शेक्सपियर इन लव्ह

शेक्सपियर इन लव्ह ( शेक्सपीयर प्रेमात ) हा १९९८ मध्ये प्रदर्शित झालेला हॉलिवूडमधील इंग्लिश चित्रपट आहे.

या चित्रपटाने सर्वोत्तम चित्रपट, सर्वोत्तम अभिनेत्री व सर्वोत्तम सहायक अभिनेत्रीचा ऑस्कर पुरस्कार मिळाला. ही एक काल्पनिक पटकथा असून शेक्सपीयरची रोमिओ व ज्युलिएट ही अजरामर कृती त्याच्या स्वनुभावरून कशी साकार झाली याचे चित्रण आहे.

शेक्सपियर इन लव्ह
दिग्दर्शन जॉन मॅडेन
पटकथा मार्क नॉर्मन टॉम स्टॉपर्ड
प्रमुख कलाकार ग्वेनेथ पॅल्ट्रो, जोसेफ फियेनेस, जेफ्री रश, कोलिन फर्थ, बेन ॲफ्लेक, ज्युडी डेंच, टॉम विल्किन्सन, इमेल्डा स्टाँन्टन, रुपर्ट एव्हरेट
संकलन डेव्हिड गँबल क्रिस्टोफर ग्रीनबरी
संगीत स्टीवन वॉरबेक
भाषा इंग्लिश
प्रदर्शित १९९८


Tags:

रोमिओ आणि ज्युलियेट (नाटक)शेक्सपियर

🔥 Trending searches on Wiki मराठी:

कृत्रिम बुद्धिमत्ताअण्णा भाऊ साठेचमारकुळीथभेंडीजिजाबाई शहाजी भोसलेमण्यारआपत्ती व्यवस्थापन चक्रशारदीय नवरात्रभारताचा स्वातंत्र्यलढादेवेंद्र फडणवीसहरितगृहमोगरानरेंद्र मोदीवेरूळ लेणीसूर्यविठ्ठल तो आला आलागरुडआंतरजाल न्याहाळकनामदेवजुमदेवजी ठुब्रीकरइतर मागास वर्गमहाराष्ट्रातील जिल्हानिहाय तालुक्यांची यादीमराठी विश्वकोशरोहित शर्माभारताचे राष्ट्रचिन्हअकोला लोकसभा मतदारसंघमहाराष्ट्रातील विमुक्त जातींची यादीनटसम्राट (नाटक)महाराष्ट्रातील खासदारांची यादीराष्ट्रवादी काँग्रेस पक्षजवदुधी भोपळाराम गणेश गडकरीअनुदिनीराम सातपुतेगुरू ग्रहशिवनेरीज्योतिर्लिंगवल्लभभाई पटेलबातमीतलाठीसंग्रहालयमराठी संतभरड धान्यस्वामी समर्थश्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीसोनम वांगचुकगूगलससाकबीरसंभाजी भोसलेफुलपाखरूजसप्रीत बुमराहगटविकास अधिकारीजंगलतोड आणि जागतिक तापमान वाढशिवाजी महाराजांचा राज्याभिषेकआवळामराठी साहित्यमहाराष्ट्राचा इतिहासविजयसिंह मोहिते-पाटीलतुकाराम बीजमुक्ताबाईकायदापेशवेनाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघउत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघलगोऱ्यामहाराष्ट्र लोकसेवा आयोगवाक्यभारताच्या सरन्यायाधीशांची यादीसायबर गुन्हाकुपोषणआदिवासीमहाराष्ट्रामधील लोकसभा व विधानसभा मतदारसंघांची यादीहार्दिक पंड्यानिसर्गउद्धव ठाकरे🡆 More