पॅरिस मेट्रो

पॅरिस मेट्रो (फ्रेंच: Métro de Paris) ही पॅरिस शहरामधील उपनगरी रेल्वे व जलद वाहतूक सेवा आहे.

आपल्या स्थानकांच्या वास्तूशास्त्रासाठी पॅरिस मेट्रो जगभर प्रसिद्ध आहे. मुख्यतः जमिनीखालुन भुयारी मार्गांमध्ये धावणाऱ्या ह्या रेल्वेचे १६ मार्ग आहेत व एकूण ३०० स्थानके आहेत. ह्या १६ मार्गांची एकूण लांबी २१४ किमी एवढी आहे. १९ जुलै १९०० रोजी पॅरिस मेट्रोचा पहिला मार्ग सुरू झाला.

पॅरिस मेट्रो
पॅरिस मेट्रो
स्थान पॅरिस
वाहतूक प्रकार जलद वाहतूक
मार्ग १६
मार्ग लांबी 214 कि.मी.
एकुण स्थानके ३००
दैनंदिन प्रवासी संख्या ४५ लाख
सेवेस आरंभ १९ जुलै १९००
संकेतस्थळ http://www.ratp.info
मार्ग नकाशा

Carte Métro de Paris.jpg

मॉस्कोखालोखाल पॅरिस मेट्रो ही युरोपातील दुसरी सर्वात वर्दळीची रेल्वे सेवा आहे. दररोज सुमारे ४५ लाख प्रवासी ह्या रेल्वेने प्रवास करतात.

टीपा

बाह्य दुवे

गॅलरी

पॅरिस मेट्रो 
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:

Tags:

उपनगरी रेल्वेजलद वाहतूकपॅरिसफ्रेंच भाषा

🔥 Trending searches on Wiki मराठी:

करवंदगुजरातमहाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिकवनस्पतीनामदेव ढसाळहळदशाश्वत विकास ध्येयेभारत सरकार कायदा १९३५डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचारऋषी सुनकपिंपरी-चिंचवड महानगरपालिकापी.टी. उषाशेकरूमराठी संतविरामचिन्हेजैन धर्मस्वादुपिंडसमीक्षाइतिहासाच्या अभ्यासाची साधनेमांजरदूरदर्शनक्रिकेटचे नियमटोपणनावानुसार मराठी लेखकभारतामधील उच्च न्यायालयांची यादीदशावतारपंचशीलविवाहसोलापूर जिल्हाअमृता फडणवीसजगदीप धनखडक्रियापदमहाराष्ट्राची हास्यजत्रामहाराष्ट्र विधानसभापंचायत समितीराजरत्न आंबेडकरमहाराष्ट्रातील राज्यमहामार्गरत्‍नेमाळीकुणबीलक्ष्मीमंगळ ग्रहवाळवी (चित्रपट)मुंबई–नागपूर द्रुतगती मार्गमनुस्मृतीगोदावरी नदीटोपणनावानुसार मराठी साहित्यिकांची यादीभारतीय पंचवार्षिक योजनाचित्तामॉरिशसकोकणचीनहनुमानमहाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगप्रतापगडभारताचे सर्वोच्च न्यायालयसूत्रसंचालनभारताचे पंतप्रधानमुघल साम्राज्यमराठा साम्राज्यभगवान बुद्ध आणि त्यांचा धम्मआकाशवाणीभारताचे मुख्य निवडणूक आयुक्तमहाराष्ट्र गीतरमेश बैसहॉकीभारतीय नौदलमराठी भाषेमधील वृत्तपत्रेभारतीय नियोजन आयोगमुरूड-जंजिराकेंद्रीय लोकसेवा आयोगअजित पवारअहवालइंडियन प्रीमियर लीगशंकर आबाजी भिसेगर्भारपणचाफामुंबई रोखे बाजारकालमापन🡆 More