माकड

शेपटी असणारा एक केसाळ प्राणी.

हा प्राणी माणसाचा पूर्वज समजला जातो. त्यांना स्वतःची अशी भाषा असते.

माकड
A young male White-fronted Capuchin (Cebus albifrons).
A young male White-fronted Capuchin (Cebus albifrons).
शास्त्रीय वर्गीकरण
वंश: पृष्ठवंशी
जात: सस्तन
वर्ग: Primates
Infraorder: Simiiformes
in part
Approximate worldwide distribution of monkeys. Old World monkeys in red, New World in orange.
Approximate worldwide distribution of monkeys. Old World monkeys in red, New World in orange.
Families

Cebidae
Aotidae
Pitheciidae
Atelidae
Cercopithecidae

पृथ्वीवरील प्रगत प्राण्यांपैकी एक असून याचा अंगठा निष्क्रिय असतो.


माकड
एक माकड़ी

माकड हा प्राणी आपले वास्तव्य झाडावर करतो . तो झाडांची फळे खाऊन जीवन जगतो. दुसऱ्या प्राण्यांपासून आपले रक्षण व्हावे म्हणून तो समुहात राहतो. माकड हा मानव वस्तीत सहजगत्या आढळून येणारा प्राणी आहे. नरवानर गणातील इतर प्राण्यांप्रमाणे माकडाच्या मेंदूचे आकारमान मोठे असते. माकडांच्या हातापायांची संचारक्षमता चांगली असते व त्यांची दृष्टीही तीक्ष्ण असते. या सर्व लक्षणांमुळे माकडे क्रियाशील असतात आणि पुष्कळदा ती माणसाचे अनुकरण करतात.

Tags:

प्राणीभाषामाणूस

🔥 Trending searches on Wiki मराठी:

जहाल मतवादी चळवळनांदेडसिंधुदुर्गसत्यशोधक समाजभारतीय पंचवार्षिक योजनाभारतातील पोलीस श्रेणी आणि मानचिन्हलोकसभाकोल्हापूरब्रिक्सऑक्सिजन चक्रपुरातत्त्वशास्त्रजॉन स्टुअर्ट मिलविधान परिषदभरती व ओहोटीअजिंक्य रहाणेमहाराष्ट्रातील मागास वर्गीय जातींची यादीबालविवाहनितीन गडकरीअक्वायर्ड इम्यूनो डेफिशियन्सी सिंड्रोमइस्लामसुषमा अंधारेभूकंपमहाराष्ट्रातील आरक्षणमहाराष्ट्रातील स्थानिक शासनभारतीय संविधानाची ४२वी घटनादुरुस्तीभारतीय प्रजासत्ताक दिनतापमानभारतीय लोकसभा मतदारसंघ सूचीक्लिओपात्राबाळ ठाकरेसूर्यसोलापूर लोकसभा मतदारसंघनगर परिषदपुणेभारताची राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशहुंडाप्रेमानंद गज्वीदख्खनचे पठारऔरंगाबाद लोकसभा मतदारसंघकृष्णा नदीबहावाआयुर्वेदरायगड लोकसभा मतदारसंघअजिंठा-वेरुळची लेणीवर्धा लोकसभा मतदारसंघभारताचे पंतप्रधानभारूडकराड दक्षिण विधानसभा मतदारसंघमहाराष्ट्राचे राज्यपालमहाराष्ट्रातील थंड हवेच्या ठिकाणांची यादीदौलताबादमहात्मा फुलेसम्राट अशोकजवसनक्षत्रखो-खोमांगसंख्याउस्मानाबाद लोकसभा मतदारसंघपन्हाळासमर्थ रामदास स्वामीआनंद शिंदेनवरी मिळे हिटलरलाअहमदनगर लोकसभा मतदारसंघसाम्यवादमहाराष्ट्रातील नद्यांची यादीअन्नबचत गटस्थानिक स्वराज्य संस्थाभारतरत्‍ननिवडणूकशिवाजी महाराजांचे अष्टप्रधानमंडळसंभाजी भोसलेएकविराबखरमराठी भाषा दिनगजानन महाराज🡆 More