भूमिती व्यास

वर्तुळाच्या मध्य बिंदूमधून जाणाऱ्या व त्याच्या परिघावरील कोणत्याही दोन बिंदुना जोडणाऱ्या सरळ रेषेस वर्तुळाचा व्यास (इंग्लिश: Diameter, डायमिटर) असे म्हणतात.

अशी ही रेषा वर्तुळास दोन समान भागांत दुभागते. अशा रेषेच्या लांबीस सुद्धा व्यासच म्हटले जाते. वर्तुळाच्या व्यासाची लांबी त्याच्या त्रिज्येच्या दुप्पट असते.

भूमिती व्यास
वर्तुळातील व्यास

व्यास ही वर्तुळाची सर्वांत मोठी ज्या होय. एखाद्या वर्तुळात अगणित व्यास काढता येतात व सर्व व्यासांची लांबी सारखीच असते.

वर्तुळाच्या अन्य गुणधर्मांशी संबंध

त्रिज्येप्रमाणेच, वर्तुळाचा व्यास माहीत असल्यास परीघ व क्षेत्रफळ यांची माहिती मिळते. समजा :

    d = व्यास, c = परीघ, A = क्षेत्रफळ असेल, तर
    भूमिती व्यास 
    भूमिती व्यास 

Tags:

इंग्लिश भाषात्रिज्यापरीघवर्तुळ

🔥 Trending searches on Wiki मराठी:

खाशाबा जाधवहरभराफणसनिलगिरी (वनस्पती)भाषालंकारपृथ्वीचे वातावरणक्लिओपात्राअनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) कायदा, १९८९जवाहरलाल नेहरूईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघचंद्रजागतिक तापमानवाढफूलमहाराष्ट्राची हास्यजत्राकडुलिंबहवामान बदलमराठी भाषा दिनवासुदेव बळवंत फडकेहॉकीकर्नाटकविवाहहिरडाराज ठाकरेचिंतामणी (थेऊर)घुबडम्हैसमांगकळसूबाई शिखरअमेरिकेची संयुक्त संस्थानेस्वामी विवेकानंदजंगलतोड आणि जागतिक तापमान वाढमहाराष्ट्रातील इतर मागास वर्गीय जातींची यादीविनोबा भावेबायोगॅसबिबट्याउच्च रक्तदाबछत्रपती संभाजीनगर जिल्हाअजिंठा लेणीभारतातील शासकीय योजनांची यादीक्रांतिकारकनाशिकचंद्रशेखर वेंकट रामनज्योतिबा मंदिरइसबगोलइंडियन प्रीमियर लीगभारतीय आडनावेवस्तू व सेवा कर (भारत)अण्णा भाऊ साठेलिंगभावसईबाई भोसलेशिवपुणेलोकमतभारतीय अंतराळ संशोधन संस्थाशाळाजिजाबाई शहाजी भोसलेभाडळीकलानिधी मारनभारताचे केंद्रीय मंत्रिमंडळजीवनसत्त्वउत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघखो-खोवाक्यजेजुरीसंशोधनप्रकाश आंबेडकरतुळसभारताचे पंतप्रधानसरपंचसूर्यनमस्कारभारतीय नौदलव्यवस्थापनमांजरमहाराष्ट्रातील थंड हवेच्या ठिकाणांची यादीबारामती लोकसभा मतदारसंघशिवाजी महाराजांचा राज्याभिषेकशिवाजी महाराजांचे अष्टप्रधानमंडळदशावतारकात्रज घाट🡆 More