हजर बाजार

हजर बाजार (इंग्लिश: Spot market, स्पॉट मार्केट) किंवा रोकड बाजार (इंग्लिश: Cash market, कॅश मार्केट ) म्हणजे तात्काळ पोचवणीसाठी (बटवड्यासाठी) उपलब्ध असलेल्या वित्तीय संलेखांचा किंवा वस्तूंचा व्यापार चालणारा सार्वजनिक वित्तीय बाजार होय.

पोचवणीच्या दृष्टीने हा वायदे बाजारापेक्षा भिन्न असतो, कारण वायदे बाजारात भविष्यातील एखाद्या दिवशी पोचवणी अभिप्रेत असते; तर हजर बाजार तात्काळ पोचवणीच्या सौद्यांवर चालतो. हजर बाजाराच्या स्वरूपाचे दोन प्रकार आहेत :

  • सुसंघटित बाजार. उदा.: रोखे बाजार.
  • गल्ल्यावरील सौदे, अर्थात ओव्हर द काउंटर (ओटीसी).

हजर बाजार व्यवहार घडण्यासाठी आवश्यक तेवढ्या पायाभूत सुविधा असलेल्या कोणत्याही ठिकाणी चालू शकतो. सध्या वित्तीय संलेखांचे सौदे होणारे बरेचसे हजर बाजार आंतरजालावर चालतात.

संदर्भ व नोंदी

Tags:

इंग्लिश भाषा

🔥 Trending searches on Wiki मराठी:

शुद्धलेखनाचे नियमगांडूळ खतमहाराष्ट्रामधील जिल्हेमहाराष्ट्रातील भारतरत्न पुरस्कार विजेतेनक्षत्रमानवी विकास निर्देशांकउच्च रक्तदाबसंवादसुशीलकुमार शिंदेकृष्णा नदीव्यापार चक्र२०१४ लोकसभा निवडणुकादीपक सखाराम कुलकर्णीरयत शिक्षण संस्थागोपाळ गणेश आगरकरमहाराष्ट्रातील किल्लेमहाराष्ट्र विधानसभाक्रिकेटचा इतिहासशाश्वत विकासशिखर शिंगणापूरमूळ संख्याविष्णुसहस्रनामसंदीप खरेसुतकसात आसराबुलढाणा लोकसभा मतदारसंघवांद्रे पश्चिम विधानसभा मतदारसंघएकनाथ शिंदेधर्मो रक्षति रक्षितःकांजिण्यावेदआचारसंहितागोपाळ कृष्ण गोखलेखासदारअहवालमराठी भाषाभारताच्या राज्ये आणि प्रदेशांच्या राजधानीची शहरेकृष्णमाढा लोकसभा मतदारसंघविधान परिषदस्वच्छ भारत अभियानवसंतराव नाईकलोकशाहीविठ्ठलराव विखे पाटीलसमाज माध्यमे२०१४ महाराष्ट्र विधानसभा निवडणुकाविजयसिंह मोहिते-पाटीलमहाविकास आघाडीएकविरानिसर्गवाचननाथ संप्रदायसातारा लोकसभा मतदारसंघरोहित शर्माकल्याण लोकसभा मतदारसंघमहाराष्ट्रातील घाट रस्तेआकाशवाणीमाहिती अधिकारव्यवस्थापनहिरडाभारतीय निवडणूक आयोगलोकसंख्याजेजुरीकोकण रेल्वेन्यूटनचे गतीचे नियमपहिले महायुद्धमराठवाडामहाराष्ट्रातील अनुसूचित जातींची यादीराणी लक्ष्मीबाईफणसमहाराष्ट्रातील नद्यांची यादीसमाजशास्त्रहिंदू तत्त्वज्ञानछगन भुजबळजागतिक बँकमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९करभारतातील शेती पद्धतीधर्मनिरपेक्षता🡆 More