सांगकाम्या: रोबोट

सांगकाम्या म्हणजे संगणक आज्ञावलीनुसार ठरवून दिलेले काम करणारे यंत्र होय.

यास यंत्रमानव असेही काहीवेळा म्हंटले जाते. तसेच रोबो किंवा रोबोट हा इंग्रजी शब्दही वापरात असलेला आढळतो.

सांगकाम्या: रोबोट
कारखान्यात वस्तू उचलून ठेवणारा सांगकाम्या

उपयोग

यंत्रमानव सांगकाम्यांचे अनेक उपयोग आहेत. हे प्रामुख्याने तीच ती कामे करण्यास उपयोगी पडतात. हे सांगकामे यंत्रमानव शक्तीचे कामे बिनचूक व कमी वेळात करू शकतात. मोटार वाहन उद्योगात हे सांगकामे प्रामुख्याने जुळणीची कामे वेगाने करण्यासाठी वापरात आढळतात. हे 'औद्योगिक' सांगकामे यंत्रमानव आहेत. संरक्षण विभाग आणि लष्कर स्फोटके शोधण्यासाठी आणि निकामी करण्यासाठी सांगकामे यंत्रमानव वापरते. कारण यात काही अपघात घडून मानवी जीव जात नाही. काही सांगकामे घरगुती कामातही मदत करतात. जसे की घराची स्वच्छता करणे. ठराविक भागातले गवत कापत राहणे वगैरे. अंतराळ क्षेत्रातही यांचा उपयोग होतो. जसे मंगळ ग्रहावर सांगकामे यंत्रमानव उतरवून तेथील वातावरणाचे संशोधन केले जात आहे. या सांगकाम्यांना फक्त आज्ञावली मार्फत दिलेले कामच करता येते. त्यांची निर्मितीही अनेकदा एका प्रकारचे काम करण्यासाठीच झालेली असते.

स्वरूप

सांगकामे यंत्रमानव हे मानवी स्वरूपात दिसतील असे नाही. यांना हात, पाय, डोळे आदी अवयव सदृष सेन्सर्स असलेच पाहिजेत असे नसते. हे सांगकामे निरनिराळ्या स्वरूपात असू शकतात. यांना कामासाठी आवश्यक असलेले अवयवच जोडलेले असतात जसे की यांत्रिक हात.

हे सुद्धा पहा

Tags:

संगणक

🔥 Trending searches on Wiki मराठी:

गुजरातबचत गटव्हॉट्सॲपमांजरभारतातील जातिव्यवस्थाशाबरी विद्या व नवनांथजागरण गोंधळवर्णनात्मक भाषाशास्त्रएकनाथ शिंदेहिंदू धर्ममहाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिकहवामान बदलज्योतिबाप्रदूषणसहा ऋतू व त्यांचे मराठी महिनेविष्णुमहाराष्ट्र भूषण पुरस्कारसातव्या मुलीची सातवी मुलगीचंद्रगुप्त मौर्यमुखपृष्ठसंभोगनवरत्‍नेस्त्री सक्षमीकरणकोकणदख्खनचे पठारनीती आयोगअध्यक्षीय लोकशाही पद्धतताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्परत्‍नागिरी जिल्हावसंतराव नाईकभारताच्या पंतप्रधानांची यादीअष्टांगिक मार्गमुंबई–पुणे द्रुतगती मार्गकरवंदकोरेगावची लढाईसिंधुदुर्ग जिल्हाप्रादेशिक राजकीय पक्षदशावतारगगनगिरी महाराजमराठी संतमहाराष्ट्रातील जिल्हानिहाय तालुक्यांची यादीजागतिक लोकसंख्यातापी नदीइंदिरा गांधीपर्यटनगेटवे ऑफ इंडियाभारतीय अंतराळ संशोधन संस्थायोनीनारायण विष्णु धर्माधिकारीभगवद्‌गीतानरसोबाची वाडीशेकरूवामन कर्डकमहाराष्ट्रातील थंड हवेच्या ठिकाणांची यादीतुकडोजी महाराजपाणी व्यवस्थापनमहाराजा सयाजीराव गायकवाडलता मंगेशकरमहाराष्ट्रातील मागास वर्गीय जातींची यादीगौतम बुद्धकांजिण्यासाम्यवादनामदेव ढसाळनागपूरदूधहस्तमैथुनशब्दआर्थिक विकाससिंधुताई सपकाळत्रिपिटकभारतामधील उच्च न्यायालयांची यादीभारतातील राजकीय पक्षरेखावृत्तहरितक्रांतीनाटोबीबी का मकबराहोमी भाभाभारतातील शासकीय योजनांची यादी🡆 More