ह्युस्टन

ह्युस्टन हे अमेरिका देशातील चौथे मोठे व टेक्सास राज्यातील सर्वांत मोठे शहर आहे.

टेक्सास राज्याच्या पूर्व भागात मेक्सिकोच्या आखाताच्या जवळ १,५५८ चौरस किमी एवढ्या विस्तृत भूभागावर वसलेल्या ह्युस्टन शहराची लोकसंख्या २०१० साली २३ लाख इतकी तर ह्युस्टन-शुगरलँड-बेटाउन ह्या महानगराची लोकसंख्या सुमारे ६० लाख होती.

ह्युस्टन
Houston
अमेरिकेची संयुक्त संस्थानेमधील शहर

ह्युस्टन

ह्युस्टन
ध्वज
ह्युस्टन is located in टेक्सास
ह्युस्टन
ह्युस्टन
ह्युस्टनचे टेक्सासमधील स्थान
ह्युस्टन is located in अमेरिकेची संयुक्त संस्थाने
ह्युस्टन
ह्युस्टन
ह्युस्टनचे अमेरिकामधील स्थान

गुणक: 29°45′46″N 95°22′59″W / 29.76278°N 95.38306°W / 29.76278; -95.38306

देश Flag of the United States अमेरिका
राज्य टेक्सास
स्थापना वर्ष ५ जून इ.स. १८३७
महापौर ॲनिस पार्कर
क्षेत्रफळ १,५५८ चौ. किमी (६०२ चौ. मैल)
समुद्रसपाटीपासुन उंची ४३ फूट (१३ मी)
लोकसंख्या  
  - शहर २२,९९,४५१
  - घनता १,४७१ /चौ. किमी (३,८१० /चौ. मैल)
प्रमाणवेळ यूटीसी - ६:००
http://www.houstontx.gov

ह्युस्टन हे अमेरिकेतील अतिप्रगत व सुबत्त शहरांपैकी एक आहे. ऊर्जा, संरक्षण, यांत्रिक उत्पादन, माहिती तंत्रज्ञान, आरोग्यसेवा हे येथील प्रमुख उद्योग आहेत. जगातील अनेक मोठ्या तेल उत्पादन कंपन्यांची मुख्यालये ह्युस्टनमध्ये आहेत. जगातील सर्वात मोठा हॉस्पिटल-समूह ह्युस्टनच्या टेक्सास मेडिकल सेंटर येथे आहे..

इतिहास

ह्युस्टन 
सॅम ह्युस्टन

ह्युस्टनची स्थापना ५ जून १८३७ रोजी करण्यात आली व शहराला टेक्सासच्या प्रजासत्ताकाचे माजी राष्ट्राध्यक्ष सॅम ह्युस्टन ह्यांचे नाव देण्यात आले. येथील बंदर व जलमार्गांमुळे शहराचा झपाट्याने विकास झाला. एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात ह्युस्टन हे कापसाची निर्यात करणारे एक मोठे केंद्र बनले. विसाव्या शतकाच्या सुरुवातीला येथे खनिज तेलाचा शोध लागला व उर्जा उद्योगाचा एक मोठा हब अशी ह्युस्टनची ख्याती पसरली. येथील व्यापारानुकूल धोरणांमुळे १९७० च्या दशकात अमेरिकेच्या उत्तर व पूर्व भागातील अनेक उद्योग ह्युस्टनमध्ये स्थानांतरित झाले व ह्युस्टनची आर्थिक व लोकसांख्यिक प्रगती चालू राहिली.

शहर रचना

ह्युस्टनचे विस्तृत चित्र

भूगोल

हवामान

ह्युस्टनमधील हवामान दमट व उष्ण आहे. समुद्रकिनारी व वादळी प्रदेशात असल्यामुळे येथे दरवर्षी सरासरी ५४ इंच पाऊस पडतो. येथील वाहतूक पूर्णपणे खाजगी वाहनांवर अवलंबून असल्यामुळे ह्युस्टन अमेरिकेतील सर्वात वायुप्रदूषित शहरांपैकी एक आहे.

ह्युस्टन हॉबी विमानतळ साठी हवामान तपशील
महिना जाने फेब्रु मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टें ऑक्टो नोव्हें डिसें वर्ष
विक्रमी कमाल °फॅ (°से) 85
(29)
87
(31)
96
(36)
94
(34)
100
(38)
105
(41)
104
(40)
106
(41)
108
(42)
96
(36)
90
(32)
84
(29)
108
(42)
सरासरी कमाल °फॅ (°से) 63.3
(17.4)
67.1
(19.5)
73.6
(23.1)
79.4
(26.3)
85.9
(29.9)
91.0
(32.8)
93.6
(34.2)
93.4
(34.1)
89.3
(31.8)
82.0
(27.8)
72.5
(22.5)
65.4
(18.6)
79.7
(26.5)
सरासरी किमान °फॅ (°से) 45.2
(7.3)
48.2
(9)
54.8
(12.7)
60.6
(15.9)
68.1
(20.1)
73.5
(23.1)
75.3
(24.1)
75.3
(24.1)
71.6
(22)
62.3
(16.8)
53.4
(11.9)
46.7
(8.2)
61.3
(16.3)
विक्रमी किमान °फॅ (°से) 10
(−12)
14
(−10)
22
(−6)
22
(−6)
44
(7)
56
(13)
64
(18)
64
(18)
50
(10)
33
(1)
25
(−4)
9
(−13)
9
(−13)
सरासरी वर्षाव इंच (मिमी) 4.25
(108)
3.01
(76.5)
3.19
(81)
3.46
(87.9)
5.11
(129.8)
6.84
(173.7)
4.36
(110.7)
4.54
(115.3)
5.62
(142.7)
5.26
(133.6)
4.54
(115.3)
3.78
(96)
५३.९६
(१,३७०.६)
सरासरी पर्जन्य दिवस (≥ 0.01 in) 10.0 7.9 7.6 6.8 7.6 8.6 8.5 9.5 9.0 6.7 8.2 8.7 99.1
महिन्यामधील सूर्यप्रकाशाचे तास 142.6 155.4 192.2 210.0 248.0 282.0 294.5 269.7 237.0 229.4 168.0 148.8 २,५७७.६
स्रोत #1: NOAA
स्रोत #2: HKO

संदर्भ व नोंदी

बाह्य दुवे

ह्युस्टन 
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:

Tags:

ह्युस्टन इतिहासह्युस्टन शहर रचनाह्युस्टन भूगोलह्युस्टन संदर्भ व नोंदीह्युस्टन बाह्य दुवेह्युस्टनअमेरिकेची संयुक्त संस्थानेटेक्सासमेक्सिकोचे आखात

🔥 Trending searches on Wiki मराठी:

झाडभूकंपमहाराष्ट्रातील ज्योतिर्लिंगेगिधाडनाशिक जिल्हाभारतीय संविधानातील घटनादुरुस्त्याज्ञानपीठ पुरस्कारभारतीय संस्कृतीविनायक दामोदर सावरकरगौतम बुद्धअंबाजोगाईवेरूळची लेणीदादाजी भुसेबायर्नभारतीय नौदलबायोगॅसमहाराष्ट्रामधील जिल्हेशीत युद्धसंत तुकाराममहाराष्ट्र राज्य परिवहन मंडळव्हॉलीबॉलखाशाबा जाधवभारताची संविधान सभाकुत्रागेटवे ऑफ इंडियावृत्तपत्रजिल्हाधिकारीचंद्रगुप्त मौर्यमुंबईजैन धर्मगोरा कुंभारक्रियाविशेषणखनिजअनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) कायदा, १९८९महाराष्ट्ररोहित (पक्षी)रक्तअर्थिंगराष्ट्रीय सभेची स्थापनाआणीबाणी (भारत)जी-२०राजपत्रित अधिकारीपंढरपूररमेश बैसहिमोग्लोबिनशिवनेरीऋग्वेदबीबी का मकबराबैलगाडा शर्यतकेदारनाथ मंदिरभारतीय आडनावेरेडिओजॉकीधर्मनाथ संप्रदायसूर्यनमस्कारहिमालयगर्भाशयज्ञानेश्वरशरद पवारमुंजमहाराष्ट्राचा इतिहासउत्पादन (अर्थशास्त्र)रुईफुटबॉलभारतध्यानचंद सिंगसंत जनाबाईभारताच्या सरन्यायाधीशांची यादीबचत गटगृह विभाग, महाराष्ट्र शासनकोरोनाव्हायरस रोग २०१९शब्द सिद्धीकायथा संस्कृतीजैवविविधताशिवाजी महाराजांच्या किल्ल्यांची यादीअटलांटिक महासागरपक्षीपी.व्ही. सिंधू🡆 More