संगीत नाटक

संगीत नाटक हा नाट्यप्रकार संगीत ह्या कलाप्रकाराच्या आणि नाटक ह्या साहित्यप्रकाराच्या संकरातून निर्माण झाला आहे.

संगीत नाटक हा नाट्यप्रकार मराठी रंगभूमीचे खास वैशिष्ट्य आहे.

आकृतीबंध

  • नांदी - संगीत नाटकाची सुरुवात नांदी ह्या गीतप्रकाराने होते. नांदीमध्ये ईशस्तवन आणि/किंवा नटेश्वर अर्थात नाट्यदेवतीची स्तुती केली जाते. उदाहरणार्थ संगीत शाकुंतल ह्या अण्णासाहेब किर्लोस्करलिखित नाटकाची सुरुवात पंचतुंड नररुंडमालधर ह्या नांदीने होते.
  • सूचकगीत - नांदीनंतर सूचकगीत प्रस्तुत केले जाते. सूचकगीतामध्ये नाटकाची रूपरेषा सांगितली जाते.
  • कथानक - संगीत नाटकातील हा गद्यप्रकार.
  • पद - नाटकातील पद्य अगर काव्य प्रकार आणि संगीत नाटकांचे व्यवच्छेदक लक्षण. ह्यातूनच मराठी नाट्यसंगीत ह्या गानप्रकाराचा जन्म झाला. संगीत नाटक लिहिणारे नाटककार काव्य आणि नाट्याखेरीज संगीतकलेत देखील प्रवीण होते. शास्त्रीय संगीताची योग्य बैठक असल्याने कुठले पद कुठल्या छंदात आहे आणि ते कुठल्या रागामध्ये व तालामध्ये गायले जावे, ह्या संबंधीच्या सूचना पदाच्या सुरुवातीला आढळतात. उदाहरणार्थ संगीत भावबंधन ह्या गडकरीलिखित संगीत नाटकातील लतिकेच्या तोंडचे पद पुढीलप्रमाणे लिहिले गेले आहे.

(राग-यमनकल्याण; ताल-दादरा) कठिण कठिण कठिण किती पुरुषहृदय बाई । स्त्री-जातीप्रति झटता अंत कळत नाही ॥ध्रु॥

हिंदी अनुवाद

वेदकुमार वेदालंकार यांनी ‘संगीत सौभद्र’, ‘संगीत शारदा’ आणि ‘कट्यार काळजात घुसली’ या तीन नाटकांच्या संहितांचा अनुवाद आणि त्यातील १८० पद्यांचा पद्यानुवाद केला आहे. त्यांच्या ‘तीन संगीत नाटकं’ या अनुवादित पुस्तकास महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला आहे.

संगीत नाटककार

संगीत नाटके

संगीतकार

संगीत नट व नटी

संदर्भ

Tags:

संगीत नाटक आकृतीबंधसंगीत नाटक हिंदी अनुवादसंगीत नाटक कारसंगीत नाटक ेसंगीत नाटक संगीतकारसंगीत नाटक संगीत नट व नटीसंगीत नाटक संदर्भसंगीत नाटकनाटकसंगीत

🔥 Trending searches on Wiki मराठी:

गर्भाशयदक्षिण आशियाई प्रादेशिक सहकार संघटनामहाराष्ट्र गानकृष्णकापूसविष्णुसहस्रनामराष्ट्रीय महिला आयोगलोहगडव्यंजनमांडूळअल्लारखामाती प्रदूषणगुलमोहरवर्तुळआकाशवाणीमहाराष्ट्रातील किल्लेचक्रवाढ व्याजाचे गणितजीवनसत्त्वलोकसभानारायण मुरलीधर गुप्तेभारतीय अंतराळ संशोधन संस्थाउच्च रक्तदाबगजानन महाराजलहुजी राघोजी साळवेमधुमेहकालिदासविधानसभा आणि विधान परिषदशाश्वत विकास ध्येयेजागतिक दिवसपुणेशिवाजी महाराजांची राजमुद्राग्रहबृहन्मुंबई महानगरपालिकाकोकणनांदेडहिंदू धर्मवेरूळ लेणीग्रामगीताकामधेनूसमीक्षागौतम बुद्धकेशव सीताराम ठाकरेचंद्रगुप्त मौर्यभारतरत्‍नजांभूळघोणसभारत छोडो आंदोलनसुभाषचंद्र बोससामाजिक समूहभीमाशंकर२०२२ राष्ट्रकुल खेळात भारतपुरंदर किल्लाबैलगाडा शर्यतमांजरयूट्यूबब्रिज भूषण शरण सिंगदेवेंद्र फडणवीससिंधुदुर्गपसायदानगर्भारपणपरकीय चलन विनिमय कायदाशाबरी विद्या व नवनांथॲडॉल्फ हिटलरमहाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्र्यांची यादीविशेषणसमुपदेशनप्रतापगडॐ नमः शिवायभारतातील राष्ट्रीय उद्यानांची यादीत्रिपिटकसंगणकाचा इतिहासकन्या रासमहाराष्ट्रातील लेण्यांची यादीहिरडाशिवाजी महाराजांच्या किल्ल्यांची यादीविदर्भातील पर्यटन स्थळेसमर्थ रामदास स्वामीमहाराजा सयाजीराव गायकवाड🡆 More