रक्तवाहन यंत्रणा

रक्तवहसंस्थेमध्ये हृदय, रक्त, रक्तवाहिन्या यांचा समावेश होतो.

रोहिणी रक्तवाहिन्या शुद्ध रक्तवहन करते(अपवाद- फुफ्फुसीय रोहिणी- ही हृदयाकडून फुप्फुसाकडे अशुद्ध रक्त वाहून नेते.) त्या लाल रंगाने दर्शविल्या जातात. नीला रक्तवाहिन्या अशुद्ध रक्तवहन करते(अपवाद-Pulmonary vein- ही फुफ्फुसाकडुन हृदयाकडे शुद्ध रक्त वाहून नेते.) त्या निळ्या रंगाने दर्शविल्या जातात. हृदय फासळ्यांंच्या पिंजऱ्यात असते. आपल्या मुठीच्या आकाराचे आपले हृदय असते. ते चार भागांमध्ये विभागलेले असते आणि रक्त एकाच दिशेने ह्या चार भागांमधून फिरते. उजव्या कर्णीकेतून उजव्या जवनिकेत, तिथून फुफ्फुसामधे, तिथून डाव्या कर्णीकेत, तिथून डाव्या जवनिकेत, तिथून रोहिणीं द्वारे पूर्ण शरीराला, तिथून निलांद्वारे पुन्हा उजव्या कर्णीकेत असा रक्ताचा प्रवास होतो.

रोहिणी शरीरात खोलवर असतात तर नीला बाहेरील बाजूने असतात. रोहिणींमधील रक्त अधिक दाबाने वाहत असल्याने त्यांच्या भिंती जाड आणि लवचिक असतात. निलांच्या भिंती तुलनेने पातळ असतात, निलांमध्ये रक्त परत जाऊ नये म्हणून झडपा असतात. त्या कमी लवचिक असतात.

रक्तवाहन यंत्रणा
मानवी रक्तवहसंस्था

Tags:

रक्तरोहिणी (रक्तवाहिनी)हृदय

🔥 Trending searches on Wiki मराठी:

आणीबाणी (भारत)पाऊसस्वच्छ भारत अभियानमहाराष्ट्राचे प्रशासकीय विभागरक्तहरितगृह वायूव्हॉलीबॉलकृष्णाजी केशव दामलेचेतासंस्थाशिवसेनाभारतातील पोलीस श्रेणी आणि मानचिन्हभरती व ओहोटीकुपोषणभारतातील शासकीय योजनांची यादीहिंदू धर्मजेजुरीकादंबरीश्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीसंग्रहालयनिष्कर्षआग्रा किल्लाशिखर शिंगणापूरउंटठाणे लोकसभा मतदारसंघझाडमण्यारसंशोधनअंगणवाडीगुरू ग्रहएकनाथ शिंदेभारतातील मूलभूत हक्कसूर्यचिमणीबीड लोकसभा मतदारसंघजेराल्ड कोएत्झीमहाराष्ट्राची संस्कृतीसातारा जिल्हाचंद्रपूर लोकसभा मतदारसंघभारतातील जातिव्यवस्थाविहीरख्रिश्चन धर्मशेळीमराठी लिपीतील वर्णमालाकोल्हापूरसामाजिक समूहमहाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळउच्च रक्तदाबगणपती स्तोत्रेमहाराष्ट्रातील खासदारांची यादीव्यंजनराजगडलसीकरणतणावरामायणगणितभारतीय प्रजासत्ताक दिनखेळहॉकीमदर तेरेसादक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघजळगावग्राहक संरक्षण कायदासंभाजी राजांची राजमुद्राबुध ग्रहहिंगोली लोकसभा मतदारसंघहरभरायेशू ख्रिस्तशिवाजी अढळराव पाटीलचंद्रभारतातील सण व उत्सवझी मराठीशिवाजी महाराजगुप्त साम्राज्यभारताचे सर्वोच्च न्यायालयसमासगणेश दामोदर सावरकरराम🡆 More