प्राण्यांचे रोग

प्राण्याच्या बहुतेक रोगांना माणसांना होणाऱ्या रोगांचीच नावे आहेत.

त्यावर ॲलोपॅथी औषधोपचार पद्धतीत औषधेही जवळपास सारखी असतात. फरक फक्त इतकाच आहे कि प्राण्यांच्या वजनाचे अनुपातात, व भव्यतेनुसार औषधाची मात्रा (डोज) ही सुमारे आठपट इतकी असते.त्यास इंग्रजीत व्हेटर्नरी डोज असे म्हणतात.प्राण्यांसाठी वापरली जाणारी इंजेक्शने ही, हा वाढीव डोज सामावण्यालायक असतात व त्यांच्या सुयाही तितक्याच जाड असतात कारण त्यांना प्राण्यांची निबर व जाड कातडी भेदावी लागते.[ संदर्भ हवा ]

दुधाळु जनावरे

दुधाळु जनावरे म्हणजे ज्या जनावरांचे दूध काढता येते अशी जनावरे होय.ही सहसा पाळीवच असतात.त्यांना काही रोग झाल्यास अथवा रोगामुळे एखादे जनावर दगावल्यास दुधाचे उत्पन्नावर परिणाम होतो व त्याने जनावराच्या मालकाचे आर्थिक नुकसानही होते. रोगामुळे दुधाची प्रतवारीही घसरते.सहसा गाय, म्हैस, उंट, बकरी,मेंढी ही पाळीव दुधाळू जनावरे असतात.

दुधाळु जनावरांचे रोग

दुधाळु जनावरांना होणारे मुख्य रोग खालील प्रमाणे आहेत:

Tags:

विकिपीडिया:संदर्भ द्या

🔥 Trending searches on Wiki मराठी:

दक्षिण दिशाभारताची अर्थव्यवस्थाबलुतेदारकृष्णा नदीमावळ लोकसभा मतदारसंघगोळाफेकचंद्रपूर लोकसभा मतदारसंघभारताचा स्वातंत्र्यलढाभारतीय संस्कृतीनाथ संप्रदायहस्तमैथुनकर्नाटकशब्द सिद्धीसह्याद्रीबृहन्मुंबई महानगरपालिकामाढा लोकसभा मतदारसंघहवामानविद्यमान भारतीय मुख्यमंत्र्यांची यादीमाळशिरस विधानसभा मतदारसंघअघाडाभारताचा भूगोलकबड्डीदत्तात्रेयबटाटालोकसभा सदस्यलावणीव्यवस्थापनघनकचरागोंधळराणी लक्ष्मीबाईकात्रज घाटवृषणसंयुक्त महाराष्ट्र चळवळदशावतारपंचांगचिंतामणी (थेऊर)वायू प्रदूषणटोपणनावानुसार मराठी लेखकभारतीय लष्करयमुनाबाई सावरकरछत्रपतीप्रथमोपचारसमाससी-डॅकबाळापूर किल्लाछत्रपती संभाजीनगरखनिजमहाराष्ट्र लोकसेवा आयोगपंचायत समितीतापमानभारतीय रिपब्लिकन पक्षशहाजीराजे भोसलेविंचूजयगडनकाशाराज्यसभाससाव्हॉलीबॉलप्रतिभा धानोरकरसमुपदेशनसंशोधनदहशतवादमिया खलिफासिंधुताई सपकाळनारळप्रज्ञा विवर्धन स्तोत्रइंदुरीकर महाराजउद्धव ठाकरेमहाराष्ट्र विधानसभा मतदारसंघांची यादीहळदघोणससाईबाबामैदानी खेळपेशवेठरलं तर मग!प्राण्यांचे आवाजनामदेवआंग्कोर वाट🡆 More