लॉस एंजेलस डॉजर्स

लॉस एंजेलस डॉजर्स हा अमेरिकेत मेजर लीग बेसबॉल या संघटनेतील एक बेसबॉल संघ आहे.

हा संघ कॅलिफोर्नियाच्या लॉस एंजेलस शहरात स्थित आहे. याचे घरचे सामने डॉजर स्टेडियम या मैदानात खेळले जातात.

लॉस एंजेलस डॉजर्स
लॉस एंजेलस डॉजर्स

या संघाची स्थापना १८८३मध्ये न्यू यॉर्क शहराच्या ब्रूकलिन या बोरोमध्ये ब्रूकलिन अटलांटिक्स नावाने झाली. तेथे १९३२पर्यंत अनेक नामांतरे झाल्यावर संघाला ब्रूकलिन डॉजर्स नाव दिले गेले. १९५८ साली हा संघ लॉस एंजेलसला आला.

हे सुद्धा पहा

नोंदी

Tags:

अमेरिकेची संयुक्त संस्थानेकॅलिफोर्नियाडॉजर स्टेडियमबेसबॉलमेजर लीग बेसबॉललॉस एंजेलस

🔥 Trending searches on Wiki मराठी:

जवसअमोल कोल्हेकुर्ला विधानसभा मतदारसंघपन्हाळामहाराष्ट्रातील अनुसूचित जमातींची यादीमाळीअमेरिकेची संयुक्त संस्थानेकिरवंतनैसर्गिक पर्यावरणसाम्यवादउंबरप्रणिती शिंदेऔंढा नागनाथ मंदिरवातावरणआंतरराष्ट्रीय नाणेनिधीअहमदनगर शहर विधानसभा मतदारसंघबाळ ठाकरेजागतिक कामगार दिनसरपंचतिरुपती बालाजीधनगरभारतरत्‍नबहिणाबाई पाठक (संत)कन्या रासपवनदीप राजनपु.ल. देशपांडेअकबरवर्षा गायकवाडजालना लोकसभा मतदारसंघमहाराष्ट्रातील जिल्हानिहाय तालुक्यांची यादीएकविराइतिहासाच्या अभ्यासाची साधनेपुन्हा कर्तव्य आहेगोंधळमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९सदा सर्वदा योग तुझा घडावामहाराष्ट्रातील राजकारणमहाराष्ट्रातील विमुक्त जातींची यादीहृदयअनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) कायदा, १९८९संदिपान भुमरेकाळूबाईलातूर लोकसभा मतदारसंघविठ्ठलहिवरे बाजारप्रेमानंद महाराजसमासराजकीय पक्षसंग्रहालयसायबर गुन्हासहा ऋतू व त्यांचे मराठी महिनेभारतातील समाजसुधारकराष्ट्रीय स्वयंसेवक संघमराठी भाषा गौरव दिनतुकडोजी महाराजकोकण रेल्वेचिपको आंदोलनआंबेडकर जयंतीरामायणभारतीय स्टेट बँकआर्थिक विकासमहेंद्र सिंह धोनीस्वादुपिंडगाडगे महाराजराज्यव्यवहार कोशहिंगोली विधानसभा मतदारसंघभारतीय रेल्वेचांदिवली विधानसभा मतदारसंघबुद्धिबळडॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचारबाबासाहेब आंबेडकरांचे अर्थशास्त्र विषयक विचारसप्तशृंगी देवीसेवालाल महाराजखडकपरातपरभणी लोकसभा मतदारसंघकराड उत्तर विधानसभा मतदारसंघआकाशवाणीबिरजू महाराज🡆 More