पुणे भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्था

भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्था (पुणे) (इंग्रजी: Indian Institute of Science Education and Research, Pune) (किंवा आयसर पुणे) ही पुणे, महाराष्ट्र येथील भारतातील एक स्वायत्त उच्च शिक्षण संस्था आहे.

पंतप्रधानांच्या वैज्ञानिक सल्लागार समितीच्या शिफारसीवरून भारत सरकारने मानव संसाधन विकास मंत्रालया अंतर्गत पाच भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्थांची स्थापना केली. आयसर पुणे त्यापैकी एक आहे. आयसर पुणेची स्थापना २००६ साली झाली. २०१२ साली संसदेतील कायद्यानुसार आयसर पुणेला राष्ट्रीय महत्त्वाची संस्था घोषित करण्यात आले.

भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्था
पुणे भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्था
ब्रीदवाक्य Where Tomorrow’s Science Begins Today
Director प्रा. संजीव भागवत
पदवी ५९५
स्नातकोत्तर ८६
पी.एच.डी. ३१२
Campus शहरी, ९८ एकर



पुणे भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्था
भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्था (पुणे)

आयसर पुणेचा कॅम्पस ९८ एकरात पसरला असून तो पुण्यातील पाषाण येथे राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेच्या शेजारी आहे. डॉ. क्रिष्णा एन. गणेश हे आयसरचे संचालक आहेत.

शैक्षणिक कार्यक्रम

आयसर पुणेमध्ये तीन प्रकारचे शैक्षणिक कार्यक्रम उपलब्ध आहेत.

  • ५ वर्षांचा विज्ञान स्नातक (Bachelor of Science) आणि विज्ञानाधी स्नातक (Master of Science) दुहेरी पदवी कार्यक्रम
  • विज्ञानाधी स्नातक आणि डॉक्टर ऑफ फिलॉसॉफी एकत्रित पदवी कार्यक्रम
  • डॉक्टर ऑफ फिलॉसॉफी पदवी कार्यक्रम

शैक्षणिक विभाग आणि केंद्रे

  • जीवशास्त्र विभाग
  • रसायनशास्त्र विभाग
  • भौतिकशास्त्र विभाग
  • गणित विभाग
  • हवामान आणि पृथ्वी विज्ञान विभाग

विद्यार्थ्यांचे उपक्रम

आयसर पुणे येथील विद्यार्थ्यांचे उपक्रम विविध क्लब मार्फत आयोजित केल्या जातात. आयसर पुणेतील विविध क्लबची यादी पुढीलप्रमाणे:

  • ड्रामा क्लब
  • आरोह (संगीत क्लब)
  • कला (कला क्लब)
  • विज्ञान क्लब
  • ॲस्ट्रॉनॉमी क्लब
  • पृथा
  • दिशा
  • डान्स क्लब
  • स्पोर्ट्स क्लब

कारवा Archived 2016-02-18 at the Wayback Machine. हा आयसर पुणेचा वार्षिक सांस्कृतिक महोत्सव आहे.

आयसर पुणेचा विज्ञान क्लब दरवर्षी मीमांसा Archived 2016-01-01 at the Wayback Machine. ही विज्ञानावर आधारित आंतर-महाविद्यालयीन प्रश्नमंजुषेची स्पर्धा आयोजित करतो. ही स्पर्धा दोन स्तरावर घेतली जाते. पहिल्या स्तरात भारतातील विविध परीक्षाकेंद्रांमध्ये लेखी परीक्षा घेतली जाते ज्यामध्ये विज्ञानाच्या सर्व शाखांमधील ६० प्रश्न विचारले जातात. त्यातील पहिल्या चार संघांची अंतिम फेरीसाठी निवड केली जाते, जी आयसर पुणे येथे होते.

हे सुद्धा पहा

संदर्भ

Tags:

पुणे भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्था शैक्षणिक कार्यक्रमपुणे भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्था शैक्षणिक विभाग आणि केंद्रेपुणे भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्था विद्यार्थ्यांचे उपक्रमपुणे भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्था हे सुद्धा पहापुणे भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्था संदर्भपुणे भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्थाइ.स. २००६इ.स. २०१२पंतप्रधानपुणेभारतभारत सरकारमहाराष्ट्रमानव संसाधन विकास मंत्रालय

🔥 Trending searches on Wiki मराठी:

पु.ल. देशपांडेगोवाक्रांतिकारकचित्ताभारतातील पोलीस श्रेणी आणि मानचिन्हऑलिंपिकविजयदुर्गविधानसभानाचणीअल्बर्ट आइन्स्टाइनअनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) कायदा, १९८९प्रल्हाद केशव अत्रेअनंत गीतेसाईबाबापानिपतची पहिली लढाईरवींद्रनाथ टागोरशिवराम हरी राजगुरूशिवाजी महाराजांच्या किल्ल्यांची यादीप्रदूषणजुमदेवजी ठुब्रीकरबटाटामकरसंक्रांततुकाराम बीजतुळजाभवानी मंदिरचमारसंगीतातील रागइतिहासाच्या अभ्यासाची साधनेनीती आयोगमहाराष्ट्राचा इतिहासअर्जुन वृक्षछत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयपक्ष्यांचे स्थलांतरस्त्रीवादी साहित्यॐ नमः शिवायरामप्रतापगडविंचूअश्वगंधासप्तशृंगी देवीपुणे लोकसभा मतदारसंघफणसपी.व्ही. सिंधूमहालक्ष्मी मंदिर (कोल्हापूर)महात्मा गांधीतणावमहाराष्ट्रातील नद्यांची यादीवेदसुप्रिया सुळेस्मृती मंधानागोदावरी नदीदिवाळीमराठी भाषेमधील वृत्तपत्रेबहिर्जी नाईकराज्यसभामाहिती अधिकारजास्वंददक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघज्ञानेश्वरखंडोबाइंडोनेशियावि.वा. शिरवाडकरभारतातील शेती पद्धतीअग्रलेखगरुडढेमसेजिजाबाई शहाजी भोसलेमुंबईपाणीलावणीभारताचे राष्ट्रपतीमण्यारसंख्यापेरु (फळ)मित्र,सम,शत्रु ग्रह (ज्योतिष)गजानन महाराजदक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघनीरज चोप्रासंयुक्त राष्ट्रे🡆 More