मॉस्को मेट्रो

मॉस्को मेट्रो (रशियन: Московский метрополитен) ही रशियाच्या मॉस्को शहरामधील उपनगरी जलद वाहतूक रेल्वे सेवा आहे.

ही रेल्वे मॉस्कोसोबत शेजारील क्रास्नोगोर्स्क ह्या शहराला देखील वाहतूक पुरवते. १९३५ साली ११ किमी लांब मार्गावर १३ स्थानकांसह सुरू झालेली मॉस्को मेट्रो सोव्हिएत संघामधील सर्वात पहिली भुयारी रेल्वे होती. मॉस्को मेट्रोचे सध्या एकूण ३०६.७ किमी लांबीचे १४ मार्ग व २०६ स्थानके आहेत. मॉस्को मेट्रो ही युरोपामधील सर्वात वर्दळीची तर जगातील दुसऱ्या क्रमांकाची (टोक्यो सबवेखालोखाल) नागरी रेल्वे वाहतूक सेवा आहे. दररोज सुमारे ६५.५ लाख प्रवासी ह्या रेल्वेने प्रवास करतात.

मॉस्को मेट्रो
मॉस्को मेट्रो
स्थान मॉस्को
क्रास्नोगोर्स्क, मॉस्को ओब्लास्त
वाहतूक प्रकार जलद वाहतूक
मार्ग १४
मार्ग लांबी ३०६ कि.मी.
एकुण स्थानके २०६ (मोनोरेल व मॉस्को केंद्रीय वर्तुळ मार्ग पकडता २४३)
दैनंदिन प्रवासी संख्या ६५.५ लाख
सेवेस आरंभ १५ मे १९३५
संकेतस्थळ mosmetro.ru
मार्ग नकाशा

Moscow metro map en sb.svg

मॉस्को मेट्रो
गर्दीच्या वेळीचे एक दृष्य

मॉस्को मेट्रो आपल्या अतिखोलातून मार्गांसाठी व सुशोभित स्थानकांसाठी प्रसिद्ध आहे. जोसेफ स्टॅलिनने ह्या मेट्रोवर खर्च करताना कोणतेही बंधन पाळले नाही. येथील अनेक स्थानके संपूर्ण संगमरवरी आहेत व त्यांना भव्य व प्रशस्त असे स्वरूप दिले गेले आहे. शीत युद्धादरम्यान बांधले गेलेले काही मार्ग हेतूपुरस्परपणे अतिखोलातून काढण्यात आले ज्यांचा वापर संभावी अणुहल्ल्यादरम्यान नागरिकांना निवारा पुरवण्यासाठी केला जाणार होता.


बाह्य दुवे


मॉस्को मेट्रो 
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:

Tags:

जलद वाहतूकमॉस्कोयुरोपरशियन भाषारशियारेल्वे स्थानकसोव्हिएत संघ

🔥 Trending searches on Wiki मराठी:

दत्तात्रेयभारतीय रिझर्व बँकसंगणक विज्ञानसायबर गुन्हाह्या गोजिरवाण्या घरातमहाभारतमाढा लोकसभा मतदारसंघपरातप्रतापगडजागतिक पुस्तक दिवसराज्यसभासिंधुदुर्गसमासपानिपतची तिसरी लढाईईशान्य दिशाराणाजगजितसिंह पाटीलयूट्यूबवर्णनात्मक भाषाशास्त्रसोनारनांदेड लोकसभा मतदारसंघमाहिती अधिकारशेतकरीमाळीहनुमान चालीसाअंकिती बोसवाक्यशनि (ज्योतिष)अर्जुन वृक्षअरिजीत सिंगअश्वत्थामाभारताच्या सरन्यायाधीशांची यादीबहिणाबाई चौधरीखाजगीकरणदीपक सखाराम कुलकर्णीमहाराष्ट्र गीतज्ञानेश्वरीआकाशवाणीराशीसातव्या मुलीची सातवी मुलगीलता मंगेशकरघोणससरपंचव्हॉट्सॲपउत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघशिर्डी लोकसभा मतदारसंघकुपोषणअर्थसंकल्पब्राझीलची राज्येवर्धा विधानसभा मतदारसंघहिंगोली जिल्हाभारताची संविधान सभागणितपवनदीप राजनसिंधु नदीशीत युद्धदलित एकांकिकाविनायक दामोदर सावरकरराहुल गांधीजगातील देशांची यादी (क्षेत्रफळानुसार)फुटबॉलअन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग (महाराष्ट्र शासन)डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचारमुखपृष्ठतोरणाइतिहासबलुतेदारऔरंगाबाद लोकसभा मतदारसंघअध्यक्षमहात्मा फुलेवर्धमान महावीरप्रतिभा पाटीलवायू प्रदूषणराष्ट्रीय प्रतिज्ञा (भारत)अर्जुन पुरस्कारजालना लोकसभा मतदारसंघ🡆 More