राष्ट्रीय राजकीय पक्ष

राष्ट्रीय पातळीवर कार्यरत असणाऱ्या राजकीय पक्षांना राष्ट्रीय पक्ष असे म्हणतात.

राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता मिळवण्यासाठी निवडणूक आयोगाने खालील निकष ठरवले आहेत.

  1. किमान चार राज्यांमध्ये शेवटच्या लोकसभा निवडणुकीत किंवा विधानसभेच्या निवडणुकीत किमान ६ टक्के मते मिळणे आवश्यक किंवा किमान चार सभासद लोकसभेत निवडून येणे अपेक्षित आहे.
  2. आधीच्या लोकसभेच्या निवडणुकीत किमान तीन राज्यांमध्ये मिळून लोकसभेच्या एकूण जागांपैकी २ टक्के जागा निवडून येणे आवश्यक असते.
  3. किमान चार राज्यांमध्ये राज्यपातळीवरील पक्ष म्हणून मान्यता मिळणे आवश्यक आहे.

संदर्भ

Tags:

निवडणूक

🔥 Trending searches on Wiki मराठी:

चोखामेळाप्राजक्ता माळीप्रल्हाद केशव अत्रेपेशवेभीमाशंकरलोकसंख्यामहाराष्ट्र पोलीसअष्टांगिक मार्ग२०२२ राष्ट्रकुल खेळात भारतमहाराष्ट्राचा इतिहाससूर्यनमस्कारऋषी सुनकमहाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्र्यांची यादीदख्खनचे पठारमहाराष्ट्रभारताची संविधान सभासंगणकाचा इतिहासजागतिक महिला दिनसातव्या मुलीची सातवी मुलगीखंडोबाकोल्हापूरराशीपंचायत समितीजगातील देशांची यादी (क्षेत्रफळानुसार)काळभैरवबुद्धिबळकृष्णविवाहसम्राट हर्षवर्धनभगवान बुद्ध आणि त्यांचा धम्मऔरंगाबादआवळाग्रामीण साहित्यसुजात आंबेडकरसर्वनामराष्ट्रकूट राजघराणेलोकमतमेळघाट व्याघ्र प्रकल्पवस्तू व सेवा कर (भारत)रावणकोरेगावची लढाईसोळा संस्कारहत्तीरोगजागतिक बँकमुरूड-जंजिरामहाराष्ट्र दिनभारतातील शेती पद्धतीडॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचारमण्यारहरिहरेश्व‍रमांडूळवि.स. खांडेकरसंभोगअप्पासाहेब धर्माधिकारीश्यामची आईलोकशाहीअर्जुन पुरस्कारशब्दपवन ऊर्जामराठी भाषा दिनभारतातील राष्ट्रीय उद्यानांची यादीमुंबई विद्यापीठमुंबई पोलीसमाळीबिबट्याजिया शंकरव्हॉलीबॉलगुरुत्वाकर्षणकेवडासिंधुताई सपकाळकबूतरमुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठभीमराव यशवंत आंबेडकरहॉकीगाडगे महाराजतुळजाभवानी मंदिरपु.ल. देशपांडेग्रहमोडी🡆 More