बाहा कालिफोर्निया

बाशा कालिफोर्निया (स्पॅनिश: Baja California; पर्यायी उच्चारः बाहा कालिफोर्निया) हे मेक्सिको देशाचे एक राज्य आहे.

देशाच्या वायव्य भागात बाशा कालिफोर्निया द्वीपकल्पावर वसलेल्या बाशा कालिफोर्नियाच्या पूर्वेला अमेरिकेचे अ‍ॅरिझोना राज्य, कॅलिफोर्नियाचे आखातसोनोरा राज्य, उत्तरेला अमेरिकेचे कॅलिफोर्निया राज्य, पश्चिमेस प्रशांत महासागर, तर दक्षिणेला बाशा कालिफोर्निया सुर हे राज्य आहेत. मेहिकाली ही बाशा कालिफोर्नियाची राजधानी तर तिहुआना हे सर्वात मोठे शहर आहे.

बाशा कालिफोर्निया
Baja California
Estado Libre y Soberano de Baja California
मेक्सिकोचे राज्य
बाहा कालिफोर्निया
ध्वज
बाहा कालिफोर्निया
चिन्ह

बाशा कालिफोर्नियाचे मेक्सिको देशाच्या नकाशातील स्थान
बाशा कालिफोर्नियाचे मेक्सिको देशामधील स्थान
देश मेक्सिको ध्वज मेक्सिको
राजधानी मेहिकाली
क्षेत्रफळ ७१,४४६ चौ. किमी (२७,५८५ चौ. मैल)
लोकसंख्या ३१,५५,०७०
घनता ४५ /चौ. किमी (१२० /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२ MX-BCN
संकेतस्थळ http://www.bajacalifornia.gob.mx


बाह्य दुवे

बाहा कालिफोर्निया 
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:

Tags:

अमेरिकेची संयुक्त संस्थानेकॅलिफोर्नियाकॅलिफोर्नियाचे आखाततिहुआनाप्रशांत महासागरबाशा कालिफोर्निया सुरमेक्सिकोमेक्सिकोची राज्येसोनोरास्पॅनिश भाषाॲरिझोना

🔥 Trending searches on Wiki मराठी:

अतिसारयवतमाळ जिल्हाक्रिकेटचे नियमब्राझीलमहालक्ष्मी मंदिर, कोल्हापूरआनंद शिंदेचार धामगंगाराम गवाणकरतानाजी मालुसरेसातवाहन साम्राज्यआकाशवाणीगणपतीखासदारभारताचे सर्वोच्च न्यायालयराज्यशास्त्रविदर्भातील पर्यटन स्थळेकुळीथगौतम बुद्धांचे कुटुंबवर्णनात्मक भाषाशास्त्रविदर्भमराठवाडाब्रिक्सकुणबीभारताच्या कसोटी क्रिकेट खेळाडूंची नामसूचीनटसम्राट (नाटक)स्वराज पक्षसविनय कायदेभंग चळवळमहाराष्ट्राचे प्रशासकीय विभागबिबट्यामहाराष्ट्र केसरीभगतसिंगगुजरातशनि शिंगणापूरगुप्त साम्राज्यभारताचे राष्ट्रपतीकन्या रासहडप्पा संस्कृतीकालिदासअकबरनातीकर्कवृत्तअमृता फडणवीसपंचायत समितीकळंब वृक्षसमाज माध्यमेकेंद्रीय लोकसेवा आयोगमासिक पाळीमहाराष्ट्रातील पर्यटनमांडूळमहाराष्ट्र भूषण पुरस्कारदादाभाई नौरोजीदख्खनचे पठारअहिल्याबाई होळकरपन्हाळारत्‍नागिरीग्रामीण साहित्यधर्मो रक्षति रक्षितःपर्यावरणशास्त्रकाळभैरवमहात्मा गांधीभीमाशंकरचोळ साम्राज्यभारतीय पंचवार्षिक योजनाभारतसमर्थ रामदास स्वामीलोकशाहीमहाराष्ट्राची हास्यजत्रादहशतवादसविता आंबेडकरमहानुभाव पंथशब्दविधानसभा आणि विधान परिषदराजरत्न आंबेडकरजगातील देशांची यादी (क्षेत्रफळानुसार)विलासराव देशमुखसेंद्रिय शेतीलोणार सरोवरभारताचे उपराष्ट्रपतीमोहन गोखले🡆 More