दिवड: सापांच्या प्रजाती

दिवड हा प्रामुख्याने आशिया खंडात आढळणारा एक बिनविषारी साप आहे.

पश्चिम महाराष्ट्रामध्ये या सापाला विरोळा अथवा इरूळा असं देखील म्हणतात.प्रमाण भाषेत याला दिवड म्हणतात. दिवड म्हणजे Checkered Keelback हा साप पाण्यात अथवा पाण्याजवळ राहतो. दिवड हा पोहोण्यामध्ये तरबेज सर्प आहे. तो बिनविषारी साप आहे. रंगाने पिवळसर व गडद खाकी असतो. त्याच्या अंगावर बुद्धीबळातील पटाप्रमाणे काळे पट्टे असतात. लांबी तीन ते पाच फुट एवढी असते, डोके आकाराने लहान व डोळ्याची बाहुली गोल काळसर रंगाची असते. त्याच आवडते खाद्य म्हणजे मासे व छोटे बेडूक. इतर सापांच्या तुलनेत हा साप चपळ असतो. चपळ असल्याने पटकन चावतो.

दिवड: सापांच्या प्रजाती
दिवड साप

Tags:

आशियासाप

🔥 Trending searches on Wiki मराठी:

मुख्यमंत्रीउंबरसर्वेपल्ली राधाकृष्णनजगातील देशांची यादी (लोकसंख्येनुसार)हिमालयमूळव्याधबालिका दिन (महाराष्ट्र)नक्षत्रसमासछत्रपतीरेडिओजॉकीगोपाळ गणेश आगरकरमराठी भाषा गौरव दिनविठ्ठल तो आला आलाकबड्डीबाळापूर किल्लाकुणबीबीबी का मकबराढेमसेनटसम्राट (नाटक)वृत्तनृत्य१८५७ चे स्वातंत्र्ययुद्धआंबेडकर कुटुंबवंजारीलगोऱ्याधुळे लोकसभा मतदारसंघमहाराष्ट्र शासनजुमदेवजी ठुब्रीकरवसंतशिवाजी महाराजांची राजमुद्राभारतीय प्रजासत्ताक दिनऊससिन्नर विधानसभा मतदारसंघनामदेवबातमीहिंदू धर्मधाराशिव जिल्हाइंदिरा गांधीभारतातील शासकीय योजनांची यादीगुजरातदिशाभारतीय लष्करसोयाबीनमूलद्रव्यवाघराम सातपुतेॐ नमः शिवायजळगावकालभैरवाष्टकपंकजा मुंडेबँकभारतातील राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्त्वेमुंबईरमाबाई रानडेट्विटरठरलं तर मग!रक्तगटगाडगे महाराजनाशिकआपत्ती व्यवस्थापन कायदा, २००५सिंहगडआचारसंहिताशिवाजी महाराजांच्या किल्ल्यांची यादीहॉकीबारामती लोकसभा मतदारसंघयूट्यूबफुलपाखरूराष्ट्रवादी काँग्रेस पक्षकाजूचंद्रयान ३सहकारी संस्थाकोरफडशिरूर लोकसभा मतदारसंघकेंद्रीय लोकसेवा आयोगमहाराष्ट्राची संस्कृतीमहाराष्ट्रातील विशेष मागास प्रवर्गीय जातींची यादीशिवम दुबे🡆 More