ब्रह्मगुप्त (इ.स.
५९८ - इ.स. ६७०) हा एक भारतीय गणितज्ञ व खगोलशास्त्रज्ञ होता. शून्य आकड्याचे त्याचे आकलन व अभ्यास जगभर वाखाणला जात असे. त्याने गणितावर ब्रह्मस्फुटसिद्धांत व खंडखाद्यक हे दोन ग्रंथ लिहिले होते.
त्याचा जन्म राजस्थानच्या भीनमाल ह्या गावात झाला असे मानले जाते.
भारतीय गणित]]
This article uses material from the Wikipedia मराठी article ब्रह्मगुप्त, which is released under the Creative Commons Attribution-ShareAlike 3.0 license ("CC BY-SA 3.0"); additional terms may apply (view authors). इतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 4.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे. Images, videos and audio are available under their respective licenses.
®Wikipedia is a registered trademark of the Wiki Foundation, Inc. Wiki मराठी (DUHOCTRUNGQUOC.VN) is an independent company and has no affiliation with Wiki Foundation.