१९४८ उन्हाळी ऑलिंपिक

१९४८ उन्हाळी ऑलिंपिक ही उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धेची चौदावी आवृत्ती इंग्लंड देशाच्या लंडन शहरामध्ये जुलै २९ ते ऑगस्ट १४ दरम्यान खेळवली गेली.

दुसरे महायुद्ध घडल्यामुळे १९३६ नंतर प्रथमच ऑलिंपिक स्पर्धा खेळवल्या गेल्या. ह्या स्पर्धेमध्ये ५९ देशांच्या ४,१०४ खेळाडूंनी भाग घेतला.

१९४८ उन्हाळी ऑलिंपिक
XIV ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा
ऑलिंपिक स्पर्धांचे चिन्ह
ऑलिंपिक स्पर्धांचे चिन्ह
यजमान शहर लंडन
Flag of the United Kingdom युनायटेड किंग्डम


सहभागी देश ५९
सहभागी खेळाडू ४,१०४
स्पर्धा १३६, १७ खेळात
समारंभ
उद्घाटन जुलै २९


सांगता ऑगस्ट १४
अधिकृत उद्घाटक राजा सहावा जॉर्ज
मैदान वेंब्ली मैदान


◄◄ १९४४ ऑलिंपिक स्पर्धांचे चिन्ह १९५२ ►►

दुसऱ्या महायुद्धादरम्यान झालेल्या प्रचंड आर्थिक हानीमुळे ह्या स्पर्धेसाठी कोणत्याही नव्या वास्तू बांधल्या गेल्या नव्हत्या.

सहभागी देश

१९४८ उन्हाळी ऑलिंपिक 
सहभागी देश

खालील ५९ देशांनी ह्या स्पर्धांमध्ये भाग घेतला. एकूण १४ देशांची ही पहिली ऑलिंपिक स्पर्धा होती. दुसऱ्या महायुद्धामध्ये पराभूत झालेल्या जर्मनीजपानना आमंत्रण देण्यात आले नव्हते तर सोव्हिएत संघाने आपले खेळाडू पाठवले नाहीत. स्वतंत्र भारताची ही पहिलीच ऑलिंपिक स्पर्धा होती.


पदक तक्ता

 क्रम  संघ सुवर्ण रौप्य कांस्य एकूण
१९४८ उन्हाळी ऑलिंपिक  अमेरिका ३८ २७ १९ ८४
१९४८ उन्हाळी ऑलिंपिक  स्वीडन १६ ११ १७ ४४
१९४८ उन्हाळी ऑलिंपिक  फ्रान्स १० १३ २९
१९४८ उन्हाळी ऑलिंपिक  हंगेरी १० १२ २७
१९४८ उन्हाळी ऑलिंपिक  इटली ११ २७
१९४८ उन्हाळी ऑलिंपिक  फिनलंड २०
१९४८ उन्हाळी ऑलिंपिक  तुर्कस्तान १२
१९४८ उन्हाळी ऑलिंपिक  चेकोस्लोव्हाकिया ११
१९४८ उन्हाळी ऑलिंपिक  स्वित्झर्लंड १० २०
१० १९४८ उन्हाळी ऑलिंपिक  डेन्मार्क २०
११ १९४८ उन्हाळी ऑलिंपिक  युनायटेड किंग्डम (यजमान) १४ २३

बाह्य दुवे


Tags:

इंग्लंडउन्हाळी ऑलिंपिक क्रीडा स्पर्धाऑगस्ट १४जुलै २९दुसरे महायुद्धलंडन

🔥 Trending searches on Wiki मराठी:

कृष्णा नदीमहाराष्ट्रातील अनुसूचित जातींची यादीस्वामी समर्थराष्ट्रीय शेती व ग्रामीण विकास बँकमहाराष्ट्राचे प्रशासकीय विभागगणपतीपुळेसाडीविराट कोहलीकृष्णमूलद्रव्यदशावतारदीनबंधू (वृत्तपत्र)बाळाजी बाजीराव पेशवेभगवानगडताम्हणबैलगाडा शर्यतस्थानिक स्वराज्य संस्थाचोळ साम्राज्यसातारानारायण विष्णु धर्माधिकारीशिक्षणसंभोगफेसबुकभारताचे सरन्यायाधीशनारायण मुरलीधर गुप्तेझेंडा सत्याग्रहधनादेशनेतृत्वलता मंगेशकरपंचायत समितीजालियनवाला बाग हत्याकांडमुक्ताबाई२०२२ राष्ट्रकुल खेळात भारतअजिंक्य रहाणेराष्ट्रकुल खेळमहाराष्ट्राची हास्यजत्राविधानसभा आणि विधान परिषदप्रादेशिक राजकीय पक्षनवरत्‍नेमलेरियाफकिराशिवाजी महाराजांचा राज्याभिषेकआवळाबहिणाबाई चौधरीघारापुरी लेणीमहाराष्ट्रातील जागतिक वारसा स्थळेध्वनिप्रदूषणकोरेगावची लढाईबुद्ध जयंतीइतिहासमहाबळेश्वरराज्यशास्त्रकेदारनाथ मंदिरतलाठी कोतवालचमारमहाराष्ट्रातील अनुसूचित जमातींची यादीपर्यावरणशास्त्रसंयुक्त महाराष्ट्र चळवळजंगली महाराजरमाबाई रानडेचाफागुजरातहंबीरराव मोहितेराज ठाकरेरमाबाई आंबेडकरदादाभाई नौरोजीसृष्टी देशमुखश्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठकरवंदपिंपरी चिंचवडहिंदू विवाह कायदामूळव्याधभारतीय निवडणूक आयोगसूर्यसांगलीविरामचिन्हेभूकंपमराठवाडा मुक्तिसंग्राम दिनवित्त आयोग🡆 More