शेख हसीना

शेख हसीना (बांग्ला: শেখ হাসিনা; लग्नानंतरचे नाव: शेख हसीना वाजेद; २८ सप्टेंबर, इ.स.

१९४९; ) ह्या दक्षिण आशियामधील बांगलादेशच्या १०व्या पंतप्रधान असून जानेवारी इ.स. २००९ पासून पदारूढ आहेत. ह्यापूर्वी इ.स. १९९६ ते इ.स. २००१ दरम्यान त्या ह्या पदावर होत्या. शेख हसीना बांगलादेशाचे स्वातंत्र्यसैनिक व पहिले पंतप्रधान शेख मुजिबुर रहमान ह्यांची मुलगी असून, इ.स. १९८१ सालापासून त्या बांगलादेश अवामी लीग ह्या राजकीय पक्षाच्या पक्षाध्यक्ष आहेत.

शेख हसीना
शेख हसीना

बांगलादेशच्या पंतप्रधान
विद्यमान
पदग्रहण
६ जानेवारी २००९
मागील इयाजुद्दीन अहमद
कार्यकाळ
२३ जून १९९६ – १५ जुलै २००१
मागील खालेदा झिया
पुढील इयाजुद्दीन अहमद

बांगलादेश अवामी लीगच्या पक्षाध्यक्ष
विद्यमान
पदग्रहण
१७ मे १९८१

जन्म २८ सप्टेंबर, १९४९ (1949-09-28) (वय: ७४)
पूर्व बंगाल, पाकिस्तान (आजचा बांगलादेश)
वडील शेख मुजिबुर रहमान
धर्म मुस्लिम

गेली चार दशके देशाच्या राजकारणामध्ये कार्यरत असलेल्या हसीना ह्यांच्यावर अनेकदा भ्रष्ट्राचाराचे आरोप झाले आहेत. बेगम खालेदा झिया ह्या शेख हसीनांच्या प्रतिस्पर्धी असून त्या दोन नेत्यांनी गेली २० वर्षे बांगलादेशाच्या राजकारणावर आपली पकड ठेवली आहे.

बाह्य दुवे

Tags:

दक्षिण आशियापंतप्रधानबांगलादेशबांग्ला भाषाशेख मुजिबुर रहमान

🔥 Trending searches on Wiki मराठी:

बडनेरा विधानसभा मतदारसंघराष्ट्रीय प्रतिज्ञा (भारत)भाऊराव पाटीलभारताचे संविधानप्रेमजागतिक व्यापार संघटनामिया खलिफापक्षांतरबंदी कायदा (भारत)लिंगभावकोकणडॉ. बाबासाहेब आंबेडकरांची ग्रंथसंपदा व इतर लेखनकल्याण (शहर)बँकअक्षय्य तृतीयाइतिहासउच्च रक्तदाबलोकगीतबखरनाथ संप्रदायआणीबाणी (भारत)दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघसातारावेदभारतीय स्वातंत्र्य कार्यकर्त्यांची यादीहिंदू धर्मकळसूबाई शिखरस्वामी विवेकानंदसुशीलकुमार शिंदेकेंद्रशासित प्रदेशअहिल्याबाई होळकरज्योतिबा मंदिरदत्तात्रेयराशीदख्खनचे पठारपुणे जिल्हामूलभूत हक्कांची अंमलबजावणी करण्याचा हक्क (कलम ३२)रामायणरामजी सकपाळप्रज्ञा विवर्धन स्तोत्रमतदान केंद्रस्त्रीवादी साहित्यगोविंद विनायक करंदीकरदलित वाङ्मयअफूअकोला लोकसभा मतदारसंघसमर्थ रामदास स्वामीअर्थशास्त्रईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघराष्ट्रीय समाज पक्षपोक्सो कायदाकालभैरवाष्टकनियतकालिककुलदैवतरमाबाई रानडेऔद्योगिक क्रांतीदिशागौतम बुद्धएकनाथशाळाहंपीगूगलप्राण्यांचे आवाजमहाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची यादीविनयभंगभारताचे उपराष्ट्रपतीदक्षिण दिशाव्हॉट्सॲपगडचिरोली जिल्हाजिल्हा परिषदक्रिकेटचा इतिहासबसवेश्वरपवनदीप राजननांदेड जिल्हाअशोक चव्हाणपुन्हा कर्तव्य आहेमहालक्ष्मी मंदिर (कोल्हापूर)आमदारकुपोषण🡆 More