गोविंद बल्लाळ देवल: मराठी नाटककार

गोविंद बल्लाळ देवल (नोव्हेंबर १३, १८५५ -जून १४, १९१६) हे आद्य मराठी नाटककार होते.

१८५५">१८५५ -जून १४, १९१६) हे आद्य मराठी नाटककार होते. त्यांनी वेगवेगळ्या विषयांवर लिहिलेली नाटके - दुर्गा (१८८६), मृच्छकटिक (१८८७), विक्रमोर्वशीय (१८८९), झुंजारराव (१८९०), शापसंभ्रम (१८९३), संगीत शारदा (१८९९), आणि संशयकल्लोळ (१९१६). पैकी मृच्छकटिक, संगीत शारदा आणि संशयकल्लोळ या नाटकांना मराठीत मानाचे स्थान आहे.

गोविंद बल्लाळ देवल
जन्म नाव गोविंद बल्लाळ देवल
जन्म नोव्हेंबर १३, १८५५
मृत्यू जून १४, १९१६
कार्यक्षेत्र नाट्यलेखन, नाट्यदिग्दर्शन
भाषा मराठी
साहित्य प्रकार नाटक


गोविंद बल्लाळ देवल यांचा जन्म कोकणातला, त्यांचे बालपण सांगली जिल्ह्यात गेले आणि शालेय शिक्षण बेळगाव येथे झाले आणि तेथेच ते प्रख्यात नाटककार व अभिनेते बळवंत पांडुरंग किर्लोस्कर यांच्या संपर्कात आले. शिक्षण पूर्ण झाल्यावर (१८७९) देवल त्याच शाळेत शिक्षक म्हणून काम करीत. बेळगाव येथे असतांनाच देवल यांनी किर्लोस्कर नाटक मंडळीत जाण्यास सुरुवात केली होती. त्यांना त्या नाटक कंपनीत भूमिकाही मिळत गेल्या तसेच किर्लोस्कर यांचे सहाय्यक दिग्दर्शक म्हणूनही देवल काम करू लागले. १८८५ साली किर्लोस्कर यांच्या निधनानंतरही देवल त्याच संस्थेत दिग्दर्शक म्हणून काम करीत राहिले. काही वर्षांनी (१८९४) मग देवल पुणे येथील शेतकी शाळेत शिक्षक म्हणून रुजू झाले. मूळ स्वभाव नाटककाराचा असल्याने देवल यांनी पुण्यात आर्योद्धारक नाटक मंडळी नावाची संस्था स्थापन केली. देवल १९१३ साली गंधर्व नाटक मंडळीत गेले.


Tags:

इ.स. १८५५इ.स. १९१६जून १४नोव्हेंबर १३मराठी भाषासंगीत शारदासंशयकल्लोळ

🔥 Trending searches on Wiki मराठी:

अंधश्रद्धादुष्काळव्यंजनचित्तापी.टी. उषामराठी वाक्प्रचारखाशाबा जाधवडाळिंबसोनारइतिहासाच्या अभ्यासाची साधनेछावा (कादंबरी)दिशादशावतारकालभैरवाष्टकछत्रपती संभाजीनगररवींद्रनाथ टागोरकुत्राससामहाराष्ट्रातील जलविद्युत केंद्रांची यादीबिबट्याऋग्वेदसंयुक्त महाराष्ट्र चळवळगालफुगीहृदयआंग्कोर वाटमानवी हक्कप्रल्हाद केशव अत्रेरयत शिक्षण संस्थाविरामचिन्हेवचन (व्याकरण)नामदेवकांजिण्याभगवद्‌गीतासाईबाबाआगरीशेतीमहाराष्ट्रातील अभयारण्ये आणि राष्ट्रीय उद्यानेशेतीची अवजारेब्रिक्सरेडिओजॉकीपुंगीमुलाखतकेशव सीताराम ठाकरेनदीरोहित (पक्षी)सुभाषचंद्र बोसरावणशंकर पाटीलजी-२०संताजी घोरपडेमहाराष्ट्र राज्य माहिती आयोगबुद्धिबळ१८५७ चे स्वातंत्र्ययुद्धभारतातील शेती पद्धतीवाणिज्यशुक्र ग्रहग्रहराजकीय पक्षभीमा नदीध्वनिप्रदूषणभारताच्या पंतप्रधानांची यादीशेकरूपसायदानभारतीय संविधानाचे कलम ३७०मुख्यमंत्रीअहवालपरशुराम घाटमाहितीआदिवासीतुर्कस्तानमहाराष्ट्रातील औष्णिक विद्युत प्रकल्पांची यादीसिंधुताई सपकाळभारताची संविधान सभाद्रौपदी मुर्मूथोरले बाजीराव पेशवेमहाराष्ट्रातील भटक्या जमातींची (ब) यादीमोटारवाहनहिंदी महासागरपुणे करार🡆 More