मोन्तेविदेओ

मोन्तेविदेओ (स्पॅनिश: Montevideo; इंग्लिश उच्चारः मॉंटेव्हिडीयो) ही उरुग्वे देशाची राजधानी, सर्वात मोठे शहर व प्रमुख बंदर आहे.

हे शहर देशाच्या दक्षिण भागात अटलांटिक महासागराच्या किनाऱ्यावर वसले आहे. २०१० साली मोन्तेविदेओ शहराची लोकसंख्या १३,३६,८७८ (उरुग्वेच्या ५० टक्के) तर महानगर क्षेत्राची लोकसंख्या १९,७३,३८० इतकी होती.

मोन्तेविदेओ
Montevideo
उरुग्वे देशाची राजधानी
मोन्तेविदेओ
ध्वज
मोन्तेविदेओ
चिन्ह
मोन्तेविदेओ
मोन्तेविदेओचे उरुग्वेमधील स्थान

गुणक: 34°53′01″S 56°10′55″W / 34.88361°S 56.18194°W / -34.88361; -56.18194

देश उरुग्वे ध्वज उरुग्वे
विभाग मोन्तेविदेओ
स्थापना वर्ष इ.स. १७२६
क्षेत्रफळ २०९ चौ. किमी (८१ चौ. मैल)
समुद्रसपाटीपासुन उंची १४१ फूट (४३ मी)
लोकसंख्या  (२०१०)
  - शहर १३,३६,८७८
  - घनता २,५२३ /चौ. किमी (६,५३० /चौ. मैल)
  - महानगर १९,७३,३८०
प्रमाणवेळ यूटीसी - ३:००
www.montevideo.gub.uy

मोन्तेविदेओ दक्षिण अमेरिका खंडाच्या इतिहासातील एक महत्त्वपूर्ण शहर मानले जाते. १९३० सालामधील पहिल्या फुटबॉल विश्वचषकाचे सर्व सामने मोन्तेविदेओमध्ये भरवण्यात आले होते. तसेच २६ डिसेंबर १९३३ रोजी अमेरिका (खंड)ातील १९ देशांनी मोन्तेविदेओ येथे लष्करी अनाक्रमणाचा करार केला होता. सध्या मोन्तेविदेओ हे लॅटिन अमेरिकेतील एक मोठे सांस्कृतिक व शैक्षणिक केंद्र आहे. एका अहवालानुसार २००७ साली मोन्तेविदेओ हे लॅटिन अमेरिकेतील सर्वोत्कृष्ट राहणीमान असलेले शहर होते.

जुळी शहरे

मोन्तेविदेओचे जगातील खालील शहरांसोबत सांस्कृतिक व व्यापारी संबंध आहेत.

संदर्भ

हे सुद्धा पहा

बाह्य दुवे

मोन्तेविदेओ 
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:

Tags:

मोन्तेविदेओ जुळी शहरेमोन्तेविदेओ संदर्भमोन्तेविदेओ हे सुद्धा पहामोन्तेविदेओ बाह्य दुवेमोन्तेविदेओअटलांटिक महासागरउरुग्वेजगातील देशांच्या राजधानींची यादीदक्षिणबंदरमहानगरलोकसंख्याशहरस्पॅनिश भाषा

🔥 Trending searches on Wiki मराठी:

सोळा संस्कारउत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघवर्षा गायकवाडउस्मानाबाद लोकसभा मतदारसंघटोपणनावानुसार मराठी साहित्यिकांची यादीठाणे लोकसभा मतदारसंघमहात्मा फुलेपारू (मालिका)लोकसभाबिरसा मुंडाब्राझीलची राज्ये३३ कोटी देवगुणसूत्रजागतिक तापमानवाढक्रियापदरत्‍नागिरी जिल्हानाशिकजागतिक लोकसंख्यारायगड जिल्हागणितवातावरणउदयनराजे भोसलेदिशाभारत छोडो आंदोलनपरभणी जिल्हापोक्सो कायदाजॉन स्टुअर्ट मिलहरितक्रांतीयवतमाळ जिल्हामहाराष्ट्र गीतशिवाजी महाराजांचा जीवनक्रममराठी साहित्यप्रेमानंद गज्वीपुणे लोकसभा मतदारसंघधर्मनिरपेक्षतामुंबई उच्च न्यायालयसमाजशास्त्ररॉयल चॅलेंजर्स बंगलोरसात बाराचा उताराधोंडो केशव कर्वेयेसूबाई भोसलेमहाराष्ट्र विधान परिषदभारतीय रेल्वेप्रेमफिरोज गांधीमुंजमहाराष्ट्र विधानसभानाचणीतुळजाभवानी मंदिरसायबर गुन्हाभारतीय संविधानातील घटनादुरुस्त्याकुत्रानक्षलवादभोपळाहत्तीवायू प्रदूषणगहूअमरावती जिल्हाराजगडगोंडगुकेश डीखडककर्ण (महाभारत)शिवबच्चू कडूमृत्युंजय (कादंबरी)दत्तात्रेयफकिरामाहितीभारतातील जिल्ह्यांची यादीछत्रपती संभाजीनगर जिल्हामहाराष्ट्रातील नद्यांची यादीलीळाचरित्रभारताचे राष्ट्रचिन्हभारतातील सण व उत्सवमहिलांसाठीचे कायदेमेरी आँत्वानेत🡆 More