व्हात्स्लाफ हावेल

व्हात्स्लाफ हावेल (चेक: Václav Havel, ५ ऑक्टोबर १९३६ - १८ डिसेंबर २०११) हा एक चेक लेखक, कवी, विचारवंता व राजकारणी होता.

तो चेकोस्लोव्हाकिया देशाचा नववा व अखेरचा राष्ट्राध्यक्ष तसेच चेक प्रजासत्ताक देशाचा पहिला राष्ट्राध्यक्ष होता.

व्हात्स्लाफ हावेल
व्हात्स्लाफ हावेल

चेक प्रजासत्ताकाचा राष्ट्राध्यक्ष
कार्यकाळ
२ फेब्रुवारी १९९३ – २ फेब्रुवारी २००३
पंतप्रधान व्हात्स्लाफ क्लाउस
योजेफ तोसोस्की
मिलोश झेमान
व्लादिमिर श्पिद्ला
मागील पदनिर्मिती
पुढील व्हात्स्लाफ क्लाउस

चेकोस्लोव्हाकियााचा ९वा राष्ट्राध्यक्ष
कार्यकाळ
२९ डिसेंबर १९८९ – २० जुलै १९९२

जन्म ५ ऑक्टोबर १९३६ (1936-10-05)
प्राग, चेकोस्लोव्हाकिया
मृत्यु १८ डिसेंबर, २०११ (वय ७५)
फ्लिस, चेक प्रजासत्ताक
सही व्हात्स्लाफ हावेलयांची सही
संकेतस्थळ www.vaclavhavel.cz

हावेलच्या कारकिर्दीमध्ये चेकोस्लोव्हाकियाची शांततापूर्वक फाळणी होऊन चेक प्रजासत्ताकस्लोव्हाकिया हे दोन नवे देश निर्माण झाले. त्याला अनेक आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले होते. २००३ साली भारत सरकारने हावेलला गांधी शांतता पारितोषिक देऊन गौरवले.

बाह्य दुवे

Tags:

चेक प्रजासत्ताकचेक भाषाचेकोस्लोव्हाकिया

🔥 Trending searches on Wiki मराठी:

दीपक सखाराम कुलकर्णीरावणभारताचे उपराष्ट्रपतीराजकारणउदयनराजे भोसलेनांदेड लोकसभा मतदारसंघमराठीतील बोलीभाषादौंड विधानसभा मतदारसंघआंबेडकर जयंतीकोल्हापूरवाशिम जिल्हाहिवरे बाजारवर्षा गायकवाडमहाबळेश्वरभारताची संविधान सभाव्यंजनगणपतीसॅम पित्रोदारामटेक लोकसभा मतदारसंघबलुतेदारलोणार सरोवरप्रतिभा पाटीलपानिपतची पहिली लढाईप्रल्हाद केशव अत्रेरावेर लोकसभा मतदारसंघसंजीवकेएकनाथघोरपडहिंदू धर्मातील अंतिम विधीशेकरूतापमानगोदावरी नदीसुप्रिया सुळेए.पी.जे. अब्दुल कलामपश्चिम दिशामहाविकास आघाडीसंत जनाबाईमहालक्ष्मीमिरज विधानसभा मतदारसंघस्वच्छ भारत अभियानसहा ऋतू व त्यांचे मराठी महिनेएकांकिकाविराट कोहलीअमेरिकेची संयुक्त संस्थानेसातारा जिल्हाबिरजू महाराजछत्रपती संभाजीनगर जिल्हाप्रेमरेणुकासात बाराचा उतारामराठी भाषा दिनराज्यपालमहाराष्ट्रातील आदिवासी समाजज्ञानेश्वरइंडियन प्रीमियर लीगशिवऔद्योगिक क्रांतीनंदुरबार लोकसभा मतदारसंघकोकणमराठी संतसुजात आंबेडकरघनकचरादत्तात्रेयलातूर लोकसभा मतदारसंघकर्करोगसंदिपान भुमरेपिंपळभारतीय संविधानाचे कलम ३७०हिमालयकासारनांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघनितंबमहाराष्ट्रातील मागास वर्गीय जातींची यादीशिर्डी लोकसभा मतदारसंघमहाराष्ट्रातील पर्यटनसूर्यइंग्लंडभोवळआंतरराष्ट्रीय नाणेनिधी🡆 More