मॉस्को ओब्लास्त

मॉस्को ओब्लास्त (रशियन: Московская область) हे रशियाचे लोकसंख्येने दुसरे सर्वात मोठे राज्य (ओब्लास्त) आहे.

मॉस्को हे रशियाचे राजधानीचे शहर पूर्णपणे ह्या ओब्लास्तच्या अंतर्गत असले तरीही त्याला विशेष संघशासित शहराचा दर्जा आहे. मॉस्को ओब्लास्तला वेगळे मुख्यालय नाही. येथील कारभार मॉस्को शहरामधूनच सांभाळला जातो.

मॉस्को ओब्लास्त
Московская область
रशियाचे ओब्लास्त
मॉस्को ओब्लास्त
ध्वज
मॉस्को ओब्लास्त
चिन्ह

मॉस्को ओब्लास्तचे रशिया देशाच्या नकाशातील स्थान
मॉस्को ओब्लास्तचे रशिया देशामधील स्थान
देश रशिया ध्वज रशिया
केंद्रीय जिल्हा मध्य
स्थापना जानेवारी १४, १९५४
राजधानी -
क्षेत्रफळ २७,१०० चौ. किमी (१०,५०० चौ. मैल)
लोकसंख्या ६६,१८,५३८
घनता १४४ /चौ. किमी (३७० /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२ RU-MOS
संकेतस्थळ http://www.mosreg.ru/

मॉस्को ओब्लास्तचे मोठ्या प्रमाणावर औद्योगिकीकरण झालेले आहे.

वाहतूक

बाह्य दुवे

Tags:

ओब्लास्तमॉस्कोरशियन भाषारशिया

🔥 Trending searches on Wiki मराठी:

एकपात्री नाटकअकोला जिल्हाजैन धर्मरोजगार हमी योजनागोवरऔरंगाबाद लोकसभा मतदारसंघमहाराष्ट्र शासनजैवविविधताभारत सरकार कायदा १९१९वर्धा विधानसभा मतदारसंघभारताचे उपराष्ट्रपतीपांडुरंग सदाशिव सानेलावणीमहाराष्ट्रातील महानगरपालिकांची यादीरविकांत तुपकरभारताच्या सरन्यायाधीशांची यादीअमरावती जिल्हानिवडणूकमाती प्रदूषणतुतारीलोकमततुळजाभवानी मंदिरमराठवाडान्यूझ१८ लोकमतअकबरचलनवाढहृदयकोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघअतिसारभारतीय संस्कृतीमृत्युंजय (कादंबरी)चोळ साम्राज्यमिया खलिफाभाऊराव पाटीलकेळभारतसावता माळीरायगड (किल्ला)अदृश्य (चित्रपट)बुलढाणा विधानसभा मतदारसंघटोपणनावानुसार मराठी साहित्यिकांची यादीभारतीय लोकसभा मतदारसंघ सूचीज्ञानेश्वरीगौतम बुद्धपंचायत समितीभरड धान्यब्रिक्सगालफुगीसमुपदेशनअजित पवार२६ नोव्हेंबर २००८ चा मुंबईवरील दहशतवादी हल्लाधोंडो केशव कर्वेमानवी हक्कदुष्काळकराड उत्तर विधानसभा मतदारसंघराणाजगजितसिंह पाटीलहनुमानसंदिपान भुमरेसूर्यमालागूगलमटकाहिंदू धर्ममराठी दूरचित्रवाणी वाहिन्यांची यादीसंवादतूळ रासहिमालयज्ञानेश्वरनांदेड जिल्हाहवामान बदलमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९लहुजी राघोजी साळवेहिवरे बाजारमहारराज्यशास्त्रकाळभैरवअष्टविनायकआदिवासीअध्यक्षरत्‍नागिरी🡆 More