पोर्तू अलेग्री

पोर्तू अलेग्री (पोर्तुगीज: Porto Alegre) ही ब्राझील देशाच्या रियो ग्रांदे दो सुल ह्या सर्वात दक्षिणेकडील राज्याची राजधानी, देशातील दहाव्या क्रमांकाचे मोठे शहर व चौथ्या क्रमांकाचे मोठे महानगर क्षेत्र आहे.

पोर्तू अलेग्री
Porto Alegre
ब्राझीलमधील शहर

पोर्तू अलेग्री

पोर्तू अलेग्री
ध्वज
पोर्तू अलेग्री
चिन्ह
पोर्तू अलेग्री
पोर्तू अलेग्रीचे रियो ग्रांदे दो सुलमधील स्थान
पोर्तू अलेग्री is located in ब्राझील
पोर्तू अलेग्री
पोर्तू अलेग्री
पोर्तू अलेग्रीचे ब्राझिलमधील स्थान

गुणक: 30°01′59″S 51°13′48″W / 30.03306°S 51.23000°W / -30.03306; -51.23000

देश ब्राझील ध्वज ब्राझील
राज्य पोर्तू अलेग्री रियो ग्रांदे दो सुल
स्थापना वर्ष २६ मार्च १७७२
क्षेत्रफळ ४९६.८ चौ. किमी (१९१.८ चौ. मैल)
समुद्रसपाटीपासुन उंची ३३ फूट (१० मी)
लोकसंख्या  (२०१०)
  - शहर १४,०९,९३९
  - घनता २,८३८ /चौ. किमी (७,३५० /चौ. मैल)
  - महानगर ३९,७९,५६१
प्रमाणवेळ यूटीसी−०३:००
portoalegre.rs.gov.br

हे शहर १७७२ साली असोरेस येथून स्थानांतरित झालेल्या लोकांनी वसवले. त्यानंतर जर्मनी, इटली, पोलंड इत्यादी देशांमधून आलेले अनेक लोक येथे स्थायिक झाले. सध्या पोर्तू अलेग्री शहराची लोकसंख्या १४ लाख तर महानगर क्षेत्राची लोकसंख्या सुमारे ४० लाख आहे.

२०१४ फिफा विश्वचषक स्पर्धेमधील १२ यजमान शहरांपैकी पोर्तू अलेग्री एक असून येथील एस्तादियो बेईरा-रियो स्टेडियममध्ये विश्वचषकातील ५ सामने खेळवले जातील.

बाह्य दुवे

पोर्तू अलेग्री 
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:

Tags:

पोर्तुगीज भाषाब्राझीलब्राझीलची राज्येरियो ग्रांदे दो सुल

🔥 Trending searches on Wiki मराठी:

हिंदू धर्मउत्पादन (अर्थशास्त्र)महाराष्ट्रातील औष्णिक विद्युत प्रकल्पांची यादीपुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर जिल्हाअदृश्य (चित्रपट)कासारयवतमाळ विधानसभा मतदारसंघअमित शाहजागतिक दिवससंस्‍कृत भाषावर्धमान महावीरअमर्त्य सेनभारतीय संसदशाश्वत विकासनिबंधकादंबरीसोनारन्यूटनचे गतीचे नियमशिल्पकलाभाषा विकासधृतराष्ट्रगणपती स्तोत्रेघनकचरापांढर्‍या रक्त पेशीराजकारणजोडाक्षरेभारतीय रिपब्लिकन पक्षएकविराभारूडशिवाजी महाराजांचा राज्याभिषेकभाऊराव पाटीलविठ्ठलराव विखे पाटीलविठ्ठलजत विधानसभा मतदारसंघजवसरायगड लोकसभा मतदारसंघभारत छोडो आंदोलनदशरथज्योतिबा मंदिरलातूर लोकसभा मतदारसंघभारतीय लोकसभा मतदारसंघ सूचीसमर्थ रामदास स्वामीसंजय हरीभाऊ जाधवरमाबाई आंबेडकरस्वादुपिंडहिंगोली विधानसभा मतदारसंघमहाराष्ट्रातील मागास वर्गीय जातींची यादीहनुमानसंभाजी भोसलेराज्य मराठी विकास संस्थाधनगरव्यंजनमहाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळम्हणीरामायणलोकमतसाहित्याचे प्रयोजनसंत तुकारामवसाहतवादबुलढाणा विधानसभा मतदारसंघदेवनागरीमहाराष्ट्राचा इतिहासकुटुंबनियोजनप्रणिती शिंदेभारताची राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशतुकडोजी महाराजनाशिकमटकालहुजी राघोजी साळवेलिंगभावसकाळ (वृत्तपत्र)धनुष्य व बाणपुणे जिल्हाप्रेमानंद गज्वीतापी नदीसिंधुताई सपकाळप्रेमभारताची संविधान सभाअलिप्ततावादी चळवळ🡆 More