विश्वचषक लीग दोन  स्कॉटलंड

संदर्भ

Tags:

२०१९-२२ आयसीसी क्रिकेट विश्वचषक लीग दोन पात्र देश२०१९-२२ आयसीसी क्रिकेट विश्वचषक लीग दोन स्पर्धेचा प्रकार२०१९-२२ आयसीसी क्रिकेट विश्वचषक लीग दोन गुणफलक२०१९-२२ आयसीसी क्रिकेट विश्वचषक लीग दोन सामने२०१९-२२ आयसीसी क्रिकेट विश्वचषक लीग दोन संदर्भ२०१९-२२ आयसीसी क्रिकेट विश्वचषक लीग दोनआंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने२०२३ क्रिकेट विश्वचषक

🔥 Trending searches on Wiki मराठी:

केंद्रशासित प्रदेशस्वरशुभं करोतिकोकण रेल्वेकरवंदउत्पादन (अर्थशास्त्र)शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांची यादीक्रियाविशेषणमहासागरसुभाषचंद्र बोससंगीत नाटकधनंजय चंद्रचूडछावा (कादंबरी)इतिहासाच्या अभ्यासाची साधनेरामजी सकपाळविवाहत्रिरत्न वंदनाजागतिक दिवसपसायदानजवसभारताच्या राज्ये आणि प्रदेशांच्या राजधानीची शहरेजळगाव जिल्हाजागतिक लोकसंख्यागणितसंयुक्त महाराष्ट्र समितीनातीमाळीनिसर्गरविकिरण मंडळज्यां-जाक रूसोविधानसभासमासमहाराष्ट्रातील विशेष मागास प्रवर्गीय जातींची यादी१८५७ चे स्वातंत्र्ययुद्धनागरी सेवादशरथमुळाक्षरलहुजी राघोजी साळवेऊसआंब्यांच्या जातींची यादीक्रिकेटचा इतिहासएप्रिल २५तुकडोजी महाराजअमरावती जिल्हाछत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसलोकसभाब्राझीलची राज्येअहवालभारतीय निवडणूक आयोगाची आदर्श आचारसंहिताशेतकरीनगर परिषदभारताचे पंतप्रधाननोटा (मतदान)खडकवासला विधानसभा मतदारसंघहिवरे बाजारविशेषणसात बाराचा उतारामहाराष्ट्राचे राज्यपालकोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघसुशीलकुमार शिंदेश्रीगोंदा विधानसभा मतदारसंघभारतीय निवडणूक आयोगवसाहतवादपोवाडाशिवाजी महाराजांचा राज्याभिषेकहनुमान चालीसामहाराष्ट्र केसरीदिवाळीमहाराष्ट्रातील नद्यांची यादीक्रांतिकारकनांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघमहाराष्ट्रातील राजकारणसोनिया गांधीसैराटसमुपदेशनवायू प्रदूषणसेवालाल महाराजभारतीय राष्ट्रीय काँग्रेस🡆 More