ह्यू जॅकमॅन

ह्यू मायकल जॅकमॅन (जन्म १२ ऑक्टोबर १९६८) एक ऑस्ट्रेलियन अभिनेता, गायक आणि निर्माता आहेत.

१९६८">१९६८) एक ऑस्ट्रेलियन अभिनेता, गायक आणि निर्माता आहेत. त्यांनी मोठ्या सिनेमांमधील भूमिकांसाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता प्राप्त केली आहे. त्यांना ॲक्शन/सुपरहीरो, ऐतिहासिक आणि रोमँटिक भूमिकांसाठी ओळखले जाते. विशेषतः एक्स-मेन चित्रपट मालिकांमधील वोल्व्हरीन हे पात्र दीर्घकाळ साकारण्यासाठी ते जगभर ओळखले जातात. त्याचबरोबर केट अँड लिओपोल्ड (२००१), व्हॅन हेल्सिंग (२००४), द प्रेस्टिज (२००६) आणि ऑस्ट्रेलिया (२००८) या चित्रपटातील प्रमुख भूमिकांसाठी ते प्रसिद्ध आहेत.

ह्यू जॅकमॅन
ह्यू जॅकमॅन
जन्म ह्यू मायकल जॅकमॅन
१२ ऑक्टोबर, १९६८ (1968-10-12) (वय: ५५)
सिडनी, न्यू साउथ वेल्स, ऑस्ट्रेलिया
शिक्षण वेस्टर्न ऑस्ट्रेलियन ॲकॅडमी ऑफ परफॉर्मिंग आर्ट्‌स
युनिव्हर्सिटी ऑफ टेक्नॉलॉजी, सिडनी (बी.ए.)
पेशा
  • अभिनेता
  • गायक
  • निर्माता
कारकिर्दीचा काळ १९९४ - आता
जोडीदार डेबोरा ली फर्नेस (१९९६ - आता)
अपत्ये

Tags:

अभिनेताइ.स. १९६८ऑक्टोबर १२गायक

🔥 Trending searches on Wiki मराठी:

सिंहगडपवन ऊर्जाखान्देशलोकसंख्येनुसार महाराष्ट्रातील शहरांची यादीमराठवाडा मुक्तिसंग्राम दिनकोरेगावची लढाईभारतातील राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्त्वेपिंपरी-चिंचवड महानगरपालिकाकुटुंबगोविंद विनायक करंदीकरमुंबई–पुणे द्रुतगती मार्गनटसम्राट (नाटक)शाहीर साबळेअलेक्झांडर द ग्रेटमहाराष्ट्राचे राज्यपालमूलभूत हक्कमित्र,सम,शत्रु ग्रह (ज्योतिष)भारताचे नियंत्रक व महालेखापालरत्‍नागिरीभारतीय नोबेल पुरस्कार विजेते यादीकुणबीक्रियापदनाटोभोई समाजदूरदर्शनराष्ट्रवादक्रियाविशेषणसामाजिक समूहढेमसेवस्तू व सेवा कर (भारत)महापरिनिर्वाण दिनदादाभाई नौरोजीचार धामचंद्रगुप्त मौर्यमोह (वृक्ष)चाफाहिरडाआम्लकरवंदराजगडआनंद शिंदेतबलाराजा राममोहन रॉयशमीफेसबुकपाऊसभारतातील राष्ट्रीय महामार्गांची यादी (क्रमांकानुसार)ऋतुराज गायकवाडकामधेनूधनादेशगुजरातराज्यशास्त्ररोहित शर्मामृत्युंजय (कादंबरी)केसरी (वृत्तपत्र)एकनाथ शिंदेबाबासाहेब आंबेडकरभारतीय पंचवार्षिक योजनाकोकण रेल्वेधनंजय चंद्रचूडमहाराष्ट्राचा भूगोलजगातील देशांच्या राजधान्यांची यादीस्टॅचू ऑफ युनिटीवेदज्ञानेश्वरप्रादेशिक राजकीय पक्षसुषमा अंधारेजाहिरातलोहगडबावीस प्रतिज्ञासाडेतीन शुभ मुहूर्तकोल्हापूर जिल्हालिंग गुणोत्तरप्रतापगडतुळजापूरराष्ट्रीय सभेची स्थापनामहाराष्ट्रातील वनेमहाराष्ट्र केसरी🡆 More