बाहा कालिफोर्निया सुर

बाशा कालिफोर्निया सुर (स्पॅनिश: Baja California Sur; पर्यायी उच्चारः बाहा कालिफोर्निया सुर; अधिकृत नाव: बाशा कालिफोर्नियाचे स्वतंत्र आणि सार्वभौम राज्य) हे मेक्सिको देशाचे एक राज्य आहे.

देशाच्या वायव्य भागात बाहा कालिफोर्निया द्वीपकल्पाच्या दक्षिण भागात असलेल्या बाशा कालिफोर्नियाच्या पूर्वेला कॅलिफोर्नियाचे आखात, पश्चिमेस प्रशांत महासागर, तर उत्तरेला बाशा कालिफोर्निया हे राज्य आहेत. तुरळक लोकवस्ती असलेल्या बाशा कालिफोर्नियाची सुरची ला पाझ ही राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. याशिवाय राज्याच्या दक्षिण टोकावर वसलेली सान होजे देल काबो आणि काबो सान लुकास ही दोन शहरे प्रमुख पर्यटनस्थळे आहेत.

बाशा कालिफोर्निया सुर
Baja California Sur
Estado Libre y Soberano de Baja California Sur
मेक्सिकोचे राज्य
बाहा कालिफोर्निया सुर
ध्वज
बाहा कालिफोर्निया सुर
चिन्ह

बाशा कालिफोर्निया सुरचे मेक्सिको देशाच्या नकाशातील स्थान
बाशा कालिफोर्निया सुरचे मेक्सिको देशामधील स्थान
देश मेक्सिको ध्वज मेक्सिको
राजधानी ला पाझ
क्षेत्रफळ ७३,९२२ चौ. किमी (२८,५४१ चौ. मैल)
लोकसंख्या ६,३७,०२६
घनता ८.७ /चौ. किमी (२३ /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२ MX-BCS
संकेतस्थळ http://www.bcs.gob.mx

बाहा कालिफोर्निया ८ ऑक्टोबर, इ.स. १९७४ रोजी मेक्सिकोचे राज्य झाले. त्याआधी याला बाहा कालिफोर्नियाचा दक्षिण प्रदेश (एल तेरितोरियो सुर दे बाहा कालिफोर्निया) असे नाव होते.

हे राज्य कॅलिफोर्नियाच्या द्वीपकल्पाकवर २८व्या उत्तर अक्षांशाचा दक्षिणेस आहे. चिंचोळ्या पट्टीच्या स्वरूपात असलेला हा भूभाग सुमारे ७५० किमी उत्तर-दक्षिण तर १०० किमी पूर्व-पश्चिम असून याचे क्षेत्रफळ ७३,९०९ किमी आहे.


बाह्य दुवे


संदर्भ आणि नोंदी

बाहा कालिफोर्निया सुर 
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:

Tags:

काबो सान लुकासकॅलिफोर्नियाचे आखातप्रशांत महासागरबाशा कालिफोर्नियामेक्सिकोमेक्सिकोची राज्येसान होजे देल काबोस्पॅनिश भाषा

🔥 Trending searches on Wiki मराठी:

मलेरियापर्यटनकाळाराम मंदिर सत्याग्रहशुद्धलेखनाचे नियमअतिसारभूकंपजागतिक कामगार दिनऋग्वेदकोकण रेल्वेमहाराष्ट्र राज्य माहिती आयोगवनस्पतीअष्टांगिक मार्गमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९साईबाबाकुटुंबकविताजगातील देशांची यादी (लोकसंख्येनुसार)उस्मानाबाद जिल्हाशनि शिंगणापूरसायबर गुन्हाभीमाशंकरनाटोविठ्ठल रामजी शिंदेफेसबुकजन गण मनभारतीय निवडणूक आयोगमहाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची यादीमानवी हक्कजागतिकीकरणभारताचे पंतप्रधानमराठी भाषा दिनमाहिती अधिकारप्रज्ञा विवर्धन स्तोत्रमहाराष्ट्रातील इतर मागास वर्गीय जातींची यादीभारतीय प्रजासत्ताक दिनबचत गटवडव्यंजनइतिहासाच्या अभ्यासाची साधनेभारतातील जागतिक वारसा स्थानेसौर ऊर्जारायगड (किल्ला)गोत्रधुंडिराज गोविंद फाळकेव.पु. काळेकालिदासराष्ट्रवादभारत सरकार कायदा १९३५भारतातील जिल्ह्यांची यादीअप्पासाहेब धर्माधिकारीसुजात आंबेडकरतानाजी मालुसरेभारतातील समाजसुधारकपुरातत्त्वशास्त्रलक्ष्मीआंतराराष्ट्रीय नृत्य दिवसहिंदुस्तानरतन टाटाएकविरामण्यारगाडगे महाराजचंद्रगुप्त मौर्यसायली संजीवरत्‍नेनिवडणूकअहिल्याबाई होळकरताज महालजीवाणूजागतिक व्यापार संघटनासिंधुताई सपकाळभारताचा भूगोलडॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचारचारुशीला साबळेजैतापूर अणुऊर्जा प्रकल्पकेरळगोदावरी नदीरोहित शर्माकुष्ठरोगमराठी भाषा🡆 More