बारेंट्स समुद्र: समुद्र

बारेंट्स समुद्र (नॉर्वेजियन: Barentshavet, रशियन: Баренцево море) हे आर्क्टिक महासागराचे एक अंग आहे.

ह्या समुद्राच्या पश्चिमेला नॉर्वेजियन समुद्र, वायव्येला स्वालबार्ड, उत्तरेला आर्क्टिक महासागर, पूर्वेला अर्खांगेल्स्क ओब्लास्तचा नोवाया झेम्ल्या, ईशान्येला फ्रान्झ जोसेफ द्वीपसमूह तर दक्षिणेला पांढरा समुद्र आहेत. सोळाव्या शतकामधील डच शोधक विलेम बारेंट्स ह्याचे नाव ह्या समुद्राला देण्यात आले आहे.

बारेंट्स समुद्र: समुद्र
बारेंट्स समुद्र

मध्य युगादरम्यान ह्या समुद्राला मुर्मान समुद्र ह्या नावाने ओळखले जात असे. बारेंट्स समुद्राखाली जीवाष्म इंधनाचे मोठ्या प्रमाणावर साठे आहेत.


बाह्य दुवे

बारेंट्स समुद्र: समुद्र 
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:

Tags:

अर्खांगेल्स्क ओब्लास्तआर्क्टिक महासागरनेदरलॅंड्सनॉर्वेजियन भाषानॉर्वेजियन समुद्रनोवाया झेम्ल्यापांढरा समुद्ररशियन भाषाविलेम बारेंट्सस्वालबार्ड

🔥 Trending searches on Wiki मराठी:

लिंबूवि.स. खांडेकरविनायक दामोदर सावरकरशिवाजी महाराजअणुऊर्जापांडुरंग सदाशिव सानेश्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीरामायणतूळ रासत्र्यंबकेश्वरसईबाई भोसलेजया किशोरीअळीवकांजिण्याबातमीराष्ट्रीय शौर्य पुरस्कारग्रंथालयबीड जिल्हाशिक्षणगहूशब्द सिद्धीमहाराष्ट्राची संस्कृतीभेंडीशिवराम हरी राजगुरूशुभेच्छागणितचेन्नई सुपर किंग्सबच्चू कडूगिटारउभयान्वयी अव्ययभुजंगप्रयात (वृत्त)पु.ल. देशपांडेविजयदुर्गसचिन तेंडुलकरसदानंद दातेप्रदूषणमूळव्याधआनंदीबाई गोपाळराव जोशीकुष्ठरोगकमळकुळीथमहेंद्र सिंह धोनीएकांकिकागोरा कुंभारटोपणनावानुसार मराठी लेखकगुढीपाडवामहाराष्ट्रातील मागास वर्गीय जातींची यादीनांदेड लोकसभा मतदारसंघभूगोलटोपणनावानुसार मराठी साहित्यिकांची यादीवातावरणदुसरे महायुद्धभोपाळ वायुदुर्घटनाभंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघजीवनसत्त्वअर्थशास्त्रभारताचा स्वातंत्र्यलढाभारतीय आडनावेनाथ संप्रदायसावता माळीमाणिक सीताराम गोडघाटेश्रेयंका पाटीलपक्षीछावा (कादंबरी)मूलद्रव्यराक्षसभुवनआपत्ती व्यवस्थापन चक्रसायकलिंगमहाभारतऑलिंपिकसुधा मूर्तीमराठी व्याकरणमाहिती तंत्रज्ञाननाशिक लोकसभा मतदारसंघरविदासभारतीय लष्करज्ञानपीठ पुरस्कारभारताचा ध्वज🡆 More