व्हात्स्लाफ हावेल

व्हात्स्लाफ हावेल (चेक: Václav Havel, ५ ऑक्टोबर १९३६ - १८ डिसेंबर २०११) हा एक चेक लेखक, कवी, विचारवंता व राजकारणी होता.

तो चेकोस्लोव्हाकिया देशाचा नववा व अखेरचा राष्ट्राध्यक्ष तसेच चेक प्रजासत्ताक देशाचा पहिला राष्ट्राध्यक्ष होता.

व्हात्स्लाफ हावेल
व्हात्स्लाफ हावेल

चेक प्रजासत्ताकाचा राष्ट्राध्यक्ष
कार्यकाळ
२ फेब्रुवारी १९९३ – २ फेब्रुवारी २००३
पंतप्रधान व्हात्स्लाफ क्लाउस
योजेफ तोसोस्की
मिलोश झेमान
व्लादिमिर श्पिद्ला
मागील पदनिर्मिती
पुढील व्हात्स्लाफ क्लाउस

चेकोस्लोव्हाकियााचा ९वा राष्ट्राध्यक्ष
कार्यकाळ
२९ डिसेंबर १९८९ – २० जुलै १९९२

जन्म ५ ऑक्टोबर १९३६ (1936-10-05)
प्राग, चेकोस्लोव्हाकिया
मृत्यु १८ डिसेंबर, २०११ (वय ७५)
फ्लिस, चेक प्रजासत्ताक
सही व्हात्स्लाफ हावेलयांची सही
संकेतस्थळ www.vaclavhavel.cz

हावेलच्या कारकिर्दीमध्ये चेकोस्लोव्हाकियाची शांततापूर्वक फाळणी होऊन चेक प्रजासत्ताकस्लोव्हाकिया हे दोन नवे देश निर्माण झाले. त्याला अनेक आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले होते. २००३ साली भारत सरकारने हावेलला गांधी शांतता पारितोषिक देऊन गौरवले.

बाह्य दुवे

Tags:

चेक प्रजासत्ताकचेक भाषाचेकोस्लोव्हाकिया

🔥 Trending searches on Wiki मराठी:

मधमाशीजगातील देशांची यादी (क्षेत्रफळानुसार)पावनखिंडकेरळव्यंजननदीअखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनकामधेनूकायदासूर्यराष्ट्रीय सुरक्षाप्राण्यांचे आवाजभूगोललिंगभावमहाराष्ट्राचे राज्यपालऋग्वेदगोत्रबसवेश्वरगजानन महाराजमटकास्त्रीवादी साहित्यमुंजबिबट्यामूकनायकशनि शिंगणापूरसुदानराजा राममोहन रॉयघोरपडदादाभाई नौरोजीमराठी भाषावातावरणविदर्भसातारातबलाग्रामीण साहित्यतिरुपती बालाजीकर्करोगबाळाजी विश्वनाथभारतशिवपुणे जिल्हाभंडारा जिल्हागोपाळ गणेश आगरकरजगदीप धनखडब्राझीलतरसअर्थसंकल्पहिंदू धर्मसायबर गुन्हा२०२२ राष्ट्रकुल खेळात भारतलीळाचरित्रजीवनसत्त्वनेतृत्वनाथ संप्रदायभारताचा ध्वजकर्जमराठी भाषेमधील वृत्तपत्रेउस्मानाबाद जिल्हाडॉ. बाबासाहेब आंबेडकरांची ग्रंथसंपदा व इतर लेखनउच्च रक्तदाबरामदास स्वामी स्थापित अकरा मारुतीमहाराष्ट्रातील घाट रस्तेकडुलिंबवेदचोखामेळाविधानसभा आणि विधान परिषदरक्तगटमराठीसाठी साहित्य अकादमी पुरस्कार विजेत्यांची यादीकबड्डीभारताचा भूगोलमहाराष्ट्र विधान परिषदशब्दपांढर्‍या रक्त पेशीभारतीय नोबेल पुरस्कार विजेते यादीदादासाहेब फाळके पुरस्कारशमीभारतीय राष्ट्रीय काँग्रेसअहमदनगर🡆 More