मास्ट्रिख्ट

मास्ट्रिख्ट (डच: Maastricht) ही नेदरलँड्स देशामधील लिमबर्ग ह्या प्रांताची राजधानी व नेदरलँड्समधील एक ऐतिहासिक शहर आहे.

हे शहर नेदरलँड्सच्या दक्षिण भागात बेल्जियम देशाच्या सीमेवर स्थित आहे.

मास्ट्रिख्ट
Maastricht
नेदरलँड्समधील शहर

मास्ट्रिख्ट

मास्ट्रिख्ट
ध्वज
मास्ट्रिख्ट
चिन्ह
मास्ट्रिख्ट is located in नेदरलँड्स
मास्ट्रिख्ट
मास्ट्रिख्ट
मास्ट्रिख्टचे नेदरलँड्समधील स्थान

गुणक: 50°51′4.47″N 5°41′26.65″E / 50.8512417°N 5.6907361°E / 50.8512417; 5.6907361

देश Flag of the Netherlands नेदरलँड्स
प्रांत लिमबर्ग
स्थापना वर्ष इ.स. पूर्व ५००
क्षेत्रफळ ६०.०६ चौ. किमी (२३.१९ चौ. मैल)
लोकसंख्या  
  - शहर १,२१,१६४
  - घनता २,०१७ /चौ. किमी (५,२२० /चौ. मैल)
प्रमाणवेळ मध्य युरोपीय प्रमाणवेळ
maastricht.nl

७ फेब्रुवारी १९९२ साली मास्ट्रिख्ट येथे झालेल्या एका महत्त्वाच्या करारामध्ये युरोपियन आर्थिक समुदायाची पुनर्रचना करून युरोपियन संघाची निर्मीती करण्यात आली तसेच युरोपासाठी समान चलन (युरो) वापरण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आले.

जवळील शहरांचे मास्ट्रिख्टपासून अंतर

बाह्य दुवे

मास्ट्रिख्ट 
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:

Tags:

डच भाषानेदरलँड्सबेल्जियमलिमबर्ग, नेदरलँड्स

🔥 Trending searches on Wiki मराठी:

२०१९ लोकसभा निवडणुकाभाऊराव पाटीलकुष्ठरोगजत विधानसभा मतदारसंघकुणबीअमित शाहहोमरुल चळवळॐ नमः शिवायकोकण रेल्वेबावीस प्रतिज्ञाभारतातील गव्हर्नर-जनरलांची यादीसुप्रिया सुळेअक्षय्य तृतीयाभारतातील समाजसुधारकफिरोज गांधीशिवसेनाप्रहार जनशक्ती पक्षधनंजय मुंडेमहाराष्ट्रातील औष्णिक विद्युत प्रकल्पांची यादीमहालक्ष्मीमहाराष्ट्र केसरीसम्राट हर्षवर्धनमुलाखतसमीक्षाअर्जुन पुरस्कारछत्रपती संभाजीनगरमिरज विधानसभा मतदारसंघमेरी आँत्वानेतभूतहृदयधृतराष्ट्रशिखर शिंगणापूरअर्थ (भाषा)भारतीय लोकसभा मतदारसंघ सूचीवर्धा लोकसभा मतदारसंघमहासागरकृष्णा नदीबहिणाबाई चौधरीराज्यपालतरसपारू (मालिका)सोलापूरसुधा मूर्तीलिंग गुणोत्तरवंचित बहुजन आघाडीनोटा (मतदान)पोक्सो कायदावृत्तपत्रमहाराष्ट्राची हास्यजत्रामहाराष्ट्रामधील जिल्हेभारताची राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशहिंदू लग्नशिक्षणखासदारसूर्यनमस्कारलोकगीतबचत गटहिंगोली विधानसभा मतदारसंघभूगोलअहमदनगर लोकसभा मतदारसंघमहाराष्ट्राचा भूगोलजिंतूर विधानसभा मतदारसंघभारताचे मुख्य निवडणूक आयुक्तक्रियापदमावळ लोकसभा मतदारसंघएप्रिल २५अतिसारमहेंद्र सिंह धोनीहिवरे बाजारसौंदर्यामराठी साहित्यभारताच्या पंतप्रधानांची यादीसमाज माध्यमेराम गणेश गडकरीभारतरत्‍नरोहित शर्मापानिपतची दुसरी लढाईज्वारी🡆 More