यादगीर जिल्हा

यादगीर हा भारताच्या कर्नाटक राज्यामधील एक जिल्हा आहे.

२०१० साली यादगीर जिल्हा गुलबर्गा जिल्ह्यामधून काही भूभाग अलग करून निर्माण करण्यात आला. हा जिल्हा कर्नाटकच्या पूर्व भागात आहे. यादगीर येथे ह्या जिल्ह्याचे प्रशासकीय मुख्यालय आहे.

यादगीर जिल्हा
ಯಾದಗಿರಿ ಜಿಲ್ಲೆ
कर्नाटक राज्यातील जिल्हा
यादगीर जिल्हा चे स्थान
यादगीर जिल्हा चे स्थान
कर्नाटक मधील स्थान
देश भारत ध्वज भारत
राज्य कर्नाटक
मुख्यालय यादगीर
तालुके
क्षेत्रफळ
 - एकूण ५,२३४.४ चौरस किमी (२,०२१.० चौ. मैल)
लोकसंख्या
-एकूण ११,७४,२७१ (२०११)
-लोकसंख्या घनता २२४.३ प्रति चौरस किमी (५८१ /चौ. मैल)
-साक्षरता दर ५१.८३%
-लिंग गुणोत्तर ९८९ /
प्रशासन
-लोकसभा मतदारसंघ गुलबर्गा, रायचूर

बाह्य दुवे

Tags:

कर्नाटकगुलबर्गा जिल्हाजिल्हाभारतभारताची राज्ये आणि प्रदेशयादगीर

🔥 Trending searches on Wiki मराठी:

वातावरणलाल किल्लामराठी रंगभूमीमहाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळविदर्भसोळा संस्कारछत्रपती संभाजीनगररामनवमीहनुमान चालीसाकेशव सीताराम ठाकरेअजिंठा-वेरुळची लेणीव्यंकटेश दिगंबर माडगूळकरप्रतापगडद्राक्षमहाराष्ट्रअकोला जिल्हाभारताच्या सरन्यायाधीशांची यादीनियतकालिकयेसाजी कंकपुंगीअमरावती जिल्हारतिचित्रणबाबासाहेब आंबेडकरधनंजय चंद्रचूडआदिवासी साहित्य संमेलनभारतीय तंत्रज्ञान संस्थाभारत सरकार कायदा १९१९वर्तुळविवाहसुषमा अंधारेदिवाळीमासिक पाळीमहाराष्ट्र केसरीध्वनिप्रदूषणमहाराष्ट्रातील किल्लेमूलद्रव्यसावित्रीबाई फुलेज्ञानेश्वरीहरभरासंयुक्त राष्ट्रेओझोनसंख्यादेवेंद्र फडणवीसजरासंधमदर तेरेसापांडुरंग सदाशिव सानेगोलमेज परिषदहोमी भाभाजवाहरलाल नेहरूश्यामची आईमहाराष्ट्रातील औष्णिक विद्युत प्रकल्पांची यादीघुबडदशावतारअहवालविठ्ठलनीती आयोगसिंधुदुर्गहस्तमैथुनमाळीराजगडसातारा जिल्हापसायदानप्रतिभा पाटीलयुरी गागारिनरक्तगटदादाभाई नौरोजीबेकारीभारताचे उपराष्ट्रपतीभारताचा भूगोलभारतीय नियोजन आयोगवि.स. खांडेकरमहाराष्ट्राचा इतिहासवासुदेव बळवंत फडकेभारतीय संस्कृतीजन गण मनराष्ट्रकुल परिषदससाकर्नाटकऔद्योगिक क्रांती🡆 More