स्पॅनिश यादवी

स्पॅनिश यादवी (स्पॅनिश: Guerra Civil Española) हे १९३६ ते १९३९ सालांदरम्यान प्रामुख्याने स्पेन देशात लढले गेलेले एक मोठे युद्ध होते.

स्पॅनिश यादवी
दिनांक १७ जुलै, १९३६१ एप्रिल, १९३९
स्थान स्पेन, स्पॅनिश मोरोक्को, स्पॅनिश सहारा, कॅनरी द्वीपसमूह, बालेआरिक द्वीपसमूह, भूमध्य समुद्र, उत्तरी समुद्र
परिणती राष्ट्रवाद्यांचा विजय
युद्धमान पक्ष
स्पॅनिश यादवी रिपब्लिकन
सहकारी:
स्पेन राष्ट्रवादी गट
सहकारी:
सैन्यबळ
पायदळ: ४.५ लाख
विमाने: ३५०
पायदळ: ६ लाख
विमाने: ६००

इ.स. १९३६ साली दुसऱ्या स्पॅनिश प्रजासत्ताकाच्या राजवटीविरुद्ध विरोधी गटाने बंड पुकारले. ह्या विरोधी गटाला स्पेनमधील अनेक पारंपारिक मताच्या राजकीय पक्षांचा पाठिंबा होता. ह्या अर्धयशस्वी बंडानंतर स्पेन देश राजकीय व भौगोलिक दृष्ट्या विभागला गेला. त्यानंतर फ्रांसिस्को फ्रँकोच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी गटाने प्रस्थापित स्पॅनिश रिपब्लिकन सरकारविरुद्ध युद्ध सुरू केले. ह्या बंडखोरांना नाझी जर्मनीच्या ॲडॉल्फ हिटलरनेइटलीच्या बेनितो मुसोलिनीने पाठिंब दिला तर मेक्सिकोसोव्हिएत संघाने प्रस्थापित सरकारच्या बाजूने लढण्यासाठी सैन्य पाठवले.

जगातील सर्वात रक्तरंजित युद्धांपैकी एक मानल्या गेलेल्या स्पॅनिश गृहयुद्धामध्ये दोन्ही बाजूंची प्रचंड जिवितहानी झाली. ह्या युद्धात विजय मिळवून लोकशाहीच्या मार्गाने स्थापन झालेले सरकार उलथवून राष्ट्रवादी गटाच्या फ्रँकोने स्पेनमध्ये एकाधिकारशाही स्थापित केली.

बाह्य दुवे

संदर्भ

Tags:

इटलीनाझी जर्मनीफ्रांसिस्को फ्रँकोबेनितो मुसोलिनीमेक्सिकोसोव्हिएत संघस्पॅनिश भाषास्पेनॲडॉल्फ हिटलर

🔥 Trending searches on Wiki मराठी:

शाश्वत विकासशिवाजी महाराजांचा राज्याभिषेकबलुतेदारखर्ड्याची लढाईक्रांतिकारकधृतराष्ट्रधर्मो रक्षति रक्षितःबसवेश्वरतापमानभोपळावर्षा गायकवाडमहाराष्ट्र नवनिर्माण सेनाअर्थसंकल्पसेंद्रिय शेतीऔरंगाबाद लोकसभा मतदारसंघशीत युद्धक्लिओपात्रालोणार सरोवरस्त्री नसबंदी शस्त्रक्रियारायगड लोकसभा मतदारसंघमहाराष्ट्र विधानसभामहाराष्ट्रातील अभयारण्ये आणि राष्ट्रीय उद्यानेहिंदू धर्मातील अंतिम विधीद्रौपदी मुर्मूकुणबीपंचायत समितीदेवेंद्र फडणवीसधनु रासमहाराष्ट्र भूषण पुरस्कारबहिणाबाई चौधरीअहवालपुणे करारयशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठकर्ण (महाभारत)लातूर लोकसभा मतदारसंघमहाराष्ट्रातील औष्णिक विद्युत प्रकल्पांची यादीवाशिम जिल्हालोकसभा सदस्यसंस्कृतीभारताच्या अधिकृत भाषांची यादीजगातील देशांची यादी (क्षेत्रफळानुसार)पृथ्वीचे वातावरणमहाराष्ट्रातील खासदारांची यादीमुखपृष्ठसदा सर्वदा योग तुझा घडावामराठी साहित्यनरेंद्र मोदीभारतीय प्रजासत्ताक दिनभारताची जनगणना २०११जोडाक्षरेराशीहवामान बदलनितंबभारताची अर्थव्यवस्थामीन रासजायकवाडी धरणकाळभैरवअमरावती विधानसभा मतदारसंघबचत गटराहुल कुलसिंहगडझाडशिक्षणआमदारमराठी व्याकरणसूत्रसंचालनकुटुंबनियोजनविठ्ठलराव विखे पाटीलअर्जुन पुरस्कारऔरंगजेबशिवाजी महाराजांचा जीवनक्रमसोनारफकिरासचिन तेंडुलकरआर्य समाजमहाराष्ट्रातील भारतरत्न पुरस्कार विजेतेरक्षा खडसेदौंड विधानसभा मतदारसंघ🡆 More