२०१९ संयुक्त अरब अमिराती तिरंगी मालिका

२०१९ संयुक्त अरब अमिराती तिरंगी मालिका ही एकदिवसीय तिरंगी क्रिकेट स्पर्धा ८-१५ डिसेंबर २०१९ दरम्यान संयुक्त अरब अमिराती येथे झाली.

या मालिकेत यजमान संयुक्त अरब अमिरातीसह स्कॉटलंड आणि अमेरिका हे देश सहभाग घेणार आहेत. सदर मालिका २०२३ क्रिकेट विश्वचषकसाठी पात्र ठरविणाऱ्या २०१९-२२ आयसीसी क्रिकेट विश्वचषक लीग दोनस्पर्धेअंतर्गत खेळविण्यात आली.

२०१९ संयुक्त अरब अमिराती तिरंगी मालिका
२०१९-२२ आयसीसी क्रिकेट विश्वचषक लीग दोन याचा भाग
दिनांक ८-१५ डिसेंबर २०१९
स्थळ संयुक्त अरब अमिराती संयुक्त अरब अमिराती
निकाल Flag of the United States अमेरिकाने मालिका जिंकली
संघ
स्कॉटलंडचा ध्वज स्कॉटलंड संयुक्त अरब अमिरातीचा ध्वज संयुक्त अरब अमिराती Flag of the United States अमेरिका
संघनायक
काईल कोएट्झर अहमद रझा सौरभ नेत्रावळकर
सर्वात जास्त धावा
कॅलम मॅकलिओड (१६५) बसिल हमीद (१२६) ॲरन जोन्स (२१५)
सर्वात जास्त बळी
मार्क वॅट (७) जुनेद सिद्दीकी (८) सौरभ नेत्रावळकर (१०)

गुणफलक

संघ
खे वि गुण धावगती
२०१९ संयुक्त अरब अमिराती तिरंगी मालिका  अमेरिका +०.४९०
२०१९ संयुक्त अरब अमिराती तिरंगी मालिका  संयुक्त अरब अमिराती -०.१५७
२०१९ संयुक्त अरब अमिराती तिरंगी मालिका  स्कॉटलंड -०.७००

सामने

१ला सामना

८ डिसेंबर २०१९
१०:००
धावफलक
संयुक्त अरब अमिराती २०१९ संयुक्त अरब अमिराती तिरंगी मालिका 
२०२ (४५.२ षटके)
वि
२०१९ संयुक्त अरब अमिराती तिरंगी मालिका  अमेरिका
२०६/७ (४५.२ षटके)
ॲरन जोन्स ९५ (११४)
जुनेद सिद्दीकी ३/३७ (९ षटके)
अमेरिका ३ गडी राखून विजयी
शारजा क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, शारजाह
सामनावीर: ॲरन जोन्स (अमेरिका)

२रा सामना

९ डिसेंबर २०१९
१०:००
धावफलक
अमेरिका २०१९ संयुक्त अरब अमिराती तिरंगी मालिका 
२८२/८ (५० षटके)
वि
२०१९ संयुक्त अरब अमिराती तिरंगी मालिका  स्कॉटलंड
२४७ (४७.२ षटके)
मोनांक पटेल ८२ (१०२)
मार्क वॅट ४/४२ (१० षटके)
अमेरिका ३५ धावांनी विजयी
शारजा क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, शारजाह
सामनावीर: मोनांक पटेल (अमेरिका)
  • नाणेफेक : अमेरिका, फलंदाजी.

३रा सामना

११ डिसेंबर २०१९
१०:००
धावफलक
वि
  • नाणेफेक : नाणेफेक नाही.
  • पावसामुळे सामना रद्द.

४था सामना

१२ डिसेंबर २०१९
१०:००
धावफलक
अमेरिका २०१९ संयुक्त अरब अमिराती तिरंगी मालिका 
२१३ (४९.५ षटके)
वि
बसिल हमीद ३८ (५६)
इयान हॉलंड ३/११ (४ षटके)
अमेरिका ९८ धावांनी विजयी
आयसीसी अकादमी मैदान, दुबई
सामनावीर: सौरभ नेत्रावळकर (अमेरिका)
  • नाणेफेक : संयुक्त अरब अमिराती, क्षेत्ररक्षण.

५वा सामना

१४ डिसेंबर २०१९
१०:००
धावफलक
अमेरिका २०१९ संयुक्त अरब अमिराती तिरंगी मालिका 
२४५/९ (५० षटके)
वि
२०१९ संयुक्त अरब अमिराती तिरंगी मालिका  स्कॉटलंड
२४६/६ (४८.५ षटके)
स्कॉटलंड ४ गडी राखून विजयी
आयसीसी अकादमी मैदान, दुबई
सामनावीर: जॉश डेव्ही (स्कॉटलंड)
  • नाणेफेक : स्कॉटलंड, क्षेत्ररक्षण.

६वा सामना

१५ डिसेंबर २०१९
१०:००
धावफलक
स्कॉटलंड २०१९ संयुक्त अरब अमिराती तिरंगी मालिका 
२२० (४८.३ षटके)
वि
२०१९ संयुक्त अरब अमिराती तिरंगी मालिका  संयुक्त अरब अमिराती
२२४/३ (४३.५ षटके)
काईल कोएट्झर ९५ (१०६)
रोहन मुस्तफा ३/३५ (९ षटके)
चिराग सुरी ६७ (७३)
डायलन बज १/२१ (५ षटके)
संयुक्त अरब अमिराती ७ गडी राखून विजयी
आयसीसी अकादमी मैदान, दुबई
सामनावीर: बसिल हमीद (संयुक्त अरब अमिराती)
  • नाणेफेक : संयुक्त अरब अमिराती, क्षेत्ररक्षण.
  • जोनाथन फिगी (सं.अ.अ.) याने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.


Tags:

२०१९ संयुक्त अरब अमिराती तिरंगी मालिका गुणफलक२०१९ संयुक्त अरब अमिराती तिरंगी मालिका सामने२०१९ संयुक्त अरब अमिराती तिरंगी मालिकाअमेरिका क्रिकेट संघसंयुक्त अरब अमिरातीसंयुक्त अरब अमिराती क्रिकेट संघस्कॉटलंड क्रिकेट संघ२०१९-२२ आयसीसी क्रिकेट विश्वचषक लीग दोन२०२३ क्रिकेट विश्वचषक

🔥 Trending searches on Wiki मराठी:

करवीर विधानसभा मतदारसंघपेशवेशिक्षणनंदुरबार लोकसभा मतदारसंघकेळउंटभारतीय अंतराळ संशोधन संस्थाउष्माघातनिसर्गविरामचिन्हेसांगोला विधानसभा मतदारसंघमाढा लोकसभा मतदारसंघनर्मदा परिक्रमामहाराष्ट्रातील लोककलाकेंद्रीय लोकसेवा आयोगभारतीय समुद्र किनाराताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पअपक्षफणसरावसाहेब दानवेरामजी सकपाळमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१४शिवनेरीसमाज माध्यमेभारताचे मुख्य निवडणूक आयुक्तवेदमराठी भाषेमधील साहित्यिकांची यादीकोरेगावची लढाईराधानगरी विधानसभा मतदारसंघगोपाळ गणेश आगरकरकराड दक्षिण विधानसभा मतदारसंघमहाराष्ट्रातील अनुसूचित जमातींची यादीमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक २००४स्त्रीशिक्षणभारतीय संसदओझोनकृष्णमहाराष्ट्र विधान परिषदजेजुरीराज्यसभासातव्या मुलीची सातवी मुलगीभारताचे संविधानकरजायकवाडी धरणदिनकरराव गोविंदराव पवार२०२४ लोकसभा निवडणुकाशिवाजी भानुदास कर्डीलेपाणीमहाराष्ट्रातील आरक्षणसिक्कीमउस्मानाबाद लोकसभा मतदारसंघमहाराष्ट्रातील किल्लेमतदान केंद्रभारतप्रल्हाद केशव अत्रेपुणे जिल्हामांगपेण विधानसभा मतदारसंघमृणाल ठाकूरकेंद्रीय वक्फ परिषदभारतरत्‍नपवनदीप राजनप्रदूषणवल्लभभाई पटेलत्र्यंबकेश्वरप्रेरणानकारात्मक स्वातंत्र्यकुष्ठरोगभारताच्या राष्ट्रपतींची यादीधोंडो केशव कर्वेस्त्री नसबंदी शस्त्रक्रियासोलापूर लोकसभा मतदारसंघसम्राट अशोकबहुजन समाज पक्षभारताची अर्थव्यवस्थाभारताचे सर्वोच्च न्यायालयऋतुराज गायकवाड🡆 More