२०१२ फ्रेंच ओपन

२०१२ फ्रेंच ओपन ही फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेची १११ वी आवृत्ती होती.

ही स्पर्धा २७ मे ते ११ जून, इ.स. २०१२ दरम्यान पॅरिस येथे भरवण्यात आली.

२०१२ फ्रेंच ओपन  २०१२ फ्रेंच ओपन
दिनांक:   मे २७ - जून १०
वर्ष:   १११
विजेते
पुरूष एकेरी
स्पेन रफायेल नदाल
महिला एकेरी
रशिया मारिया शारापोव्हा
पुरूष दुहेरी
बेलारूस मॅक्स मिर्न्यी / कॅनडा डॅनियेल नेस्टर
महिला दुहेरी
इटली सारा एरानी / इटली रॉबेर्ता व्हिंची
मिश्र दुहेरी
भारत सानिया मिर्झा / भारत महेश भूपती
फ्रेंच ओपन (टेनिस)
< २०११ २०१३ >
२०१२ मधील ग्रँड स्लॅम स्पर्धा
ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रे फ्रान्स फ्रेंच युनायटेड किंग्डम विंब अमेरिका यू.एस.

विजेते

पुरूष एकेरी

२०१२ फ्रेंच ओपन  रफायेल नदालने २०१२ फ्रेंच ओपन  नोव्हाक जोकोविचला 6–4, 6–3, 2–6, 7–5 असे हरवले.
ही स्पर्धा जिंकून रफायेल नदालने फ्रेंच ओपन विक्रमी ७वेळा जिंकण्याचा विक्रम केला. टेनिसच्या इतिहासामधील एकच ग्रँड स्लॅम स्पर्धा सात वेळा जिंकणारा तो एकमेव खेळाडू आहे.

महिला एकेरी

२०१२ फ्रेंच ओपन  मारिया शारापोव्हाने २०१२ फ्रेंच ओपन  सारा एरानीला 6–3, 6-2 असे हरवले. ही फ्रेंच ओपन स्पर्धा जिंकून ग्रँड स्लँम पूर्ण करणारी शारापोव्हा ही केवळ १०वी महिला आहे.

पुरूष दुहेरी

२०१२ फ्रेंच ओपन  मॅक्स मिर्न्यी / २०१२ फ्रेंच ओपन  डॅनियेल नेस्टरनी २०१२ फ्रेंच ओपन  बॉब ब्रायन / २०१२ फ्रेंच ओपन  माइक ब्रायनना 6–4, 6–4 असे हरवले.

महिला दुहेरी

२०१२ फ्रेंच ओपन  सारा एरानी / २०१२ फ्रेंच ओपन  रॉबेर्ता व्हिंचीनी २०१२ फ्रेंच ओपन  मारिया किरिलेंको / २०१२ फ्रेंच ओपन  नादिया पेत्रोवाना 4–6, 6–4, 6–2 असे हरवले.

मिश्र दुहेरी

२०१२ फ्रेंच ओपन  सानिया मिर्झा / २०१२ फ्रेंच ओपन  महेश भूपतीनी २०१२ फ्रेंच ओपन  क्लॉडिया यान्स / २०१२ फ्रेंच ओपन  सान्तियागो गोन्झालेसना 7–6(7–3), 6–1 असे हरवले.

हे सुद्धा पहा

Tags:

२०१२ फ्रेंच ओपन विजेते२०१२ फ्रेंच ओपन हे सुद्धा पहा२०१२ फ्रेंच ओपनइ.स. २०१२टेनिसपॅरिसफ्रेंच ओपन

🔥 Trending searches on Wiki मराठी:

भारतातील शासकीय योजनांची यादीपाणलोट क्षेत्रराजकारणकेदारनाथ मंदिरभारताचा भूगोलजैतापूर अणुऊर्जा प्रकल्पगोदावरी नदीकुळीथमहाराष्ट्रातील घाट रस्तेपवन ऊर्जाऔरंगाबादमासिक पाळीमांडूळदक्षिण आशियाई प्रादेशिक सहकार संघटनागगनगिरी महाराजश्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठमहाराष्ट्रातील विमुक्त जातींची यादीसंजय गांधी राष्ट्रीय उद्यानकापूसज्योतिषतोरणालोकशाहीमहाराष्ट्र गानदिशानिबंधगणपतीजागतिकीकरणमहाराष्ट्रामधील जिल्हेनांदेडअर्जुन पुरस्कारराज ठाकरेचित्तासंशोधनकन्या रासनक्षत्रसंत तुकारामक्षत्रियभारतीय अणुऊर्जा आयोगमहाराष्ट्रातील भटक्या जमातींची (ब) यादी२०२२ राष्ट्रकुल खेळात भारतहिंदू कोड बिलवंजारीईशान्य दिशामहाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिकक्रियापदचमारझी मराठीपृथ्वीआंब्यांच्या जातींची यादीआम्लसप्त चिरंजीवसूर्यमालात्र्यंबकेश्वरज्योतिबापिंपरी चिंचवडसावित्रीबाई फुलेसुषमा अंधारेभारताची अर्थव्यवस्थापंढरपूरकरवंदबृहन्मुंबई महानगरपालिकाशाहीर साबळेकोरफडभगवद्‌गीतास्त्रीवादी साहित्यपूर्व दिशाप्रार्थना समाजभालचंद्र वनाजी नेमाडेगजानन महाराजमहाभारततुळजाभवानी मंदिरहनुमान चालीसारेखावृत्तबालविवाहतिरुपती बालाजीभारताच्या उपराष्ट्रपतींची यादीमानवी हक्कगोपाळ हरी देशमुख🡆 More